विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजरेकर काय बडबडायलाय. धोणी फार दूरवरचा विचार करतो दिमाग बहोत है उसकेपास ही त्याच्या कॅप्टन्सीमधली कमजोरी म्हणे.

बॅटिंग पिच आहे म्हणतायत तरी आपण टाईट केलीये तशी बॉलिंग. ते रिस्पेक्ट देत आहेत बॉलिंगला फक्त आपण रिस्पेक्टवर्दी बॉलिंग टाकली पाहिजे.

AUS PROJECTIONS: 274 @ CURRENT RUN RATE | 292 RUNS @ 6 RPO | 362 RUNS @ 8 RPO

१५ ओवर्स मधे ८३/१ . मजबूत स्थिती आहे . विकेट तो मंगताही हय क्या>>> + १० धोनी बिग्रेड क्या कर रहे हो?

१५ ओवर मधे ५ बॉलर्स वापरुन झाले. अश्विन आणि रैनाला अजून वापरलं नाहिये. तसं शिखर धवन पण करु शकतो बॉलिंग. पण इतक्यात सगळे पत्ते ओपन करणे धोकादायक आहे.

पहीला सेशन डेफिनेटली ऑस्ट्रेलियाचा...

हायझेनबर्ग.. त्या स्मिथचे टेक्निक विचित्र आहे डोळ्याला पण आहे मात्र इफेक्टिव्ह्...जबरी विल पॉवरवर खेळतो अस वाटत..

मी चार दिवसांपासून सांगतोय त्या स्मिथ ला बघा, त्याला आवरा पण कोणी ऐकेल तर खरं. >>. आम्ही ऐकुण काय फायदा. धोणीला सांगीतलेस का?

अरे गाईज डोन्ट गेट डिसकरेज्ड. थांबा विकेट पडेलच. ३२० + स्कोअर आपण चेस करू. विकेट पाटा आहे. बाउन्स नाही त्यामुळे ऑसी बॉलिंग बोथट होणार आहे.

रच्याकाने.. केदार, वर्ल्डकपसाठी काही खास पोस्टर्स टाक की.. आता बाजूला सचिनच्या निवृत्तीवेळच्या पोस्टर्सच्या धाग्याची लिंक दिसत होती त्यावरून आठवलं Happy

आहे मात्र इफेक्टिव्ह् >> ही इज वन ऑफ दि मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर्स दीज डेज मुकुंद... खूप मस्त खेळतो तो. स्पिनही चांगला खेळतो.

आम्ही ऐकुण काय फायदा. धोणीला सांगीतलेस का?
>>> त्या धोनी लेकाच्याने माय बोली वाचायला नको का मिनिट टु मिनिट... कसला क्यापटन हय

३००+ नक्कीच....... ८व्या नंबरपर्यंत बॅटींग आहे त्यांच्याकडे
२००३ नको यार परत!

१००

Pages