विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
जाउ दे.. आता वाद नको.. जो संघ
जाउ दे.. आता वाद नको.. जो संघ आहे त्या संघाला पुर्ण सपोर्ट! फक्त् ३ मॅचेस राहील्या आता..
खेळ आहे.. हार जीत तर होणारच.. पण घाबरुन खेळायचे काहीच कारण नाही..
मैत्रेयी वा बाकी इतर जे थोडे घाबरत आहेत... त्यांच्यासाठी. आजच झी न्युज वर सिद्धुच्या तोंडुन ऐकलेला एक शेर..
मंझिल उनको मिलती है जिनके सपनो मे जान होती है
पंखों से कुछ नही होता.. हौसलों से उडान होती है!....
निलिमा, भारत जिंकला तर
निलिमा, भारत जिंकला तर लुंगीडान्सच काय मी जपून दांडा डान्स पण करेन!
मुकुंद आला का? या या!! अब कैसे मैफिल मे जान आयी बोले तो!
सिद्धूचा शेर भारी!
मुकुंद कोहलीच्या बाबतीत खरे
मुकुंद
कोहलीच्या बाबतीत खरे आहे तुमचे. खूप अॅशूरन्स जाणवतो तो खेळत असतांना. सचिन खेळत असतांनाच्या पेक्षाही कांकण भरजास्तीच म्हंटलं तरी वावगं ठरू नये.
साउथ आफ्रिकेकडे पण लेफ्ट आर्म सिमर्स नाहीत पण तरीही ते सेमिफायनल मधे आले आहेत! >> हे मात्रं पटले नाही किंवा काय म्हणायचे आहे ते नीट कळाले नाही. अफ्रिकेन फुलाने अजून कांगारू आणि किवींचा सामना केलेला नाही त्यामुळे त्यांच्या लेफ्ट आर्म स्विंगला ते नेमके कसे सामोरे जातात ते अजून गुलदस्त्यातच आहे. पण पाकिस्तानची लेफ्ट आर्म स्विंग बोलिंग काही त्यांना झेपली नाही हे आपण पाहिलेच. रियाझ, ईरफान आणि राहत अली ह्या तीन लेफ्ट आर्म स्विंगर्सनी मिळूनअफ्रिकेच्या ९ विकेट्स काढल्या की त्या मॅच मध्ये. ईन मीन पाच मॅच खेळलेला राहत अलीही डु प्लेसी आणि मिलरला झेपला नाही. ह्यावरून शितावरून भाताची परीक्षा करायला जरा तरी वाव आहे.ती ग्रूप स्टेज होती म्हणून अफ्रिका वाचली पण नॉक आऊट मध्ये कसे चालले असते ते.
शमी वर आपली भिस्त आहेच म्हणा आणि तो परिक्षेत आजवर खराही ऊतरला आहे पण म्हणून तो प्रत्येक मॅच मध्ये नव्याबॉलने विकेट काढेलच अशी अपेक्षा धरणे वाजवी नाही. त्याचा नव्या बॉलचा स्विंग डेडली आहे असेही आपण खात्रीने नाही म्हणू शकत. त्या मॅचमध्ये बोल्ट आणि स्टार्क थैमान घालत असतांना हुकुमाचे साऊथी आणि जॉन्सन आजिबातच चालले नाहीत तसे शमी चालला नाही तर आपले दुर्री आणि तिर्री हुकुमाचे निघाले पाहिजेत ना.
बुवा तुमच्या बरोबर आम्ही पण
बुवा तुमच्या बरोबर आम्ही पण असू नाचायला
>>ह्यातून रोहितकडून टीम च्या
>>ह्यातून रोहितकडून टीम च्या काप अपेक्षा आहेत हे स्पष्ट होतेय. तो क्लच प्लेयर आहे नि त्याच्याकडून त्या(च) अपेक्षा आहेत. <<
रोहित शर्मा क्लच प्लेयर? हम्म... मग धोनी काय आहे.
