गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
जिप्सी, काल डब्यात टोमॅटोची
जिप्सी, काल डब्यात टोमॅटोची भाजी नव्हती का???
मानषी काकू मस्त फोटो जेली आणि चिरोट्यांचे. तुमच्याकडे डाळींबी उसळ आहे का???
आरती ...आँ लब्बाड!
आरती ...आँ लब्बाड!
काल तुमची खूप आठवण येत होती.
काल तुमची खूप आठवण येत होती. ड ला अडत होतो ना.
.लेट झाला.
.लेट झाला.
इन्ना ट चालू आहे.
इन्ना ट चालू आहे.
लोणचं...मिक्स व्हेज ज घ्या
लोणचं...मिक्स व्हेज
ज घ्या
जपानी बेन्तो
जपानी बेन्तो
आता इथून पुढे प्रचिबरोबर
आता इथून पुढे प्रचिबरोबर रेस्पी पण नियमाने कंपल्सरी आहे (संयोजक नाही मीच केलाय हा नियम, लोकहो नुसते जळवत आहात!!)
जिप्सी, काल डब्यात टोमॅटोची
जिप्सी, काल डब्यात टोमॅटोची भाजी नव्हती का???>>>>आज होती. शेंगदाण्याचा कूट घालुन केलेली टॉमेटोची चटणी.
रच्याकने, "ट"वरून "टम्म फुगलेली पुरी" चालेल का?
जिप्सी, ट. च. चा फोटो काढून
जिप्सी, ट. च. चा फोटो काढून ठेवला की नाही ????
"टम्म फुगलेली पुरी" <<<< प ला चालेल. मी पण फोटो लोड करुन ठेवला आहे.
तिळाचे भाजणी वडे ड आलं गं
तिळाचे भाजणी वडे
ड आलं गं आरती परत
ए जरा हल्लू हल्लू चला की,
ए जरा हल्लू हल्लू चला की, आमस्नी बी येउ द्या की
तिखट मिठाचा सांजा नाही का
तिखट मिठाचा सांजा नाही का कुणाकडे??? (उपम्याचा फोटो चालेल :फिदी:)
ड साठी धन्यवाद मानुषीकाकू
ड साठी धन्यवाद मानुषीकाकू
डाल पराठा
ठ ला त घ्या.
ठ ला त घ्या.
आमस्नी बी येउ द्या की <<<
आमस्नी बी येउ द्या की <<< तुम्हीच गायब सकाळपासून
तुम्हीच गायब सकाळपासून
तुम्हीच गायब सकाळपासून >>>>>>>>>कामं असत्यात आम्हांला.
त वरून ताक, तवा पुलाव, तवा
त वरून ताक, तवा पुलाव, तवा व्हेज, तीळाचे लाडू, वड्या, चटणी, तांबडा रस्सा, तिखट बुंदी, शेव.
मस्त फोटो सगळे. नेेटवरचे नकोत पण.
तिळगूळ
तिळगूळ
नलिनी, मनात तुझी आठवण काढली
नलिनी, मनात तुझी आठवण काढली आणि तू आलीस. इथे तुलाच साद घालणार होते आता.
पुन्हा ल आला.
नंदिनी, प्राची, शोभा लोणच आहे
नंदिनी, प्राची, शोभा लोणच आहे का???
माझी लाल ग्लेझ्ड सफरचंद.
माझी लाल ग्लेझ्ड सफरचंद. (मघाशी नाही ना घेतल )
दही वडा
दही वडा
ड घ्या
ड घ्या
डालडाच्या डब्यात लावलेल्या
डालडाच्या डब्यात लावलेल्या तुळशीची पाने घालून केलेला चहा असा एकच पदार्थ माझ्ह्याकडे "ड" वरून शिल्लक राहिलाय
नंदिनी डाळिंबी उसळ बनव उद्या
नंदिनी डाळिंबी उसळ बनव उद्या आणि टाक ईकडे.
मानुषीकाकू डा.उ फोटो आहे ना तुमच्याकडे
दहीवडा आहे की हस्तकला?
दहीवडा आहे की हस्तकला? क्लास.
नंदिनी,
दहीवडा आहे की हस्तकला? क्लास
दहीवडा आहे की हस्तकला? क्लास >>++११
डांगर नाही का कोणाकडे?
डांगर नाही का कोणाकडे?
नंदिनी, आशुडी
नंदिनी, आशुडी
Pages