विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मिलर गॉन, हाफ सेन्च्युरी झाली
मिलर गॉन, हाफ सेन्च्युरी झाली पाहिजे होती त्याची. बट वेल डन.
पाऊस सुरू होण्या आधी ११
पाऊस सुरू होण्या आधी ११ बॉलमध्ये २२ रन्स हवे होते आणि पाऊस पडल्यानंतर ते झाले १ बॉल २१ रन्स. >>>
ओह ओके, म्हणजे आधीच पावसामुळे ओव्हर्स कमी आणि त्यात अजून कमी असे झाले होते वाटते. पण तरी त्यांना विजयाची संधी होतीच. १ बॉल २१ रन्स हा काय यडपटपणा !
मिलर जबरी खेळून आऊट झाला.
दुर्दैवी डेव्हिड मिलर.
दुर्दैवी डेव्हिड मिलर.
पाऊस सुरू होण्या आधी ११
पाऊस सुरू होण्या आधी ११ बॉलमध्ये २२ रन्स हवे होते आणि पाऊस पडल्यानंतर ते झाले १ बॉल २१ रन्स. >>>
१ बॉल 22 रन्स
आता २९८ करायच्या आहेत ४३
आता २९८ करायच्या आहेत ४३ ओव्हर मधे. परत पावासाने काशी केली तर आणखी वाढेल ना हे कोष्टक?
सो अता २९८ इ. फायनल चेंज्ड
सो अता २९८ इ. फायनल चेंज्ड स्कोअर , हे जर ४३ ओव्हर्स मधे असेल तर ग्रेट टार्गेट सेट !
साऊथ आफ्रिकेचा पनवतीला परत
साऊथ आफ्रिकेचा पनवतीला परत पाऊस आलाच का? काय ते एकदा कुंडली वगैरे तपासून काय वरूणशांती वगैरे असेल तर करवून घ्या म्हणावं.
पण ४३ ओव्हर्स मधे २९८ बघता ,
पण ४३ ओव्हर्स मधे २९८ बघता , अता चान्सेस साउथाफ्रिकेचेच जास्तं वाटतायेत !
जस्ट इमॅजिन याच स्पीडने पूर्ण
जस्ट इमॅजिन याच स्पीडने पूर्ण ५० ओव्हर्समधे किती केले असते!!! >>> + १
आत्ताचा स्कोअर चांगला आहे पण पावसाने घात केला नसता तर त्यांनी ह्यापेक्षा चांगला रनरेट नक्कीच दिला असता.
आता आली मॅच आफ्रिकेच्या
आता आली मॅच आफ्रिकेच्या हातात. जर मिलर ने त्या स्पीड मधे धावा काढल्या नसत्या तर टारगेट २६५-२७० पर्यंत असते.
हो नक्कीच डीजे. मकलु व गुप्ते
हो नक्कीच डीजे. मकलु व गुप्ते जर वेडेपिशे होऊन खेळले तर सांगता येत नाही.
अरे कमाल आहे. DL कधी लागते
अरे कमाल आहे. DL कधी लागते हे न कळता पण काही लोकं भाष्य करत आहेत.
DL ही दुसर्या बॅटिग वाल्यांना असते पहिल्या नाही. कमी वेळ पाऊस पडला तर NZ ला फटका बसू शकतो. जास्त वेळ पडला तर उद्या मॅच रिझ्युम होईल.
आज टारगेट NZ ला २९८ आहे.
असं काही सांगत येत नाही..
असं काही सांगत येत नाही.. कदाचित जास्तीच्या विकेट्स पण गेल्या असत्या.. आणि २७० च धावा झाल्या असत्या..
मॅकलम तुटुन पडणार आता पहिल्या
मॅकलम तुटुन पडणार आता पहिल्या बॉलपासून.
वाह् !!!!! षटकार
वाह् !!!!! षटकार
डीजे, परवाच न्युझिलंडने ३९३
डीजे, परवाच न्युझिलंडने ३९३ चा डोंगर रचला होता ना. तेव्हा पहिल्यांदा खेळले होते आणि आता पाठलाग करत आहेत हा मोठाच फरक आहे पण ह्यावेळी पेटलेत ते सॉलिड
ताडताड हाणत सुरवात झालीये .
ताडताड हाणत सुरवात झालीये :).
मॅक्युलम जर १० ओव्हर थांबला
मॅक्युलम जर १० ओव्हर थांबला तर तो रनरेट फारच कमी करुन ठेवणार
२ ओव्हर २६ रन.
२ ओव्हर २६ रन.
DL ही दुसर्या बॅटिग
DL ही दुसर्या बॅटिग वाल्यांना असते पहिल्या नाही.>>>>> पण केदारभाऊ, २९८ चे टार्गेट तर DL मेथडनेच दिले आहे.
मॅकलम पिसाटलाय, लवकर नाही
मॅकलम पिसाटलाय, लवकर नाही मिळाला तर वाट लावेल साऊथ आफ्रिकेची.
ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच चालु
ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच चालु आहे का
आरारारा, काय बडवतोय!! हा
आरारारा, काय बडवतोय!! हा स्टेनच आहे ना?
४ ओव्हर मधे ५० म्हणजे १६
४ ओव्हर मधे ५० म्हणजे १६ ओव्हर मधे मॅच संपायला हरकत नाही.
हाफ सेंच्युरी झाली, मॅकलमची
हाफ सेंच्युरी झाली, मॅकलमची आणि न्युझीलंडची सुध्दा ती पण पाच ओव्हर संपायच्या आधी. स्टेनला खुप धोपटतोय.
नक्की काय चाललंय! बॅटिंग
नक्की काय चाललंय! बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग खराब आहे की पीच पाटा आहे
पण केदारभाऊ, २९८ चे टार्गेट
पण केदारभाऊ, २९८ चे टार्गेट तर DL मेथडनेच दिले आहे. >>.
अहो मग तेच सांगतोय ना. DL चा फटका मुख्यतः दुसर्या इनिंग मध्ये जे बॅटिंग करतात त्यांना बसतो. SA ने कमी रन करुनही २८१ NZ ला २९८ करावे लागतील.
वर्ल्ड कप मधे अशी सलामी खेळी
वर्ल्ड कप मधे अशी सलामी खेळी मी तरी बघीतली नव्हती.. हॅट्स ऑफ मॅकॉलम!..२५ रन्स डेल स्टाइन्स च्या एका ओव्हर्समधे..
विकेट...
विकेट...
बिग विकेट !
बिग विकेट !
Pages