विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
६२ बॉल्स ८६ रन्स, ६ विकेट्स
६२ बॉल्स ८६ रन्स, ६ विकेट्स म्हणजे करणेबल आहे की अजून टार्गेट . आपण असतो तर नक्की केले असते !!
एबीडी दोनदा गलपटला , फिल्डिंग
एबीडी दोनदा गलपटला , फिल्डिंग जमेना :).
किवीज सध्या फेवरिट आहेत..
किवीज सध्या फेवरिट आहेत.. एखादी विकेट जर लवकर पडली तरच मॅच फिरू शकेल आता.
५१ बॉल मधे ७२ म्हणजे खूपच
५१ बॉल मधे ७२ म्हणजे खूपच चान्स आहे किवीज ना अजुनही. बनवतील. मस्त चालु आहे मॅच आत्ता.
टाय झाली तरी किवीज फायनलला-
टाय झाली तरी किवीज फायनलला- इती क्रिकन्फो. फक्त हे साफ्रिका वाल्यांना कोणीतरी सांगा, त्यांचे गणित लैच कच्चे आहे!!
त्यांचे गणित लैच कच्चे आहे!!
त्यांचे गणित लैच कच्चे आहे!! >>
अगदी
आताच्या फटकेबाजीवरून तर सहज
आताच्या फटकेबाजीवरून तर सहज करणार न्यूझीलन्ड असे वाटत आहे!
गुड गोईंग किविज .
गुड गोईंग किविज :).
एबीडीचा रन आऊट चान्स घालवणार
एबीडीचा रन आऊट चान्स घालवणार मॅच.
गेला
गेला
३२ बॉलमधे ४६ म्हणजे सहज
३२ बॉलमधे ४६ म्हणजे सहज जिंकणार. आपल्याला मकलु गुप्ते टेलरवर कंट्रोल ठेवावा लागणा फायनलला.
एबीडी, अमला, मिलर, डुमीनीचा ताप नाही.
केपी, थंब्जप!!
केपी, थंब्जप!!
गेला
गेला
ओह.. विकेट ! पाय निघत नव्हता
ओह.. विकेट ! पाय निघत नव्हता बिचार्याचा :).
किती मधे किती हवेत आता?
किती मधे किती हवेत आता?
आज जर सा. अ. चुकुन जिकलीच तर
आज जर सा. अ. चुकुन जिकलीच तर मॅन ऑफ द मॅच इज मॉर्नी.. नाहीतर न्युजीलंडमधे कुणाला द्यायचे हा प्रश्नच आहेत.
२४ मधे ३६ हव्यात.
नेलबायटर!
नेलबायटर!
पाचवा बॉलर कमी पडणार...
पाचवा बॉलर कमी पडणार... त्यालाच सगळ्यात जास्त धुतलाय.. अर्थात स्टेन गनची वाट लावली सुरुवातीलाच मॅकलमनी..
व्हॉट अ गेम.. मॅच संपल्यावर
व्हॉट अ गेम.. मॅच संपल्यावर शास्त्री असता तर म्हणाला असता 'गेम ऑफ क्रिकेट इज दि रियल विनर'
Jamel ajunahee kiwis la
Jamel ajunahee kiwis la
डॅनियल - ही इज की. तो गुड
डॅनियल - ही इज की. तो गुड हिटर आहे.
ओह नो, वन मोअर .. पारडं
ओह नो, वन मोअर .. पारडं पुन्हा दुसरीकडे झुकलं ! मस्तं टफ फाइट देतायेत दोन्ही टिम्स :).
रनाउट चा चान्स सोडला.. प्रेशर ऑन फिल्डर्स अगेन !
वेटोरीला स्कोप आहे. ओल्ड
वेटोरीला स्कोप आहे. ओल्ड हॉर्स!
अरे असले डेंजर दोन का काढताय? आपला धोनी सरळ सांगतो! येऊ नकोस! यडायस का? मग स्वतःच सिक्स मारुन गेम संपवतो.
काय जबरी मॅच सुरुय.
काय जबरी मॅच सुरुय.
जबरी match....
जबरी match....
झकासराव,
झकासराव,
Kahee ६ aani four havet....
Kahee ६ aani four havet....
Kahee ६ aani four havet....
Kahee ६ aani four havet....
२ ओव्हर २३ रन्स !
२ ओव्हर २३ रन्स !
व्हॉट अ गेम.. मॅच संपल्यावर
व्हॉट अ गेम.. मॅच संपल्यावर शास्त्री असता तर म्हणाला असता 'गेम ऑफ क्रिकेट इज दि रियल विनर' ...मनीष.. एकदम बरोब्बर...
व्हॉट अ मॅच! खरच नेलबायटर वैद्यबुवा.. मजा आ गया..
त्यांचे गणित लैच कच्चे आहे!! आगाउ...:हहगलो:
Pages