विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
तेच ना एबिडी, मॉरकेल उध्वस्त
तेच ना एबिडी, मॉरकेल उध्वस्त आहेत अगदी!
अवघड अवघड म्हणे पर्यंत रप्प्कन सिक्स हाणली राव त्यानी! मला वाटलं तो सिक्स वगैरे नाही मारु शकायचा. जबरी हाणली!
मी पण रडीन अस वाटतय.
मी पण रडीन अस वाटतय.:(
क्रिकेट वॉज द रिअल विनर आज!
जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हो ना, वाईट वाटले
हो ना, वाईट वाटले अफ्रिकेसाठी पण शेवटाला गलथानपणा नडला! एनीवेज, न्यूझीलन्ड डीझर्व्ड इट !! प्रेशरखाली काय खेळली लास्ट ओवर व्वा !! मजा आया!!
अख्खी रात्र जागून म्याच
अख्खी रात्र जागून म्याच बघितली असती तर मी पण रडलो असतो!

इन्वॉल्वमेंट वाढते. पण खरं मी पण बेफिकिर स्टाईल आहे, सतत अंडरडॉग्सच्या बाजूनी असतो. इथे अम्डरडॉग्स असे कोणी नव्हतेच. बाई असतो तर वेटोरी चिकणा दिसतो म्हणून त्याच्या बाजूनी रूट केलं असतं. अफ्रिकेवाले च्यामारी खडबडीत आहेत बरेच.
बेस्ट गेम या सिरिज चा, हॅट्स
बेस्ट गेम या सिरिज चा, हॅट्स ऑफ आणि धन्यवाद दोन्ही टिम्स ना !
अशाच लेव्हलची असली पाहिजे सेमि फायनल आणि फायनल :).
खरंय आगाऊ! एसेसाठीही जोरदार
खरंय आगाऊ! एसेसाठीही जोरदार टाळ्या! कमनशिबी!
गपय डिज्जे! माझं, मुकुंद आणि
गपय डिज्जे! माझं, मुकुंद आणि हायझबर्गचं काही बरं वाईट झालं तर नुस्कानी कोण बह्रुन दील! तुमचा खेळ होईल ओ पण आमचा जेव जायचा मधल्या मध्ये!
आपली म्याच आपल्या साईडनी वन्साईडेड होऊ द्या!
अमेझिंग अमेझिंग मॅच. न्यूझी
अमेझिंग अमेझिंग मॅच.
पट्ठ्याने खूप प्रयतन केले पण पूर्ण स्पर्धेनेच त्याच्या पदरात फारसे दान टाकले नाही.
न्यूझी डिझर्व्ड ईट. अफ्रिकेने खूप खूप चांसेस दवडले. दे ऑलवेज सम हाऊ फाईंड वन ऑर अनादर वे टू चोक.
दे वेअर टू जंपी टू अॅक्शस.
स्टेन
वाईट वाटले अफ्रिकेसाठी पण
वाईट वाटले अफ्रिकेसाठी पण शेवटाला गलथानपणा नडला! एनीवेज, न्यूझीलन्ड डीझर्व्ड इट !! >> १००
मज्जा आली. आपली मस्त होणार मॅच. किवीज आले तर आपल्याशी फायनलला. आपण क्षेत्ररक्षणात गलथानपणा करुन चालणार नाही. त्यामुळे गेली हातची मॅच.
मस्त मॅच झाली. डोळ्यचे पारणे
मस्त मॅच झाली. डोळ्यचे पारणे फिटले. (मी जरा जास्तच साहित्यिक मोडामधे आहे. ब्लेम माय जॉब!!)
पण तरीही मज्जा आली. न्यू झीलंड नं अॅज अ टीम मस्त परफॉर्म केलंय. दे ट्रूली डीझर्व्ड इट.
आता ऑसीज विरूद्ध् आपण.
जीतेगा भई जीतेगा इंडिया ही जीतेगा.
मियांदादची शारजाहची सिक्स आणि
मियांदादची शारजाहची सिक्स आणि ही सिक्स.. गेम-मेंटॅलिटी चेंजर..
