विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
वाईटात चांगले म्हणजे साऊथ
वाईटात चांगले म्हणजे साऊथ अफ्रिका एक पाऊल पुढे जाऊन सेमीला हारले. बेटर लक नेक्ष्ट टाईम. अजून फक्त २ वर्ल्डकप. पुढच्या वेळी फायनल त्याच्या पुढच्या वेळी कप तुमचाच. सध्या तरी आमी #wontgiveitback
केपी, तेव्हध्यात आपली पण
केपी, तेव्हध्यात आपली पण हॅट्रिक होऊन जाते!
wontgiveitback
असामी... या साउथ आफ्रिकन
असामी... या साउथ आफ्रिकन टीमला तुमच्या बॉस्टन रेड सॉक्सला कसे कर्स ऑफ बँबिनो ने जवळ जवळ १०० वर्षे पछाडले होते तसे कुठल्या तरी बेसील डोलिव्हिएरा सारख्या कर्सने तर पछाडले नसेल? >>>
डकवर्थ लूइसच्या ? खरच आय सी सी नियम बनवताना काय विचार करते हे कळत नाही, पूर्ण एक राखीव दिवस बाकी असताना सहा ओव्हर्स कमी करायची काय गरज आहे ? आफ्रिका पन्नास ओव्हर्स खेळली असती तर किवीज ना पहिल्या बॉलपासून कधी काय टारगेट (डकवर्थ प्रमाणे रिव्हाईस्ड) असणार हे माहित असते. सेमी नि फायनल सारख्या मॅचसाठी तरील्पूर्ण मॅच खेळवायला हवी. सात ओव्हर्समधे अॅबे नि डुमिनी बाकी असताना फक्त १६ रन्स निघाल्या असत्या का ? मागे मी कुथे तरी वाचले होते कि ड. लुइस for all their worth, flub calculations when it comes adjusting to boundary conditions and hence some Indian guy (I think he is very well know statistician) has come up with refinement but ICC simply refuse to even hear him etc. etc.
This is not to say Africa lost because of D/L, they made their own shares of flubs as usual and kiwis manage to keep their nerves. If I have to pick up something, I will say Abe was too conservative and safe with his approach (having Duminy go to new batsman after Kiwis are off to flying start ? ). Cross that against Macullum and you can see how aggressive captaincy can make difference.
मुकुंद आज खरं डकवर्थ लुईसचा
मुकुंद
आज खरं डकवर्थ लुईसचा फटका किविजना बसला असता किंवा बसला होताच! if it was not for Elliott, they were pretty much done because at one point it was like 27 runs in 14 balls or something.
असाम्या, ७ ओवर्स मध्ये हे १६
असाम्या, ७ ओवर्स मध्ये हे १६ कुठले कॅल्क्युलेशन ? किवीज ना ४३ ओवर्स मधे २९८ चे टार्गेट मिळाले, ५० नव्हे. उलट थोडे जास्तच होते ते टार्गेट. आणि तेही पहिल्या बॉल पासून माहितच होते की त्यांना . की माझे काही मिस होतंय ??
द. आफ्रिकेला संपूर्ण वेळ सतत
द. आफ्रिकेला संपूर्ण वेळ सतत ओल्या होत असलेल्या चेंडूने गोलंदाजी व निसरड्या मैदानावर क्षेत्ररक्षण करावं लागलं, हे लक्षात घेऊन तरी त्यानी दिलेल्या लढतीचं कौतुक करणंच योग्य होईल.
मला नाही वाटत की डकवर्थ लुईस
मला नाही वाटत की डकवर्थ लुईस कलप्रिट आहे ईथे.
४३ मध्ये २९८ च्या रेट ने ५० मध्ये ३४७. ज्या रेट ने अफ्रिका रन्स बनवत होते त्या रेट ने मला वाटतं ते ३५०-३६० च्या आसपास पोहोचले असते. त्यामुळे रिवाईज्ड टार्गेट बरोबर वाटते आहे.
माझ्या मते ५० ओवर्समध्ये ३५०-३६० च्या टार्गेटलाही मॅच एवढीच टफ झाली असती.
आणि पुन्हा स्टेन, मॉर्केल, ताहिर सारखे बोलर्स घेऊन जर तुम्ही ४३ ओवर्समध्ये ३०० डिफेंड करू शकत नसाल तर मग तुम्हाला विजेते म्हणायचे की नाही त्यावर प्रशचिन्ह येणारच नक्की. डिफेंड ह्यासाठी बोल्ड केले की चेसिंग ईज वे मोर डिफिक्ल्ट ऑफ अ टास्क दॅन स्कोरिंग व्हाईल बॅटिंग फर्स्ट.
