विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
आज धोनीनी कान धरुन नीट
आज धोनीनी कान धरुन नीट बजावलेलं दिसतय. उंचावरुन शॉट मारायचे नाहीत!<<<
पण तूर्त मॅच जरा नीरस का झाल्यासारखी वाटतीय? पाच आहे रनरेट
थँक गॉड पहिला बॉल १४० +
थँक गॉड पहिला बॉल १४० + नाहीतर कसले बोअर होत होते.
आज रूबेल मार खाणार आहे.
पण तूर्त मॅच जरा नीरस का
पण तूर्त मॅच जरा नीरस का झाल्यासारखी वाटतीय? पाच आहे रनरेट
>> बेफिकीर ५ बस आहे . विकेट नाही घालवल्या तर शेवटच्या १५ ओव्हर मधे धुव्वा उडवू शकू
खरे आहे, विकेट टिकल्या तर आज
खरे आहे, विकेट टिकल्या तर आज ३७५ चा चमत्कार बघाया मिळू शकेल.
रुबेलचे दोन बॉल सुपर्ब होते
क्रेक्टेय केदार. सध्या विकेट
क्रेक्टेय केदार. सध्या विकेट ठेवा, शेवटी बरोबर होतात रन.
काही समजेना पण, पीच खास नाहीये की ह्यांच्या बॉलरांमध्ये दम नाहीये. काहीच मुवमेंट दिसेना बॉलांमध्ये.
पीच स्लो असण्याची शक्यता
पीच स्लो असण्याची शक्यता जास्त वाटते आहे.
नवीन सेट ऑफ कमेंट्रेटर्सने बांग्लादेशचं कौतुक करायला सुरूवात केली.. द्रविड, हर्षा गुड स्टार्ट बाय इंडिया म्हणत होते..
सिक्स !!
पहिली सिक्स
पहिली सिक्स
थोडं जखडून ठेवल्यासारखं वाटतय
थोडं जखडून ठेवल्यासारखं वाटतय कारण अॅवरेज कमीये पण काही हरकत नाही. इथेच आपण ३०७ केले होते अफ्रिकेविरुद्ध.
आउट!
आउट!
स्टंप्ड.
स्टंप्ड.
आज थर्ड अंपायरचं बोलणं ऐकवलं
आज थर्ड अंपायरचं बोलणं ऐकवलं !! पेपरमध्ये आलं होतं की बादफेरीपासून ती फीडपण स्टारस्पोर्ट्सला देणार म्हणून..
कोण आऊट झालं?
कोण आऊट झालं?
लवकर ब्रेकथ्रू मिळू न देणे
लवकर ब्रेकथ्रू मिळू न देणे हीच स्त्रॅटेजी होती असे दिसते. कारण पहिल्या काही ओव्हर्समधे विकेट मिळाली की बांग्लासारख्या टीम्सना अवसान येते आणि त्यांचे बोलर्स चेवाने खेळतात.
आज कोहली किंवा रोहित पैकी एकाचे शतक नक्की.
जबरी षटकार! २०१० मधे
जबरी षटकार!
२०१० मधे भारतवारीमधे बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मैदानावर मुंबई- सौराष्ट्र रणजी सामना बघायला गेलो होतो. तेव्हा रविंद्र जडेजाला रोहीतने लागोपाठ ३ स्ट्रेट सिक्सर मारल्या होत्या.. त्याची आठवण आली..
आले आले.. नंदिनी व मंजु पण आले.. पण रार कुठे आहे?
वैद्यबुवा.. तुझा तो डांसींग स्मायली म्हणजेच तुझा लुंगी डांस का?:)
वत्सला..खरच तु भाग्यवान आहेस!
मागच्या मॅच पासूनच पाहतोय मी
मागच्या मॅच पासूनच पाहतोय मी ते. सही आहे.
कोहली मस्त! रेडी टु वर्क! गेट्स गोईंग कम्फर्टेबली>
मुकुंद, हो.
गेला.. कोहली गेला..
गेला.. कोहली गेला..
परत!!!! लटकला! कोहली! कायको!
परत!!!! लटकला! कोहली! कायको!
>>>कोहली गंडला म्हणण्यापेक्षा
>>>कोहली गंडला म्हणण्यापेक्षा त्या एका बॉलला अनुभव खाती टाकून तो अजून शहाणा झाला असे मी बघतो.<<<
घ्या हायझेनबर्ग, गेला कोहली
मार्क वॉ, गावस्कर आणि नासिर
मार्क वॉ, गावस्कर आणि नासिर हुसेन.. तीन वेगळ्या अॅक्सेंटमधलं इंग्लिश एकत्र ऐकायला कसलं भारी वाटतय !
अरेरे गेला कोहली..
अरे... दुसरी विकेट गेली. कोण
अरे... दुसरी विकेट गेली.
कोण गेलं सांगा ना...
२ मराठी माणसं आहेत आता
२ मराठी माणसं आहेत आता पिचवर..
कोहली गेला ओ ताई. रिलॅक्स
कोहली गेला ओ ताई.
रिलॅक्स ब्वाईज, इट्स जस्ट अ गेम! जस्ट कीप प्लेयिंग!
कोहली गेला! नीट खेळा नीट खेळा
कोहली गेला! नीट खेळा नीट खेळा आणि जिंका!
Aani bareech Marathee manase
Aani bareech Marathee manase stadium madhye....
Seemanteenee,
Dhanyavaad sagalyana!
Aapalya wickets gelyavar kasala wait awaj hotaa tyancha...
पार्टनरला बरोबर न्यायचे नाही
पार्टनरला बरोबर न्यायचे नाही असा रूल केला तसच तिच्याबद्द्ल ट्वीट करायच नाही हा पण रूल करा. आजच त्याचा एन एच १० बद्द्ल ट्वीट होता.
समालोचक तेच सांगतोय! इतक्या
समालोचक तेच सांगतोय! इतक्या अती प्रचंड बाहेरच्या बॉलला बॅट लावायची नाही हे दरवेळी नव्याने का आठवावे (आठवून द्यावे) लागते?
तेही इतक्या सिनियर बॅट्समनला?
काय कॅच
काय कॅच
हायला हे लोक घोळ करणार बहुधा!
हायला हे लोक घोळ करणार बहुधा! विकेट टिकवायची म्हणून ५ चा रनरेट ठेवणार आणि नंतर विकेट्सही घालवणार!
आत्ता रैनाला का कुजवलाय कोण जाणे!
पीच खरच फ्लॅट आहे का? कोणी
पीच खरच फ्लॅट आहे का? कोणी पीच रिपोर्ट ऐकला का?
तो बसलाय दाढी वाढवून शायनिंग
तो बसलाय दाढी वाढवून शायनिंग मारत! जडेजा कुठला!
Pages