गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
इन्स्टंट फोटो करता टोमॅटो
इन्स्टंट फोटो करता टोमॅटो प्युरी पेस्ट पण चालेल.. किंवा टोमॅटो चिरुन वरती चाट मसाला.. टोमॅटो चाट...
तिखलं पुन्हा "ल"
तिखलं
पुन्हा "ल"
आता काय लाल टोमॅटो चाट
आता काय लाल टोमॅटो चाट
लालेलाल टोमॅटो चाट
लालेलाल टोमॅटो चाट
त्याच्या आधीच अक्षर घेतलं तरी
त्याच्या आधीच अक्षर घेतलं तरी चालेल "ख"
खोट्टे अर्थात फणसाच्या पानांत
खोट्टे अर्थात फणसाच्या पानांत उकडलेली इडली.
ल आहे माझ्या कडे
ल आहे माझ्या कडे
लसणीची फोडणी
लसणीची फोडणी
नलिनी फोटो टाक. रूमाल हे फक्त
नलिनी फोटो टाक. रूमाल हे फक्त तुझ्यासाठी नव्हत. सगळेच रुमाल टाकत होते.
शोभा तू पण फोटो टाक.
आरती, टाकते नक्की. पण ह्या
आरती, टाकते नक्की. पण ह्या अक्षरांचे नाहीत सध्या. आता जुन्या फोटोंमधे शोधावे लागणार.
मी ड ची वाट बघतेय.
न घ्या.
न घ्या.
न वरून नाही आहे तर अ आरतीचा
न वरून नाही आहे तर अ आरतीचा घेऊ या
आलेपाक
कैरी सुकवलेली
कैरी सुकवलेली
आलेपाक असा कसा? हि भेळ आहे
आलेपाक असा कसा? हि भेळ आहे ना? (आलेपाक आल्याचा रस आणि साखर/गुळाचा असतो ना?)
(अज्ञान बालक)
जिप्सी,. ते बेळगाववाल्यांचा
जिप्सी,. ते बेळगाववाल्यांचा आलेपाक आहे. मस्त लागतो. उसाचा रस सोबत असल्याच अजूनच मस्त.
परत "ल" अक्षर आणून दिल्याबद्दल आभार.
(अज्ञान बालक) 46506 वर वाचा.
(अज्ञान बालक) 46506 वर वाचा.
नंदिनी, आरती >>>>ओक्के
नंदिनी, आरती >>>>ओक्के
लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईज
लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईज
(No subject)
जाह्नवी मोड ऑन का ही ही!
जाह्नवी मोड ऑन
का ही ही!
इरीटेटींग जाह्नवी मोड ऑफ.
आता माझ्याकडाचे फोटो आहेत
आता माझ्याकडाचे फोटो आहेत त्याची अक्षर यीनात. आली तर मी जागेवर नसते. घ्या चालवून .
आमच्यात लहान मुलांसाठी असेच बनवतात.
इन्ना
इन्ना
जिप्स्या तुझे तिकले लैच
जिप्स्या तुझे तिकले लैच भारीय... कुठे मिळालेले??
जिप्स्या तुझे तिकले लैच
जिप्स्या तुझे तिकले लैच भारीय... कुठे मिळालेले??>>>>कोकणात. निवतीला
फ्रेंच फ्राईज भारीये, नाक खुप
फ्रेंच फ्राईज भारीये, नाक खुप आवडले
वर्षा मश्रूम आहे ते. डिश मधल
वर्षा मश्रूम आहे ते. डिश मधल सगळ खायच !
ज्वारीची भाकर (इतर
ज्वारीची भाकर (इतर पदार्थांकडे दुर्लक्ष करा )
पुढिल अक्षर "र"
प्राची, तुझ्याकडे ल वरून काही
प्राची, तुझ्याकडे ल वरून काही होत ना???
आता पुढे कंटिन्यु करा.
जिप्सी गोळेवाल्याकडे जाऊन लिंबू सरबाताचा फोटो काढून आण आणि आज रात्री घरी लेमन राईस बनवायला सांगा.
इकडे जेवढे जण आहेत ते सगळे
इकडे जेवढे जण आहेत ते सगळे आपल ऑफिस आणि घर सांभाळून फोटो देत आहेत तेव्हा मध्येच फोटो टाकताना त्यांचा विचार करा.
मूड जात आहे ह्या धाग्याचा.
रोस्ती
रोस्ती
Pages