ओपनर/वन डाउनर इज सपोज्ड टु बिल्ड द इनिंग, नाॅट टु टर्न द मॅच अराउंड. इफ हि डज, दॅट्स ए बोनस. इन वर्ल्डकप हिस्टरी, हाउ मेनी टाइम्स ॲन ओपनर/वन डाउनर कॅरीड द बॅट टु विन ए लुझिंग गेम?
पण पाकिस्तानची लेफ्ट आर्म
पण पाकिस्तानची लेफ्ट आर्म स्विंग बोलिंग काही त्यांना झेपली नाही हे आपण पाहिलेच>>>> आपल्याला झेपली ना पण? तो बिग प्लस नाही का?
शमी वर आपली भिस्त आहेच म्हणा आणि तो परिक्षेत आजवर खराही ऊतरला आहे पण म्हणून तो प्रत्येक मॅच मध्ये नव्याबॉलने विकेट काढेलच अशी अपेक्षा धरणे वाजवी नाही.त्याचा नव्या बॉलचा स्विंग डेडली आहे असेही आपण खात्रीने नाही म्हणू शकत>>>>>>> मला त्या बोल्ट आणि स्टार्कचे स्विंग शमीपेक्षा फार जास्त डेडली म्हणजे नेमके कसे ते समजत नाही. सातत्याने स्विंग होत असेल बॉल तर ते समजू शकतो. जसे की शमी इतका सातत्याने स्विंग यादव आणि शर्मा करत नाही हे बरोबर आहे. खुप स्विंग जरी नाही केला तरी फास्ट पिचेसवर टाईट लाईन (जस्ट आउटसाईड ऑफ स्टंप) आणि लेंत ठेवली तरी मुडदा पडतोच. स्विंग असेल तर अर्थातच बोनस म्हणजे जास्त मुडदे पडण्याची हमी.
धनि
यु नो व्हॉट, आय विल टेक दॅट बॅक. बरोबर आहे, एखाद्याचा स्विंग जास्त डेडली असू शकतो. सगळ्या मॅचेस पाहिल्या नाही त्यामुळे आता स्टार्क आणि बोल्टच्या विकेट बघणं आलं. आता बघायला पाहिजे की शमीच्या तुलनेत ही दोघं खुप जास्त स्विंग करतायत का.
offf toooo the MCGGG
offf toooo the MCGGG againnnnn!
Keep on watching!!!!
बुवा, मी काल परवाच ईथे लेफ्ट
बुवा,
मी काल परवाच ईथे लेफ्ट आणि राईट आर्म सीमर्स चे स्टॅट्स दिले होते. ते स्टॅट्स खूपच बोलके आहेत.
आणि आज त्याच विषयावर आकाश चोप्राचा हा टेक्निकल लेख आला.
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/851399.html
बघा एकदा नजर टाकून त्यावर.
तुम्ही म्हणाल की हा का सारखं तेच तेच लेफ्ट आर्म आणि स्विंग बद्दल बोलतो आहे, पण खरं सांगायचं तर ही स्पर्धा भारतीय ऊपखंडात असती तर हा एवढा महत्वाचा फॅक्टर नसता. पाकिस्तान ला आपण स्वस्तात कटवले कारण आपण चांगले खेळलो ते आहेच पण बिचार्या पाकिस्तानलाही त्यांचे ह्या वातावरणात स्ट्राँग पॉईंट्स कोणते ते तोवर कळले नव्हते त्यामुळे त्यांनी ते त्यांने ते पॉईंट्स एक्सप्लॉईट करायचा प्रश्नच नव्हता. आता मात्रं गोष्टं वेगळी आहे.
