विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुष्काच्या नावाने खडे फोडणे म्हणजे कहरच! वड्याचे तेल वांग्यावर..:(

आता मात्र गेली मॅच हातातुन... धोनी बहुतेक लॉसचे मार्जिन कमी करायचे बघतोय..त्यात काय लॉजिक आहे हे मला समजत नाही! पाटा विकेटवर आपल्या बॅट्समननी पुर्ण नांगी टाकली Sad

माझा सपोर्ट आता न्युझिलंडला!

#justgaveitback !>>
हे नाही पटले अजून. एक दोन २५ च्या ओव्हर गेल्यातर आपण अजुनही परत येऊ शकतो.

आज ओपनिन्ग ला सेहवाग सारखा बॉलरची कत्तल करणारा हवा होता.
पहिल्या ५ -६ ओव्हर मध्ये जरा धुतल की प्रेशर कमी होत सर्वांचच.
अस आपलं मला वाटलं.

मधल्या ओव्हर्स मध्ये स्ट्राइक रोटेट करणे आपल्याला जमले नाही प्रेशर मुळे.

४० ओव्हर २०० चांगलेच आहेत रन्स पण विकेट्स नाहियेत हातात.
त्यातही पहिली बॅटिन्ग असताना ह्या पोझिशन मधुन ३०० प्लस जायला जास्त त्रास नाहि होत प्रेशर मुळे.

बघुन धोनी आणि जडेजा किती जवळ नेतात ते.

खरतर ३३० च्या आत म्हणजे भारत नक्कीच २-४ ओव्हर ठेवुन मार्णार असा कॉन्फिडन्स होता पुर्ण सेरीज मधला खेळ बघुन.

आमचे कॉपी पेस्टः

भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:

प्रोव्हायडेडः

१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
==================================================

पहिल्या अटीची पूर्तता झाली.
पाचव्या अटीची पूर्तता झाली.
दुसर्‍या अटीची आज पूर्तता होऊ शकली नाही.
चौथ्या अटीची पूर्तता झाली नाही.
तिसर्‍या अटीची पूर्तता झाली नाही. Sad Sad

सर जडेजा,

थँक यू!

मै, तुमासमै!!!
आत्ताच नवर्याला कोसलं (?) कधी नव्हे ते कशाला मैच बघत बसला म्हणून? माझी मी समर्थ होते एकटीने बघायला Wink Lol

अरे हिम्या बॅक टू बॅक १० सिक्स हव्यात. तेवढा पागल धोणी नक्कीच होऊ शकतो. दुसरा आता कुणी नाही पण !

नाही मी अनुष्काला दोष असा नाही देत. पण गफ्रे अन फॅमिली आल्याने फोकस / कॉन्सन्ट्रेशन जाणार हीच भिती होती. असो.
आज विराट सर्वात जास्त बेजबाबदार माझ्या मते.

६ ओव्हरमधे १०० रन्स. हे क्रिकेटमधे अशक्य नाहीये.

केदार हाराकिरी झाली तर त्याला दोष देतील परत. तो तरी काय करणार. रोहीत, विराट जडेजा चालले नाही तर.

गेला

शेवटच्या ओव्हरची.. Happy

मॅच संपल्यात जमा.. सिक्स अ साईड मध्ये पण ६ ओव्हर मध्ये १०० करायला जमत नाहीत..

Pages