विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
रमड, नॉकआउटचे भाषांतर
रमड, नॉकआउटचे भाषांतर बादफेरी.
'बाद करू फेरी' असे सकारात्मक नाव ठेवायला हवे.
वा! एका ओवर मधे दोन चौके आणि
वा! एका ओवर मधे दोन चौके आणि एक छ्कका. रोहीत वे टु गो!!!
शर्मा खरा डेंजरमॅन आहे! वरुन
शर्मा खरा डेंजरमॅन आहे! वरुन शॉटच मारत नाय तर आउट करणार कसा? This is exactly why it was so xxxing important for him to get going.
येस्स्स!! जियो जियो रोहित
येस्स्स!! जियो जियो रोहित शर्मा!!
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
आयला असंलिहू पर्यंत
आयला असंलिहू पर्यंत डोक्यावरुन मारला भौड्यानी!
अक्षरशः रीड करुन र्हायलाय तो बॉलरांना! क्लास क्लास!
ते रूबेलचं काय झालं नेमका तोच
ते रूबेलचं काय झालं नेमका तोच भाग मिस केला.
शेजारच्यांनी आज घरावर स्लॅब काढायला टाकलाय!! वैताग नुस्ता. कमेंटरी ऐकू येत नाहीच वर ते लोकं आमच्या गेटचा वापर बांगलादेशाची बॉर्डर असल्यासारखा यायलाजायला करतायत.
शर्माची आजची इनिंग मस्तच आहे.
खुप वारं आहे फिल्ड वर. टेक अ
खुप वारं आहे फिल्ड वर.
टेक अ बाव रोहित! टेक अ बाव माय ब्वाय!
कडक बॉल...
कडक बॉल...
वेल प्लेड रो-हिट... तेरा क्या
वेल प्लेड रो-हिट... तेरा क्या होगा सर जडेजा ???
आला रे आला जडेजा आला हात मे
आला रे आला जडेजा आला हात मे लेके कानून का ताला!
सगळेच बंग्लादेशी बरेच यंग गरम
सगळेच बंग्लादेशी बरेच यंग गरम खून असल्याने जास्तं ड्रामेबाज घुसखोरी अॅटीट्युड वाले आहेत
फायनली रोहित गोज प्राउड्ली , ग्रेट इनिंग्ज !
विकेट किपर बुटबैंगण पण खूप आवाज करत असतो :)., लहाने वयाने
सर जडेजा... आबा घुमीव
सर जडेजा... आबा घुमीव
ग्रेट इनिंग रोहित!!
ग्रेट इनिंग रोहित!!
धोनीमहाराज आहेत फिल्डवर... स्कोअर मस्त झालाय तरी आता विकेट न पाडता स्कोअर वाढवा म्हणावं..
लहाने वयाने>>>> मला वाटलं
लहाने वयाने>>>> मला वाटलं त्याचं नावच अहे की काय त्याचे.
आपलं बैंगण पण लै आवाज करतं डिज्जे.
आपल ते बाळ्या दुसर्याचं ते
आपल ते बाळ्या दुसर्याचं ते कार्टं
भारी भारी जाडेजा! गो दाढी!
भारी भारी जाडेजा! गो दाढी!
अशक्य झाली आहे मॅच! इतक्या
अशक्य झाली आहे मॅच! इतक्या होप्स नव्हत्या.
आपण एकेकाला बाद करत जाणार
आपण एकेकाला बाद करत जाणार म्हणून बादफेरी असं म्हणायचं र्म्ड... वैद्यबुवा हे फारच आवडल..:)
खरच टेक अ बाव.. रोहीत.. ग्रेट इनिंग!
(No subject)
मुश्रफी कोणाच्यातरी कानाखाली
मुश्रफी कोणाच्यातरी कानाखाली मारणार आहे आता!
मुकुंद 'बडे आरामसे" अशी
मुकुंद 'बडे आरामसे" अशी टॅगलाईन आहे त्यांची.
गेला माही. जाऊन्दे. अब क्या
गेला माही. जाऊन्दे.
अब क्या चिडिया चुग गयी खेत बांग्लादेसका!
गेले धोनीसाहेब. शेवटच्या
गेले धोनीसाहेब.
शेवटच्या ओव्हरमधे करा आता २०-२५ रन.
वाचला.
वाचला.
अरे केपी.. ३०० झालेत की अजून
अरे केपी.. ३०० झालेत की अजून किती हवे होते मघाशी १५० सुद्धा नव्हते.
वेल प्लेड गाईज!!! ब्राहो!!!
वेल प्लेड गाईज!!! ब्राहो!!!
चला ... व्हेरी वेल प्लेड
चला ... व्हेरी वेल प्लेड अफ्टर बॅड स्टार्ट !
जय रोहित ,जय रैना, जय सर रविन्द्रजडेजा
गंगू आत्ताच रोहित शर्माला मॅन
गंगू आत्ताच रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच द्या वगैरे बोलून र्हायलाय!
आमचा सर्मा फिल्डिंगला येनारच नै म्हना!
चला व्हेरी व्हेरी वेल प्लेड
चला व्हेरी व्हेरी वेल प्लेड बॉईज! गुड नाईट! ३०२ म्हणजे जिंकलोच आपण #wontgiveitback
Pages