"शमी चालला नाही तर आपले
"शमी चालला नाही तर आपले दुर्री आणि तिर्री हुकुमाचे निघाले पाहिजेत ना. " हायझेनबर्ग.. यादव दुर्री ठिक आहे पण मोहीतने एक्का नाही तरी निदान गुलाम म्हणण्याइतकी नक्कीच चांगली कामगीरी केली आहे
पण अरे मी आणि वैद्यबुवा आतापर्यंतच्या ६ मॅचमधे शमी व आपल्या सिमर्सने जशी बोलिंग केली त्यावरुन खुष आहोत.. जर तर च्या गोष्टी करु लागलो तर काहीही होउ शकते. व साउथ आफ्रिका सेमीफायनल पर्यंत लेफ्ट आर्म सिमर्स शिवाय पोहोचले म्हणजे तेच की मॅच जिंकायला लेफ्ट आर्म सिमर्सच पाहीजेत असे मला वाटत नाही.. अजुनही खुप एक्स फॅक्टर्स लेफ्ट आम सिमर्स नसल्याची उणीव भरुन काढु शकतात. असो... बघुयात.. घोडा मैदान जवळच आहे..
वैद्यबुवा.. तो शेर ऐकल्यावर मला प्रथम तुझी व या बीबीवर जे जे सकारात्मक विचारांचे आहेत त्यांचीच आठवण आली...
चला तासाभरात इथे मॉहॉल तयार करु...
वत्सला.. जायला चांस मिळाला का आज? मैदानावर असशील तर आम्ही आहोतच तुझ्याबरोबर..
वत्सला.. मी माझे पोस्ट लिहीताना तुझे पोस्ट आले.. यु रेड माय माइंड!:)
गूगलचे चित्र बघा सगळ्यांनी
गूगलचे चित्र बघा सगळ्यांनी
मौका मौका... अजून तासभर आहे
मौका मौका... अजून तासभर आहे ना,आधिच इथे एवढ्या पोस्टी!!
लेख बघतो हायझनबर्ग.
लेख बघतो हायझनबर्ग. धन्यवाद.
स्टार्कच्या विकेट बघितल्या आत्ता स्कॉटलंड आणि न्यु झिलंड विरुद्धच्या. खत्रा आहे बॉलिंग त्याची! कैच्या कै अँगल होतो बॉल. पेस पण तुफान आहे ज्यामुळे बॅट्समन सरळ बीट होतोय. साधे सुधे नाही पण टॉप ऑर्डर बॅट्समन बीट झाले आहेत त्याच्या बॉलिंगला. शमीपेक्षा तेझ वाटते बॉलिंग अर्थातच.
हे खरं असलं तरी आपले धवन, कोहली, रहाणे (खरं तर रोहित शर्माचे नाव घ्यायची खुप इच्छा आहे पण.....) त्याला दबतील असं वाटत नाही. मी ते पण नोट करत आलोय की ही मंडळी आजिबात बघत नाहीत कोण बॉलिंग करतोय. फक्त बॉल कसा आहे येवढच बघतात. जरा कुठे कमती केली की भिरकावलाच समजा बॉल!
पाकिस्तानचे म्हणशील तर मलाही वहाब रियाझ जबरी वाटला होता सुरवतीला कारण मस्त स्विंग होत होता त्याचा बॉल पण आपल्या विरुद्ध अगदी शेळी झाली त्याची! साउथ अफ्रिकेचं पण तेच, स्टेन मला वाटलं खुप खिंडारं पाडेल पण कसलं काय? तो ही शेवटी चुका करायला लागला आपले बॅट्समन बधत नाही बघून.
सरतेशेवटी वाटतं की आपल्या टीम मध्ये केपेबिलिटी नक्कीच आहे फक्त कुठल्याही बाबतीत गलथानपणा करु नये त्यांनी. उद्या चांगले खेळून सुद्धा हारले तर नथिंग राँग इन टेकिंग अ बाव टू द टीम हु प्लेड बेटर क्रिकेट.
मुकुंद
दोन्ही देशांचे राष्ट्रगीत
दोन्ही देशांचे राष्ट्रगीत टागोरांनीच रचलेले आहे
वैद्यबुवा.. तो शेर ऐकल्यावर
वैद्यबुवा.. तो शेर ऐकल्यावर मला प्रथम तुझी व या बीबीवर जे जे सकारात्मक विचारांचे आहेत त्यांचीच आठवण आली...
मुकुंद,
सकारात्मक विचार आपण करून काय उपयोग??? आपल्या खेळाडूंनी करायला हवा.