मॉर्केल ने अँंडरसनची विकेट काढली त्या ओवर ने मॅच अफ्रिकेच्या पारड्यात टाकली होती, पण अफ्रिका ती संधी एनकॅश नाही करू शकली.
याला म्हणतात जंटलमन गेम.
संपुर्ण सामन्यात स्लेजिंग नाही, अंगावर धावुन जाणे नाही, उगाच फलंदाजाच्या समोर जाउन हातवारे नाही. असा कोणताही प्रकार या मॅच मधे बहुदा घडलाच नाही. आजच्या काळात अशी मॅच बघायला मिळणे दुर्मिळ
हो कबीर अगदी.!!! ईलियट काय,
हो कबीर अगदी.!!!
ईलियट काय, विटोरी किंवा विल्यम्सन काय जंटलमन माणसे आहेत एकदम. त्यांनी सेलिब्रेशनही जेवढ्यास तेवढेच केले. अजून काम फत्ते नाही झाले ह्याची जाणीव होती त्यांना.
आणि तिकडे फॉकनर म्हणतोय
आणि तिकडे फॉकनर म्हणतोय स्लेजिंग इज इनइव्हिटेबल !! च्यायला हे लोकं खूप बडबड करतात, मग अचानक एखादा विराट त्यांना फटकारतो.
या मॅच च्या ऑपोझिट आपली मॅच
या मॅच च्या ऑपोझिट आपली मॅच असणार आहे. ऑस्ट्रेलिया तर्फे फारच होणार आहे कारण त्यांना माहीत आहे स्लेजिंग केल्याशिवाय त्यांना जिंकता येतच नाही. जसा आज मॅक्युलमला वार्यावर सोडलेला तसा विराटला सोडायला हवा. कर काय करायचे ते. बॅटीने तोंडाने ज्या प्रकारे द्यायचे आहे त्या प्रकारे दे उत्तर. एकदा नाक चेचायलाच हवे ते ही दणक्यात.
संपुर्ण सामन्यात स्लेजिंग
संपुर्ण सामन्यात स्लेजिंग नाही, अंगावर धावुन जाणे नाही, उगाच फलंदाजाच्या समोर जाउन हातवारे नाही. >>>> अगदी.. ! न्युझिलंडने सेलिब्रेशनपण किती कंट्रोल्ड आणि योग्य तेव्हडेच केले.. कुठेही आक्रस्ताळेपणा दिसला नाही अजिबात..
न्युझिलंडचे अभिनंदन. साऊथ आफ्रिकेसाठी सिम्पथी.. Just missed !!
आजच्या मॅचसाठी कमॉन इंडीया !!
विराट नाही रोहितला. तो
विराट नाही रोहितला. तो उचांवरून जास्त मारतो. विराट चे मोस्ट शॉटस ग्राउंड वरून असतात.
आपण नाक चेचणार आहोत. डोन्ट वरी. बासं झालं स्टार्कचे पुराण. स्टेनला सोडला नाही तर त्याला सोडू का?
मॅच गुरुवारी आहे रे पग्या..
मॅच गुरुवारी आहे रे पग्या..
स्टेनला शेवटच्या ओव्हर मधे
स्टेनला शेवटच्या ओव्हर मधे मार बसला हे काही पहिल्यांदा झाले नाही टी-२० कप मधे ३-४ वेळा झाले होते. आयपीएल मधे देखील असे घडले होते. कॅच आणि रनआउट हे दोन्ही झाले असते तर चित्र वेगळे असते. शेवटची ओव्हर मॉर्कललाच द्यायला हवी होती. आणि त्याआधीची स्टेनला. स्टेन जेव्हापण आधीची ओव्हर टाकतो जबरदस्त असते. आणि जेव्हापण शेवटची ओव्हर टाकतो जबर्दस्त मार बसतो.
हर्षा भोगलेनी फार इंटरेस्टींग
हर्षा भोगलेनी फार इंटरेस्टींग ट्वीट केलय..
No, South Africa, you blew it. And you blew it with your biggest strength, your fielding.
स्टार्कला आणि जॉन्सनला
स्टार्कला आणि जॉन्सनला तुडवण्यात धवनचा फार मोठा वाटा असणार आहे.. तो नीट खेळायला पाहिजे... आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाहेरचे बॉल सोडणे.. ज्याच्या मागे लागून आपल्या विकेट पडतात..
आपली मॅच ऑस्ट्रेलियात आहे. म्हणजे ग्राउंड मोठे आहे.. तिथे विराटलाच लायसेन्स दिले पाहिजे कुटायचे.. आणि बरोबरीने रहाणे... गप गुमान दोन फिल्डरच्या मधून कळायच्या आत बॉल बाऊंड्रीच्या बाहेर..
