विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला असंलिहू पर्यंत डोक्यावरुन मारला भौड्यानी!

अक्षरशः रीड करुन र्हायलाय तो बॉलरांना! क्लास क्लास!

ते रूबेलचं काय झालं नेमका तोच भाग मिस केला.

शेजारच्यांनी आज घरावर स्लॅब काढायला टाकलाय!! वैताग नुस्ता. कमेंटरी ऐकू येत नाहीच वर ते लोकं आमच्या गेटचा वापर बांगलादेशाची बॉर्डर असल्यासारखा यायलाजायला करतायत. Proud

शर्माची आजची इनिंग मस्तच आहे.

सगळेच बंग्लादेशी बरेच यंग गरम खून असल्याने जास्तं ड्रामेबाज घुसखोरी अ‍ॅटीट्युड वाले आहेत Happy
फायनली रोहित गोज प्राउड्ली , ग्रेट इनिंग्ज !
विकेट किपर बुटबैंगण पण खूप आवाज करत असतो :)., लहाने वयाने

ग्रेट इनिंग रोहित!!

धोनीमहाराज आहेत फिल्डवर... स्कोअर मस्त झालाय तरी आता विकेट न पाडता स्कोअर वाढवा म्हणावं..

लहाने वयाने>>>> Lol मला वाटलं त्याचं नावच अहे की काय त्याचे.

आपलं बैंगण पण लै आवाज करतं डिज्जे. Lol

आपण एकेकाला बाद करत जाणार म्हणून बादफेरी असं म्हणायचं र्म्ड... वैद्यबुवा हे फारच आवडल..:)

खरच टेक अ बाव.. रोहीत.. ग्रेट इनिंग!

चला ... व्हेरी वेल प्लेड अफ्टर बॅड स्टार्ट !
जय रोहित ,जय रैना, जय सर रविन्द्रजडेजा Proud

Pages