इथे शमीची बॉलिंग बघा. स्टार्क
इथे शमीची बॉलिंग बघा. स्टार्क इतकी देखणी नसली तरी चांगला पेस आणि बाऊन्स जनरेट करतो तो.
http://www.icc-cricket.com/cricket-world-cup/videos/media/id/3461/match-...
बोल्टच्या पण विकेट बघितल्या आत्ता, ठीकच वाटल्या. पहिल्या दोन विकेट्स मध्ये दोघांनी बॉल मारुन घेतलाय फर्निचरवर. शेवटी एक टेल एंडरचा बोल्ड आहे फक्त. बॉटमलाईन, ही इज नो मिचेल स्टार्क.
टॉस जिंकला
टॉस जिंकला
पहिली फलंदाजी. एका अटीची
पहिली फलंदाजी. एका अटीची क्वार्टर फायनलपुरती पूर्तता
ऑस्ट्रेलिया आणि किविजना एक
ऑस्ट्रेलिया आणि किविजना एक होम ग्राऊंड सोडलं तर आपल्यापेक्षा फार वेगळ्या टीम वाटत नाहीत मला. दे ऑल हॅव देअर शेअर ऑफ पोटेन्शियल प्रॉबलेम्स.
<<
होम ग्राउंड त्यांचे असले तरी इंडीया -ऑसीज मॅच झाली तर ऑसीज इतकाच किंवा जास्तच सपोर्ट इंडीयाला असणारे
पाक खालोखाल जिंकल्याचा खुन्नस रुपी आनंद असतो तो मला ऑसीजविरुध्द जिंकल्यावर होतो :), तेव्ढ्यासाठी आय मिस हरभजन !
टॉस जिंकून बॅटींग.. चला बरय..
टॉस जिंकून बॅटींग.. चला बरय.. !
मी घरात एकटा असलो तरी
मी घरात एकटा असलो तरी सामन्याआधीचे राष्ट्रगीत लागले की आपला उभा राहतो
राष्ट्रगीत चालू असताना भारतीय
राष्ट्रगीत चालू असताना भारतीय प्रेक्षक उभे राहून ते म्हणत असतात आणि भारताचे अनेक तिरंगे वार्यावर फडकत असतात हे पाहून पाणीच येते डोळ्यांत
त्रिशंकु.. ग्रुप स्टेजेसच्या
त्रिशंकु.. ग्रुप स्टेजेसच्या साइटवर तु माझे वाक्य वाचलेले दिसत नाही.. तुझ्यासाठी परत इथेपण लिहीतो..
"स्पोर्ट्समधे मोमेंटम, कॉन्फिडंस व ग्रेट फॅन सपोर्ट डझ वंडर्स!":)
सीमंतिनी.... पोस्टींच्या नंबरची मुळीच काळजी करु नकोस... बिनधास्त लिही किंवा मस्त मस्त अॅडच्या लिंक्स टाक.. २००० च्या वर पोस्टी गेल्या तर आपला पराग आहेच की फायनलसाठी अजुन एक धागा काढुन द्यायला..:)
चला राष्ट्रगीत चालु झाले.. आपले सगळे प्लेयर्स काय फिट दिसतायत..
वाजिला शंख, फुंकले रणशिंगं,
वाजिला शंख, फुंकले रणशिंगं, सुरु झालो वो बादंफेरी!
आले धवनं आणि कोहंली,लावाया बांग्लांच्या बुडाशीवो सुरसुरी!
सुरसुरी हो सुरसुरी!
वन! लेट्स गो.......!
जय हो........
(No subject)
चौकार पहिल्याच बॉलला
चौकार पहिल्याच बॉलला
रोहित शर्मा जिंदाबाद
रोहित शर्मा जिंदाबाद
(No subject)
लटकनेका नय रो.....हि.... त!
लटकनेका नय रो.....हि.... त!
चार लेग बाईज
चार लेग बाईज
आजची मॅच रोहित शर्माची असेल
आजची मॅच रोहित शर्माची असेल असा माझा अंदाज आहे.
Pages