गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
डा चॉ, डाएट कोक?, डा चॉ केक,
डा चॉ, डाएट कोक?, डा चॉ केक, डा चॉ पेस्ट्री, डार्क फॅन्टसी..
आशुडी चि, तू डांगर, डाळ
आशुडी
चि, तू डांगर, डाळ कांदा बनव एक दोन दिवसात आणि टाक ईकडे फोटो.
डा चॉ, डाएट कोक?, डा चॉ केक, डा चॉ पेस्ट्री <<<चि, हे फोटो असतील तर टाक लवकर म्हणजे गाडी पुढे जाईल.
केक चा आहे पिक... मोबाइलवर
केक चा आहे पिक... मोबाइलवर आहे
आरतीला डाळिंब्यांची उसळ खूपच
आरतीला डाळिंब्यांची उसळ खूपच आठवतेय. आता मला पण खावीशी वाटतेय.
डाळ (दाल) खिचडी पुन्हा "ड"
डाळ (दाल) खिचडी
पुन्हा "ड"
हा घ्या डार्क चॉकलेट केक [
हा घ्या डार्क चॉकलेट केक [ ब्लॅक फॉरेस्ट चे नवे नाव ]
लोकहो अगदीच गाडी अडेल तेव्हा
लोकहो अगदीच गाडी अडेल तेव्हा उपांत्य अक्षर घ्या. म्हणजे इथे 'व'
चि, मी ड वरून झब्बू नाही टाकू
चि, मी ड वरून झब्बू नाही टाकू शकत लगेच. केकचा टाक. नं. देते तुला सं.कातून.
अन्जू मलापण खूप आवडते आणि तू बनवलीस तर फोटो काढून ठेव. ईकडे उपयोगी येईल. अजून ५ दिवस बाकी आहेत.
कप केक
कप केक
कुल्फी पुढचं अक्षर "फ"
कुल्फी
पुढचं अक्षर "फ"
ट- ट्रफल कोन का कायतरी असतय
ट- ट्रफल कोन का कायतरी असतय ना?
फणस गरे येउ द्य रे
फणस गरे येउ द्य रे प्लीईईईईईईईईईएज
फ़णसाचे तळलेले गरे!
फ़णसाचे तळलेले गरे!
आरती, साद घातल्याबद्दल
आरती, साद घातल्याबद्दल धन्यावाद!
"फ" वरून माझ्याकडे आहे. पण
"फ" वरून माझ्याकडे आहे. पण सलग दोनदा झब्बू देऊ शकत नाही.
नलिनी राखून ठेव. रगडा पॅटीस
नलिनी राखून ठेव.
रगडा पॅटीस
फालुदा, फणसाचं सांदणं,
फालुदा, फणसाचं सांदणं, फणसपोळी, फ्रुटी, फलेरो, फिंगरचिप्स, फ्रेंच फ्राईज, फ्रेंच टोस्ट. (चुकून फ्रेंच प्लेट, रोलही लिहीणार होते! )
जिप्स्या, दिले रे गरे . खा
जिप्स्या, दिले रे गरे . खा आता.
र घ्यायचाय ना?
र घ्यायचाय ना?
फ्रेंच टोस्ट. (चुकून फ्रेंच
फ्रेंच टोस्ट. (चुकून फ्रेंच प्लेट, रोलही लिहीणार होते! फिदीफिदी )<<<< नशीब अजून काय फ्रेंच आठवलं नाही तुला
नंदिनी र झाला आता स आला.
नंदिनी र झाला आता स आला.
सिझलर्स पुढिल अक्षर "स"
सिझलर्स
पुढिल अक्षर "स"
नंदे
नंदे
खरंच की नंदिनी! नाव तर इथे
खरंच की नंदिनी! नाव तर इथे पर्फेक्ट आहे शिवाय रेसिपीचा बीबीही आहे पण फोटोत मार खातंय..
साखरांबा
साखरांबा
सोलकढी.
सोलकढी.
आशूडीला नक्की काय आठवलंय,
आशूडीला नक्की काय आठवलंय, फ्रेंचवरून????
मला जुन्या माबोवरचा एक बीबी आठवलाय!!!!!!!!
ढ्-ढेमसं, ढेसं, ढोबळी मिरची
ढ्-ढेमसं, ढेसं, ढोबळी मिरची
(No subject)
आधी साखरांबा आलाय मग ब वरून
आधी साखरांबा आलाय मग ब वरून बिर्याणी
Pages