मी पण रडीन अस वाटतय. >>. सा
मी पण रडीन अस वाटतय. >>. सा अ हरावी असे वाटत असून सुद्धा ते हरल्यावर मलाही भरून आले.
हायझेनबर्ग, आय डोन्ट थिंक की
हायझेनबर्ग,
आय डोन्ट थिंक की ते आज चोक झाले. नो सर, इट वॉज जस्ट गुड गेम ऑफ क्रिकेट. इनफॅक्ट दे केम बॅक अफ्टर ३८थ ओव्हर.
लै दिवसानी असली एज ऑफ द सीट
लै दिवसानी असली एज ऑफ द सीट मॅच पाहिली. आपल्या से.फा ला काय होईल या कल्पनेनेच धडकी भरलीय.
बुवा मलाही नाही सहन होत
बुवा

मलाही नाही सहन होत टेन्शन पण शेवटची सिक्स मारणारा धोनी असेल तर तो क्षण सुवर्णाक्षरात कि काय लिहिला जाईल
>>. सा अ हरावी असे वाटत असून सुद्धा ते हरल्यावर मलाही भरून आले.
<<
़खरच वाइट वाटलं आज , अगदी न्युझिलंडच्या जागी आपली टिम असती तरी आज साउथ अफ्रिकेसाठी वाइट वाटलं असतं !
आता लक्ष गुरूवार कड़े!
आता लक्ष गुरूवार कड़े!
शेवटच्या ४ ओव्हर्स
शेवटच्या ४ ओव्हर्स पाहिल्या
south africa deserved to lose.. किती त्या चुका
अमेझिंग अमेझिंग खरंच!!
अमेझिंग अमेझिंग खरंच!! प्रेशर खाली कसले पर्फेक्ट वर्क आउट केले राव, फुल्ल रिस्पेक्ट !! आधी वेटोरी ची ४ ! मग एक सिंगल, फुल सेट झालेला एलियट स्ट्राइक ला, अन हुकमी सिक्स!! क्या बात !! एखाद्या सिनेमाच्या वरताण !! हॅट्स ऑफ !!
आणि तो शॉट कुठेही मटका
आणि तो शॉट कुठेही मटका नव्हता! क्लिन अॅण्ड मॅसिव हिट! एंड ऑफ स्टोरी!
आपल्या धोनी सारखाच!
may the best team win and May India be the best!
दुसरी टीम जेव्हा आपल्यापेक्षा
दुसरी टीम जेव्हा आपल्यापेक्षा चांगली खेळुन जिंकते तेव्हा खर म्हणजे वाइट वाटु नये पण त्यांच्या टीम सायकीक साठी साउथ आफ्रिकेला जिंकणे किती महत्वाचे होते ते सगळ्या जगाला माहीत असल्यामुळे खुप वाइट वाटले.
एलिअटने, मॅकॉलमने,कोरी अँडरसनने व न्युझिलंडच्या जबरी क्षेत्ररक्षणाने विजयश्री खेचुन आणली... साउथ आफ्रिकेने फिल्डिंगमधे खुप घोळ केले ते नडले..
वेल प्लेड न्युझिलंड!
India is the best!! आपल्या
India is the best!!
आपल्या टीमने आत्तापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे सेफा/ फायनलला काहीही झालं तरी मी आपल्या टीमला दोषी ठरवणार नाही.
आय अॅग्री अँड डिसअॅग्री विथ
आय अॅग्री अँड डिसअॅग्री विथ यू अॅट द सेम टाईम केदार.
पहिल्याने डु प्लेसी , मग डी कॉक , मग बेहार्डिन/ ड्युमिनीने घातलेला घोळ आणि आधी मॅच मध्ये पण रुसो वगैरेने, खूद्द एबी ने विटोरीला रन आऊट करायचा चांस (जो एबी च्या स्टँडर्ड साठी खूप सोपा होता) एवढे सगळे शेवटच्या दोन ओवर्समध्ये घडले. एकावर जरी अफ्रिका एनकॅश करू शकली असती तर रिझल्ट खूप वेगळा दिसला असता,
पण दोघांनीही एक अमेझिंग मॅच बघायला दिली त्याबद्दल खरेच वाईट वाटते की एकाला हरावे लागले.
