गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
कोहळे पाक वर गेला आणि कॉर्न
कोहळे पाक वर गेला आणि कॉर्न फ्लेक्स खाली आल आहे. स घेऊन पुढे चला. तोपर्यंत संयोजक सांगतील रुमालाबद्दल.
जिप्सी ती भजी खाऊन टाक. 
कोहळे पाक वर गेला आणि कॉर्न
कोहळे पाक वर गेला आणि कॉर्न फ्लेक्स खाली आल आहे. स घेऊन पुढे चला.>>>
सुरमई
पुढिल अक्षर "ई"
जिप्स्या जीवघेणे फोटो टाकू
जिप्स्या
जीवघेणे फोटो टाकू नये.
इमरती
(No subject)
तीळ वडी
तीळ वडी
म्यान
म्यान
नंदिनी म्यान >>>>
नंदिनी
म्यान >>>>:हहगलो:
ड्राय फ्रुट आईसक्रीम
ड्राय फ्रुट आईसक्रीम

मोल्डेड चॉकलेट
मोल्डेड चॉकलेट
टरबूज चाट
टरबूज चाट
प्राची पुन्हा ट आणलास.
प्राची पुन्हा ट आणलास.
@ प्राची : तु प्रत्येकवेळि
@ प्राची : तु प्रत्येकवेळि पदार्थ केला की फोटो काढतेस का? सजावटही भारी असते नेहमीच
टोमॅटो सुप
टोमॅटो सुप
चि, फोटो टाक टोमॅटो सूपचा.
चि, फोटो टाक टोमॅटो सूपचा.
अरे, टाका की टोम्याटो सूप.
अरे, टाका की टोम्याटो सूप.
शोभा, येऊ द्यात तुमचे फोटो.
शोभा, येऊ द्यात तुमचे फोटो. माझ्यामुळे तुमचा मुड खराब झाला असेल तर मनापासून सॉरी.
लोकहो मी फक्त नावं सांगतेय..
लोकहो मी फक्त नावं सांगतेय.. सॉरी मी फोटो टाकु शकत नै.. नुस्तं बघायचा अन रोमात रहायचा कं आला म्हणुन या फर्मायशी
अरे, मला वाटलं तू फोटो टाकतेस
अरे, मला वाटलं तू फोटो टाकतेस की काय..
मला माझ्याक्डचे एक फोल्डरमध्ये नॉर्थ ईस्ट फूड फेस्टिवलमधले फोटो सापडलेत. त्या पदार्थांची नावंच आठव्त नाहीत. काही मिळालंच नाही तर त्यामधला एक एक फोटो नमकरण करून टाकत जाईन.
हलकेच घ्या हं...
ओके चि, लक्षात ठेवू तुला.
ओके चि, लक्षात ठेवू तुला.
लोकहो मी फक्त नावं
लोकहो मी फक्त नावं सांगतेय..>>>चिमुरी, म्हणजे "बोलाची भाजी आणि बोलाचे टॉमेटो सूप" अस काहिसं का?
जिप्स्या, पोर्तुगीजमधे बोलाचा
जिप्स्या, पोर्तुगीजमधे बोलाचा म्हणजे बिस्किट
टरबूज चाट मधला "च" घेतो: चकली
टरबूज चाट मधला "च" घेतो:
चकली (तळलेल्या दाण्यांना इग्नोर करा)

पुढिल अक्षर ल
जिप्सी, परत ल दिल्याबद्दल
जिप्सी, परत ल दिल्याबद्दल आभार. आता आम्ही निवांत!!!!
दिनेशदा, ईकडे एकही फोटो
दिनेशदा, ईकडे एकही फोटो टाकायचा नाही असा पण आहे का तुमचा. आता ट वरून लवकर फोटो टाका.
(No subject)
दिनेशदा, नंदिनी शोभा, पुढचे
दिनेशदा, नंदिनी
शोभा, पुढचे फोटो येऊ दे.
लौकी रायता
लौकी रायता
लाल माठाची भाजी चकणा
लाल माठाची भाजी
चकणा मस्तय....
आरती, मला सांगेल.... लग्गेच्च
आरती, मला सांगेल.... लग्गेच्च टोमॅटो उकडून त्याचं सूप कर आणि फोटो टाक <<< नंदिनी, हे उद्यासाठी लक्षात ठेव.
चकणा मस्तय....>>>>>>
चकणा मस्तय....>>>>>>:फिदी:
Pages