अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेदी जी भाजपा को बचाने के लिए मैदान में उतरीं थी।
अब मैडम को बचाने के लिए पूरी भाजपा को उतरना पङ रहा है

Biggrin Rofl

मिर्ची,
आपची काँग्रेसबद्दल काय भूमिका आहे?
इथे तुम्हाला अनुमोदन देणार्‍यांपैकी बरेच जण मायबोलीवरील अ‍ॅक्टिव्ह काँग्रेस कँपेनर्स आहेत - साती, दिदे, सुरेख, सत्यवादी व इतर अनेक. तर आप व काँग्रेस अशी आता जॉईन्ट टीम आहे का?
पूर्वी जसे तिसरी आघाडी (लालू-मुलायम वगैरे समाजवादी) आणि काँग्रेस हे भाजपविरोध या मुद्दयावरुन एकत्र आले होते तसं काही आहे का?
आणि इथल्या काँग्रेस सपोर्टर्सनाही प्रश्न- तुम्ही आपचे समर्थक आहात का? केजरींनी वद्रा व इतर काँग्रेसच्या लोकांवर केलेल्या गंभीर आरोपांबद्दल आपलं काय मत आहे?

Arvind Kejriwal lists 'corrupt leaders', names Rahul Gandhi, Kapil Sibal
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-01-31/news/46870393_1_...

>>आपची काँग्रेसबद्दल काय भूमिका आहे? <<
मला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. आपला अ‍ॅब्सोलुट मेजॉरिटी मिळणे अशक्य, आणि यदाकदाचित सरकार बनवावं लागलं तर कोणाशीतरी हातमिळवणी कराविच लागणार. काँग्रेस आता आपच्या गुड बुक्स मध्ये आले का?

पुन्हा गेल्यावेळेसारखा ड्रामा बघायची वेळ येउ नये... Happy

अहो वेदिका ताई,
मी काँग्रेसची समर्थक नाही. आत्तापर्यंत कधी काँग्रेसला साध्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणूकीतपण मत दिलेलं नाही.
आपचीपण नाही.
भाजपाची विरोधक मात्रं आहे.
कृपया गैरसमज नसावा.
आ. न.
साती

Wink

ता. क. दिल्लीतल्या निवडणूकांविषयी मला खास उत्सुकताही नाही.
फक्तं मिर्ची किती छान लिहितात ते वाचायला इथे येते.

केजरींनी वद्रा व इतर काँग्रेसच्या लोकांवर केलेल्या गंभीर आरोपांबद्दल आपलं काय मत आहे?>>>>
आरोप सिद्ध करा आणि आजन्म खडी फोडायला पाठवा Happy

वेदिका ताईंनी माझं नाव लिहिलं नाहीये तरी स्पष्ट करते मी पण काँग्रेसची समर्थक नाहीये. आपची पण समर्थक नाहीये पण थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे आप बद्दल (केजरीवाल आवडत नाही अज्जिब्बात). आणि भाजपाची मात्र नक्कीच विरोधक आहे. Happy

वेदिका ताई,
माझे नाव लिहलेय म्ह्णून.मी काँग्रेसची समर्थक नाहीये,केजरीवाल ची पण नाही.भाजपाची विरोधक आहे.
( अच्छे दिन कब आयेंगे ची वाट पहात आहे)
मी या धाग्यावर आज पहिल्यांदाच आलिय.

@अल्पनाजी- तुमच्याविषयी पूर्ण आदर आहे. तुम्ही इथे पॉलिटिकल trolling/campaigning करत नाही हे माहीत आहे..म्हणूनच तुमचं नाव घेतलं नव्हतंच Happy

बाकी साती वगैरेंची प्रतिक्रिया वाचून गंमत वाटली Happy

वेदिकाताई,
याचा अर्थं तुमचा आयडी अभ्यास किंवा माबो अभ्यास कमी पडतोय.
Wink

जरा मागे जाऊन राहुलबाळावरच्या धाग्यांवरचे माझे प्रतिसाद वाचा.
असो.
तुम्हाला गंमत आली ना, आमचा नेटपॅक सार्थकी लागला.