प्रोटिआज कॅन सर्टेनली होल्ड देअर हेड हाय.
आणि तो शॉट कुठेही मटका
आणि तो शॉट कुठेही मटका नव्हता! क्लिन अॅण्ड मॅसिव हिट! एंड ऑफ स्टोरी!>>> +१. किंबहुना बॉल हवेत गेल्यावरच मॅच गेली हे फिल्डरना समजलं असणार.
यंदाचा वर्ल्डकप खूप सरस झाला अगदी लिंबूटिंबू टीम्सनीसुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळलंय.
A fantastic win by kiwis!!
A fantastic win by kiwis!! Great Finish!!
यंदाचा वर्ल्डकप खूप सरस झाला अगदी लिंबूटिंबू टीम्सनीसुद्धा खूप चांगले क्रिकेट खेळलंय. >> +१
आपल्या धोनीला मात्र शेवट
आपल्या धोनीला मात्र शेवट पर्यंत इट्स जस्ट अ गेम हे आजिबात न विसरण्याचे जणू वरदानच मिळालेलं आहे!
आतून नर्व्ज असतील पण एकंदरित बॉडी लँग्वेज वरुन आजिबात वाटत नाही की तो एका लिमिट्च्या वर टरकलेला असेल असं.
His captaincy might just be India's saving grace! Because playing good cricket is one thing and bringing the team together is another thing!
Go India Go!! Crush the
Go India Go!! Crush the Kangaroos and face the Kiwis in the Final!! #DontGiveItBack
आय डोन्ट थिंक की ते आज चोक
आय डोन्ट थिंक की ते आज चोक झाले. नो सर, इट वॉज जस्ट गुड गेम ऑफ क्रिकेट. इनफॅक्ट दे केम बॅक अफ्टर ३८थ ओव्हर.... केदार खरय..
हायझेनबर्ग... पावसाने पण घोळ घातला रे... त्या डकवर्थ लुइसच्या...
गपय डिज्जे! माझं, मुकुंद आणि हायझबर्गचं काही बरं वाईट झालं तर नुस्कानी कोण बह्रुन दील! तुमचा खेळ होईल ओ पण आमचा जेव जायचा मधल्या मध्ये!... वैद्यबुवा
वैद्यबुवा असे तुझ्यासारखे जबरी डाय हार्ड क्रिकेट फॅन्स मायबोलिवर आहेत म्हणुनच घरी मॅच बघत असताना इथे येउन ती मॅच शेअर करतो.. वत्सलासारखे आपल्याला मैदानावर प्रत्यक्ष जायला नाही मिळाले तरी इथे येउन लाइक माइंडेड फॅन्सबरोबर प्रत्यक्ष स्टेडिअमवरच बसल्याचा फील येतो..
हो नं... पाऊसही
हो नं... पाऊसही सा.आफ्रिकेच्या बाजूने होता खरंतर.. मला एका क्षणी वाटलं की या D/Lमुळे न्युझीलंड हरतेय की काय... पण किवींनी खेचली मॅच!
असामी... या साउथ आफ्रिकन
असामी... या साउथ आफ्रिकन टीमला तुमच्या बॉस्टन रेड सॉक्सला कसे कर्स ऑफ बँबिनो ने जवळ जवळ १०० वर्षे पछाडले होते तसे कुठल्या तरी बेसील डोलिव्हिएरा सारख्या कर्सने तर पछाडले नसेल?:)
पण हायझेनबर्ग तु म्हणतो ते बरोबर आहे.. दे फाइंड वन ऑर अनदर रिझन टु लुज.. एलिअटचा कॅच पकडला असता किंवा रन आउट्चा चांस वाया घालवला नसता तर..
जाउ दे जर तरच्या गोष्टी...जस्ट से वेल प्लेड न्युझिलंड्... जे खरच आहे.
वैद्यबुवा... धोनीबाबत सहमत. कसला जबरी कंट्रोल आहे त्याचा इमोशन्सवर! नो वंडर हि कॅन हीट सिक्सर अॅज अ विनिंग शॉट इन वर्ल्ड कप फायनल..:)
Pages