७ ओवर्स मध्ये हे १६ कुठले
७ ओवर्स मध्ये हे १६ कुठले कॅल्क्युलेशन ? > >अगअॅबे त्या सात ओव्हर्समधे फक्त १६-१७ काढू शकला असता का ? डकवर्थ च्या मते बॅट्स्मन मह्त्वाचा नाहित तर किती विकेट गेल्या नि सरासरी काय आहे किती ओव्हर्स बाकी आहेत हे मह्त्वाचे ठरते.
आयपीएल मधे देखील असे घडले होते. >> आयपील मधे तर सिक्स मारणारा हँडी अॅटींग करू शकणारा बॉलर होता मला आठवते त्याप्रमाणे. हाफ वॉली टाकला च्यामारी स्टेनने. मॅकमल्लम्ने फोडल्यापासून स्टेन थोडा हुकलेलाच वाटत होता.
मला नाही वाटत की डकवर्थ लुईस कलप्रिट आहे ईथे. >> हायजेनबर्ग डकवर्थ लुईस दोषी असण्याचा प्रश्न नाहि तर एक संपूर्ण दिवस राखीव असताना फक्त चौदा ओव्हर्साठी डकवर्थ लुईस वापरण्याचा नियम अनाकलनीय आहे. विश्व चषकासारख्या स्पर्धेच्या बाद फेरींसाठी सुद्धा statistical probability वापरणे झेपत नाही.
तिकडे फॉकनर म्हणतोय स्लेजिंग इज इनइव्हिटेबल >> सुरूवात त्यांच्या कोचने केली आहे त्यामूळे प्लेयर्स पण त्याच लायनीमधे असणार रे. पाकिस्तानच्या सामन्यामधे वॉटसनला १५% नि रियाझला ५०% दंड ? सुरूवात कोणी केली हे मह्त्वाचे नाही ठरत का ? One of the idiosyncrasy that ICC allows. कदाचित त्याने रियाझला पेटवून मॅच इंटरेस्टींग केली म्हणून ३५% बोन्स दिला असेल
मॅकमल्लम्ने फोडल्यापासून
मॅकमल्लम्ने फोडल्यापासून स्टेन थोडा हुकलेलाच वाटत होता. >> मॅक्युलमचे टारगेट स्टेनच होता सुरुवातीलाच त्याला लय सापडु दिली नाही त्याचा फायदा नंतर झाला. मॅक्युलमची भुमिका बहुदा तीच होती द .आफ्रीकेच्या बॉलर्सना लाईंनलेन्थ सापडुच द्यायची नाही. कारण श्रीलंकेविरुध्द अॅबॉट आणि स्टेन ने सुरुवातीला जबरदस्त बॉलिंक केली होती
मला का कूणार ठाउक अस वाटतय
मला का कूणार ठाउक अस वाटतय आपली फायनल मॅच आधी आहे नन्तर सेमि-फायनल..
आपल्या बोलिन्ग वर माझा अजिबात भरवसा नाही, कुछ ले डुबेगा तो यही है वोह!
हिम्या.. हो ! मी (आमच्या) आज
हिम्या.. हो ! मी (आमच्या) आज आहे असं समजत होतो..
संपुर्ण सामन्यात स्लेजिंग
संपुर्ण सामन्यात स्लेजिंग नाही, अंगावर धावुन जाणे नाही, उगाच फलंदाजाच्या समोर जाउन हातवारे नाही. असा कोणताही प्रकार या मॅच मधे बहुदा घडलाच नाही. >>>>>>> मलाही भारी वाटलं हे! काहीच गरज नसते स्लेजिंग वगैरे करायची.
I don't think sledging
I don't think sledging affects at this level. Players are trained well to address sledging..
मलाही भारी वाटलं हे! काहीच
मलाही भारी वाटलं हे! काहीच गरज नसते स्लेजिंग वगैरे करायची.
जगात असतात हो असे सभ्य लोक बरेच. सगळेच काही ऑस्ट्रेलियन नसतात!
आता मुळात बापाने सभ्यपणा शिकवलाच नसेल तर खेळातच काय, कुठेहि असभ्यपणे च वागणार,
आपण आपले दुर्लक्ष करायचे.
कदाचित काही वर्षांनी ऑस्ट्रेलियात प्रत्यक्ष खेळण्या ऐवजी शिव्या गाळीचाच सामना होईल.
जवळ जवळ बरोबर प्रेडिक्शन २७
जवळ जवळ बरोबर प्रेडिक्शन २७ फेब ला केलेले. ऑसीजना न्युझीलन्ड हरवायच्या आधी.