साती आणि अल्पना,

तुम्ही स्वत:ला भाजपचे विरोधक म्हणून घोषित केलंय. याबद्दल जरा खुलासा करणार का? भाजप हा दुसरा काँग्रेसच आहे असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे काँग्रेसला विरोध न करता केवळ भाजपला विरोध करणं कसं शक्य आहे, असा मला प्रश्न पडतो.

आ.न.,
-गा.पै.

गामा पुढच्या जन्मी कळेल
या जन्मात तुम्हाला आसाराम कळला नाही तर भाजप काग्रेस कळेल काय?

वेदिकाताई,
याचा अर्थं तुमचा आयडी अभ्यास किंवा माबो अभ्यास कमी पडतोय.

अगदीच! प्रश्नच नाही.

काँग्रेस / आपचे कोणी समर्थक आहेत का इथे? का सगळेच फक्त 'भाजपा विरोधक' आहेत?
मिर्चीमॅम? एनिवन एल्स? Wink

मी लिहिलंय की सॉफ्ट कॉर्नर आहे. गेली सात वर्ष एमसीडी मध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यांच्या तिथल्या कारभाराला वैतागलेय त्यामूळे तिसरा ऑप्शन म्हणून दिल्लीत आप ची सत्ता यावी असं वाटतंय. गेल्या वेळी बहूमत नव्हतं. केजरीवालनी राजिनामा नसता दिला तरी काही दिवसातच काँग्रेसनी सपोर्ट काढून घेतला असता याची खात्री होती.

आम्ही आपचे समर्थक होता होता राहिलो.
मिर्चीताईंनी मला नीट पटवलं आणि केजरीवाल यावेळी जिंकून पाच वर्षे धरणे न धरता व्यवस्थित राज्य करत राहिले तर पुढच्यावेळी मी पण आपची कँपेनिंग करेन.

For records : I am strictly againsts Congress and was strong BJP supporter of older BJP(Vajpayeeji)
Now I think BJP is going into wrong directions...Modiji just talks but not action yet....

Also DELHI BJP is worst...MCD is with BJP for 7 years and its corruption den...Upadhyay, MUKHI are leaders there Happy

Kejriwal is educated and good person and I strongly think people should give him 1 chnace to prove...

Shriram,

Modi calls kejriwal as a naxalite then why cant he put kejri behind bars. Modi is PM now he can ask for it if he knows a naxalite..

I can just laugh on you Happy

२ महिन्यापासून भाजपने नगरसेवकांपासून ते थेट खासदारापर्यंत नेते मंडळी दिल्ली निवडणुकीत प्रचारासाठी पाठवली आहेत. या सर्वाना यांच्या मतदारसंघात काहीच काम उरलेलं नाही अस दिसतंय. वर या सर्वांचा प्रचारासाठी आणि सुरक्षेसाठी किती खर्च झाला असेल. त्याचा हिशोब तर कधीच मिळणार नाही.

कॉंग्रेसने तर आधीच हार पत्करली आहे. कॉंग्रेस कायमची संपेल तर चांगलच आहे. अल्पसंख्याक/अल्पसंख्याक ऐकून ऐकून वीट आलेला. ३०-३५ कोटी लोकसंख्या अल्पसंख्याक कशी होईल? मुस्लिम समुदायास बहुसंख्याकांची कायम काल्पनिक भीती दाखवून केलेल्या राजकारणास लवकर मूठमाती मिळेल, तो सुदिन!

>>>I can just laugh on you

LOL, yes you can. But time will come when everyone will realize that terrorism reach on your doorstep.

Modi is the person who always holding cards to play on proper time so no worries, just wait and watch.

मला पण वेदिका२१ ला हाच प्रश्न विचारायचा आहे, हिंदी प्रतिसाद दिले तर उडवले मग इंग्लिश प्रतिसाद कसे बर चालत आहेत ?

Divakar Deshmukh>>

I am expecting this comment from you. Happy

I am not able to write Marathi at all due to technical reason. Sorry.

Writing English in proper way is much better than writing Marathi with foul tounge.

हिंदी प्रतिसाद दिले तर उडवले मग इंग्लिश प्रतिसाद कसे बर चालत आहेत ?>>>

The way you write this comment looks like you are asking Maayboli prashasan ('jaab' vicharlya sarakha). Do you purchase mayyboli? Or doing 'dadagiri' in typical Congress politician's way?

Pages