विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
Nandini 11
Nandini 11
आता कमेंटेटर पण तेच सांगत
आता कमेंटेटर पण तेच सांगत होता की टारगेट ब्रेक करून अचिव्ह करायचा प्रयत्न करत आहेत. धोणीनं स्ट्राईक धरून ठेवून रहाणेने उचलून मारयला हवंय. फेसबूकावर भारत हरलाच असे समजून शिव्या घालणे हा कार्यक्रम चालू झाला आहे. सेमीजला पोचेपर्यंत केलेला सुंदर खेळ विसरलेसुद्धा.
रहाने आउट
रहाने आउट
रहाणे गेला. आता सर जडेजा!!!
रहाणे गेला.
आता सर जडेजा!!!
जडेजा, आखरी मोहरा!
जडेजा, आखरी मोहरा!
आपण चांगले खेळत नाही आहोत.
आपण चांगले खेळत नाही आहोत. पिरिएड. पाटा विकेटवर स्वतः चूक करून आउट होत आहेत आपले लोकं !
फेसबूकावर भारत हरलाच असे
फेसबूकावर भारत हरलाच असे समजून शिव्या घालणे हा कार्यक्रम चालू झाला आहे. सेमीजला पोचेपर्यंत केलेला सुंदर खेळ विसरलेसुद्धा.>>> सवयच आहे आपल्याकडे. जिंकले की डोक्यावर घेतील आणि हारले की सगळं विसरु न शिव्या घालतील.
अरे आधी चांगले खेळले त्याचे
अरे आधी चांगले खेळले त्याचे आता काय लोणचे घालणार महत्वाच्या वेळी बेकार खेळ केलेला आहे! शिव्या बसणारच. सर्वात क्रुशियल गेम लाच लूजर खेळ केलाय
नंदिनी..जगाची रीतच आहे ती.
नंदिनी..जगाची रीतच आहे ती. फेअर व्हेदर फॅन्स!
Ugate suraj ko salami ashya
Ugate suraj ko salami ashya lokancha solid raag yeto..
आजही ३३० च्या आत रोखण्याचं
आजही ३३० च्या आत रोखण्याचं चांगलं काम केलं होतं. पण पुढे कुणीतरी एकानं १०० करायलाच पाहीजे होत्या.
तसे नाही, चांगला खेळ करून
तसे नाही, चांगला खेळ करून क्लोज मॅच मधे हरले असते तर इतका राग नाही येत.
#justgaveitback !
नंदिनी + १.
नंदिनी + १.
मै,. आज वाईट खेळले म्हणून
मै,. आज वाईट खेळले म्हणून शिव्या घाला की. अनुष्का शर्मावरून विनोद, मॅच्फिक्सच आहे, इंडियाला सवयच आहे हरायची वगैरे कशाला?
आपण आज खरंच वाईट खेळतोय. नो डाऊट अबाऊट इट.
चिमण चक्क तू 'चांगलं काम केलं
चिमण चक्क तू 'चांगलं काम केलं होतं' असं म्हणतोयस म्हणजे आश्चर्यच आहे.
आज वाईट खेळले म्हणून शिव्या
आज वाईट खेळले म्हणून शिव्या घाला की. अनुष्का शर्मावरून विनोद, मॅच्फिक्सच आहे, इंडियाला सवयच आहे हरायची वगैरे कशाला?
आपण आज खरंच वाईट खेळतोय. नो डाऊट अबाऊट इट. >>> + १
हां फिक्सिंग वगैरे नाही
हां फिक्सिंग वगैरे नाही म्हणायला पाहिजे हे बरोबर.
अनुष्का अन फॅमिल्या आणायला परवानगी दिल्यावर मात्र मी साशंक झालेच होते. विनोद नाही.
आज वाइट खेळले तर राग येण
आज वाइट खेळले तर राग येण स्वाभावीक आजे पण शिव्या का?:(
बरोबर. लुझर्स सारखे खेळत
बरोबर. लुझर्स सारखे खेळत आहेत. वरती, बहुधा केदार म्हणाल्याप्रमाणे आज काहीच बरोबर झालेलं नाहीये...त्यापेक्षा कोहलीच्या बेजवाबदारपणाचं खापर अनुष्कावर फोडने म्हणजे तर एकदम कहर आहे. त्या बिचारीची काय चुक?
शिव्या म्हणाजे कर्स वर्ड्स
शिव्या म्हणाजे कर्स वर्ड्स असं नव्हे मुकुन्द
avaghad aahe match
avaghad aahe match ata.
Ausiij che naak thechayala have hote as vatat nehami.
let us see.
kiti tough detat.
पहिल्यांदाच पॉवरप्ले मध्ये
पहिल्यांदाच पॉवरप्ले मध्ये विकेट गेली.. आणि धावा पण फार झाल्या नाहीत.. जेमतेम २५.
>> चिमण चक्क तू 'चांगलं काम
>> चिमण चक्क तू 'चांगलं काम केलं होतं' असं म्हणतोयस म्हणजे आश्चर्यच आहे.
खडूस चांगल्या खेळाची मी नेहमीच प्रशंसा करतो पहिल्या १०/१२ ओव्हरी पण चांगले खेळलो की, नशीबाची साथ पण मिळाली होती त्याचा पूर्ण फायदा नाही घेता आला.
मै, समज ती आली देखील असेल तर
मै, समज ती आली देखील असेल तर ती "डिस्ट्रॅक्शन" कसी ठरू शकते? पूर्ण मॅच संपेपर्यंत काहीही करा तो ड्रेसिंग रूमच्या बाहेर तिच्यासोबत शॉपिंगला (अथवा कशालाही) जाऊ शकत नाही
वाईट वाटतंय एव्हढा सुर
वाईट वाटतंय एव्हढा सुर गवसलेला आपला संघ असा ढासळल्यामुळे जास्तच वाईट वाटलं... टफ फाइट हवी होती
तू खडूसच आधी मस्त सणसणीत
तू खडूसच आधी मस्त सणसणीत टोमणा मारण्याचं सत्कर्म केलंस ना...
असो. माझा घोडा आता न्यूझिलंड.
असो. माझा घोडा आता न्यूझिलंड.
खरेतर ४० ओव्हर्स मध्य २००
खरेतर ४० ओव्हर्स मध्य २०० म्हणजे धावा चांगल्या आहेत. २ विकेट कमी पडल्या असत्यातर मॅच आपली असली असती.
३०० होतील का?
३०० होतील का?
खापराचं काय सांगावं, मी
खापराचं काय सांगावं, मी नवर्याच्या डोक्यावर पण खापर फोडले आहे. एरव्ही बघत नसताना आजच नेमका पहाटे उठला बघायला म्हणून
Pages