होप ऑसीजना हरवु उद्या.
http://www.maayboli.com/node/51951?page=40
निलिमा | 27 February, 2015 - 10:39
मला वाटते आपण क्वार्टर्स जिंकु
ब गट भारत अफ्रिका आयर्लंड विन्डीज
अ गट न्युझीलंड ऑस्ट्रेलिया लंका इंगलंड
क्वर्टर १ भारत इन्ग्लंड भारत जिंकेल
क्वार्टर २ अफ्रिका लंका अफ्रिका जिंकेल
क्वार्टर ३ ऑस्त्रेलिया आयर्लंड ऑस्ट्रेलिया जिंकेल
क्वार्टर ४ न्युझीलंड जिन्केल
सेमीज १ न्युझीलंड अफ्रिका न्युझीलंड जिंकेल
सेमीज २ भारत ऑस्ट्रेलिया भारत जिन्केल (५ हरलो तेंव्हा १ जिंकु)
फायनल न्युझीलंड भारत न्युझीलंड जिंकेल.
संपादन
झक्की खरय, वर असामीनी पण
झक्की
खरय, वर असामीनी पण तेच लिहिलय बहुतेक. इट कम्स फ्रॉम द कोच.
आपले पैसे धोनी वर! आय हॅव अ लॉट ऑफ ट्रस्ट इन हिम! अॅन्ड सो डज द होल कंट्री!
ह्या असल्या चिडक्या टीमला आजिबात जिंकू नाही दिलं पाहिजे!
स्लेजिंग करतांना अढळलेल्या
स्लेजिंग करतांना अढळलेल्या किंवा दंड झालेल्या फॉरेन (:डोमा:) प्लेअरला आयपील बॅन असे पिल्लू सोडले तरी वॉटसन, मॅक्सवेल फॉकनर सारखे अर्धे ऑसीज लाईनीवर येतील.
क्लार्क वगैरे सारखे मात्र पाँटिंगचा कित्ता गिरवत क्रिकेटचे बॅड बॉईज म्हणूनच प्रसिद्धी पावत राहतील. स्मिथ आणि थोडाफार हॅडिन त्यातल्या त्यात जरा शांत व समंजस वाटतो.
स्लेजिंग करत रहा पण दुसरे
स्लेजिंग करत रहा पण दुसरे कोहली, शर्मा, धोनी, मक्कल्लम सारखे पठ्ठे प्लेयरा पण आहेत जे त्यांना फेकतील बाऊंड्री बाहेर वेळ आली की. ह्यांना उगाच वाटेल कधीतरी ही पबलिक आउट झाली की आपण ह्यांच्या मनाशी खेळलो स्लेजिंग करुन. येडभोकनळीचे आहेत! बाकी काही नाही.
असाम्या, पुन्हा दुसर्या
असाम्या, पुन्हा दुसर्या दिवशी रेन फोरकास्ट असेल म्हणून मॅच उरलेल्या दिवसभरात पूर्ण होउ शकत असेल तर करावी असा विचार केला असेल. तो चुकीचा वाटत नाही. २००१ मधली लंकेतील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल अशी एक इनिंग झाल्यावर रद्द करून दुसर्या दिवशी पुन्हा नव्याने खेळवली, व ती पुन्हा रद्द करावी लागली होती. भारताला त्यामुळे लंकेबरोबर विजेतेपद शेअर करावे लागले होते.
पावसाला दोष देण्याबद्दल - दोन्ही संघांना रेन फोरकास्ट माहीत होते. बहुधा चेस करताना जास्त अवघड जाईल (प्रेशरमुळे) म्हणून एबीने बॅटिंग तरीही घेतली असावी.
असाम्या, पुन्हा दुसर्या
असाम्या, पुन्हा दुसर्या दिवशी रेन फोरकास्ट असेल म्हणून मॅच उरलेल्या दिवसभरात पूर्ण होउ शकत असेल तर करावी असा विचार केला असेल. >> असे फोरकास्ट नव्हते रे. १४ ओव्हर्स पूर्ण करता येणार नाही असे काहीच नव्हते. विंबल्डनमधे पाउस पडला म्हणून फेडि नि राफाची मॅच तीन सेटस झाल्यानंतर पावसामूळे रद्द करून दुसर्या दिवशी परत पहिल्यापासून पूर्ण खेळवली हे कसे वाटते वाचायला ?
ICC cup मधे आधी खेळलेली इनिंग रद्द केली होती (सेहवाग झक्कास खेळला होता तेंव्हा) तो अजून मद्दडपणा होता.
Pages