विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
दॅट्स रैना इज ऑल अबाऊट
दॅट्स रैना इज ऑल अबाऊट
आपण २५० मारले तरी जिंकतोय ,
आपण २५० मारले तरी जिंकतोय , कशाला चिंता
बांग्लाची बॅटींग म्हणजे नखे आणि दात नसलेले वाघ आहेत. १५० -२०० केले तरी खूप
३०० च्या पुढे ठोकला तर अमुल
३०० च्या पुढे ठोकला तर अमुल माचोच.>>
हायझेनबर्ग... तेच लिहायला मी
हायझेनबर्ग... तेच लिहायला मी आलो होतो इथे..:) मी तर म्हणेन ४० पर्यंत १८५ -१९० न विकेट जाता झाले तरी चालेल,,
३०० च्या पुढे ठोकला तर अमुल
३०० च्या पुढे ठोकला तर अमुल माचोच >> बडे आरामसे
पॉवर प्ले घेतलाय.
पॉवर प्ले घेतलाय.
स्पीन कमी आहे पण पीच खूप
स्पीन कमी आहे पण पीच खूप स्कीडी आहे जडेजाच्या बोलिंगसाठी आयडीयल आहे.
केपी
केपी
३०० करायचे तर आता प्रत्येक
३०० करायचे तर आता प्रत्येक ओव्हरला किमान १० मारायला लागणार...
ग्राउंड मोठे असल्यामुळे
ग्राउंड मोठे असल्यामुळे स्पीनरसाठी संधी जास्त आहे, विकेट्स आणि कमी धावा देता येण्यासाठी , बघू आपल्यातले फिरकी किती फिरवतात त्यांना.
विकेट्स शाबूत असलेली भारताची
विकेट्स शाबूत असलेली भारताची बॅटिंग बर्यापैकी कंसिस्टसीने ३५ ओवरमध्ये मारलेला स्कोर ५० व्या पर्यंत डबल करते, ही मॅचही त्यास अपवाद ठरू नये.
पाऊस!
पाऊस!
हो, आता येनारच आहे रनांचा
हो, आता येनारच आहे रनांचा पाऊस!
३०० हानतोय आपन!
आले
आले
जिज्ञासा ..पाउस आला.. आणी
जिज्ञासा ..पाउस आला.. आणी गेला पण!..:)
कांदापोहे व मंजु.. अमुल माचोचा जोक इनसाइड जोक आहे का?आमच्याशीही शेअर करा की..
अमुल माचो! केप्या
अमुल माचो! केप्या
मुकुंद, अमूल माचोची टॅगलाईन
मुकुंद, अमूल माचोची टॅगलाईन आहे 'ये आराम का मामला है'
शर्माला म्हणा अजून बॅट फिरिव
शर्माला म्हणा अजून बॅट फिरिव थोड्शीक. ग्राऊंड शॉट्स! अन मग रायनाला ब्याट मोकळी सोडू द्या ४१-४२ पासून भवानी तलवारीवानी!
अमुल माचो! >>
अमुल माचो! >>
जिंकणार! आपणच जिंकणार!!
जिंकणार! आपणच जिंकणार!!
नो बॉल वर कॅच, शर्मासाहेब
नो बॉल वर कॅच, शर्मासाहेब वाचले
हो हो आता धावांचा पाऊस पडू
हो हो आता धावांचा पाऊस पडू दे!
ओये.. वाचला थोडक्यात.
ओये.. वाचला थोडक्यात.
शिल्लक ११ ओव्हरमध्ये १००
शिल्लक ११ ओव्हरमध्ये १०० ठोकणार आपले वीर.
बाबो! खरच नो बॉल नव्ह्ता राव!
बाबो! खरच नो बॉल नव्ह्ता राव! बच गये!
रैनासाहेबही वाचले
रैनासाहेबही वाचले
बुवा, तो नो बॉल नव्हताच हे
बुवा, तो नो बॉल नव्हताच हे अगदी खरे
पण एक रिव्ह्यूच आहे का फक्त?
दॅट्स इट बॉईज. नो मोअर!
दॅट्स इट बॉईज. नो मोअर!
की नो बॉल वगैरे बाबत
की नो बॉल वगैरे बाबत रिव्ह्यूचा स्कोपच नसतो?
रिव्यु संपलेत असं मी एकलं
रिव्यु संपलेत असं मी एकलं वॉर्नी कडून बहुतेक.
Pages