विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
अनुष्काच्या नावाने खडे फोडणे
अनुष्काच्या नावाने खडे फोडणे म्हणजे कहरच! वड्याचे तेल वांग्यावर..:(
आता मात्र गेली मॅच हातातुन... धोनी बहुतेक लॉसचे मार्जिन कमी करायचे बघतोय..त्यात काय लॉजिक आहे हे मला समजत नाही! पाटा विकेटवर आपल्या बॅट्समननी पुर्ण नांगी टाकली
माझा सपोर्ट आता न्युझिलंडला!
जडेजा पागल आहे. स्वतः काही
जडेजा पागल आहे. स्वतः काही करत नाही तरी स्ट्राईक हवी. झाला आउट !
धोनी नाबाद राहीलेल्या ४० मॅच
धोनी नाबाद राहीलेल्या ४० मॅच पैकी ३८ भारताने जिंकल्या आहेत. १ हरली आणी १ टाय झाली आहे.
#justgaveitback !>> हे नाही
#justgaveitback !>>
हे नाही पटले अजून. एक दोन २५ च्या ओव्हर गेल्यातर आपण अजुनही परत येऊ शकतो.
आज ओपनिन्ग ला सेहवाग सारखा
आज ओपनिन्ग ला सेहवाग सारखा बॉलरची कत्तल करणारा हवा होता.
पहिल्या ५ -६ ओव्हर मध्ये जरा धुतल की प्रेशर कमी होत सर्वांचच.
अस आपलं मला वाटलं.
मधल्या ओव्हर्स मध्ये स्ट्राइक रोटेट करणे आपल्याला जमले नाही प्रेशर मुळे.
४० ओव्हर २०० चांगलेच आहेत रन्स पण विकेट्स नाहियेत हातात.
त्यातही पहिली बॅटिन्ग असताना ह्या पोझिशन मधुन ३०० प्लस जायला जास्त त्रास नाहि होत प्रेशर मुळे.
बघुन धोनी आणि जडेजा किती जवळ नेतात ते.
खरतर ३३० च्या आत म्हणजे भारत नक्कीच २-४ ओव्हर ठेवुन मार्णार असा कॉन्फिडन्स होता पुर्ण सेरीज मधला खेळ बघुन.
आमचे कॉपी पेस्टः भारताला
आमचे कॉपी पेस्टः
भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:
प्रोव्हायडेडः
१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
==================================================
पहिल्या अटीची पूर्तता झाली.
पाचव्या अटीची पूर्तता झाली.
दुसर्या अटीची आज पूर्तता होऊ शकली नाही.
चौथ्या अटीची पूर्तता झाली नाही.
तिसर्या अटीची पूर्तता झाली नाही.
सर जडेजा,
थँक यू!
मंजू 'चांगलं काम केलं होतं'
मंजू 'चांगलं काम केलं होतं' हा तुला टोमणा वाटला?
गेला का जडेजा!!
गेला का जडेजा!!
२०८/६, ४१.५ ओव्हर
२०८/६, ४१.५ ओव्हर
गेला जडेजा गेला
गेला जडेजा गेला
जडेजा गेला.
जडेजा गेला.
मै, तुमासमै!!! आत्ताच
मै, तुमासमै!!!
आत्ताच नवर्याला कोसलं (?) कधी नव्हे ते कशाला मैच बघत बसला म्हणून? माझी मी समर्थ होते एकटीने बघायला
धोनी पागल झाला का? बॅक टू बॅक
धोनी पागल झाला का? बॅक टू बॅक दोन सिक्स मारल्या ते.
आता मला father country ला
आता मला father country ला सपोर्ट करावा लागणार...
है शाबास!
है शाबास!
अरे हिम्या बॅक टू बॅक १०
अरे हिम्या बॅक टू बॅक १० सिक्स हव्यात. तेवढा पागल धोणी नक्कीच होऊ शकतो. दुसरा आता कुणी नाही पण !
नाही मी अनुष्काला दोष असा
नाही मी अनुष्काला दोष असा नाही देत. पण गफ्रे अन फॅमिली आल्याने फोकस / कॉन्सन्ट्रेशन जाणार हीच भिती होती. असो.
आज विराट सर्वात जास्त बेजबाबदार माझ्या मते.
हिम्या १५ हव्या रे ओव्हरला.
हिम्या १५ हव्या रे ओव्हरला. मारायलाच हवय. फक्त एक विकेट हवी होती टिकायला.
धोणीने स्वतः कडेच्स स्ट्राईक
धोणीने स्वतः कडेच्स स्ट्राईक ठेवावी.
मिशेल जॉन्सनची शेवटची ओव्हर.
मिशेल जॉन्सनची शेवटची ओव्हर. ती झाली की दे घुमाके.
टु लिटल... टु लेट!
टु लिटल... टु लेट!
मला धोणीचे गणित काही कळत नाही
मला धोणीचे गणित काही कळत नाही ह्या मॅच मध्ये ! तो कशाची वाट पाहतोय?
६ ओव्हरमधे १०० रन्स. हे
६ ओव्हरमधे १०० रन्स. हे क्रिकेटमधे अशक्य नाहीये.
केदार हाराकिरी झाली तर त्याला दोष देतील परत. तो तरी काय करणार. रोहीत, विराट जडेजा चालले नाही तर.
४० ओव्हर्स मध्य २०० पाठलाग
४० ओव्हर्स मध्य २०० पाठलाग करताना फार काही चांगला नाही, केदार. ऑसीजच्या विरुद्ध तर नक्कीच नाही.
गेला
गेला
शेवटच्या ओव्हरची.. मॅच
शेवटच्या ओव्हरची..
मॅच संपल्यात जमा.. सिक्स अ साईड मध्ये पण ६ ओव्हर मध्ये १०० करायला जमत नाहीत..
Dhoni out
Dhoni out
नो बॉलच्या पुढच्या बॉलला रन
नो बॉलच्या पुढच्या बॉलला रन आऊट होण्यासारखे दुर्दैव नाही..
.आता मॅच बघुच शकत
.आता मॅच बघुच शकत नाही..........................
;( ;(
;( ;(
Pages