गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
ढ्-ढेमसं, ढेसं, ढोबळी
ढ्-ढेमसं, ढेसं, ढोबळी मिरची>>>>चिमुरी, "ब" आलाय ना?
तेचतेच. ब वरून बटाट्याचा कीस
तेचतेच. ब वरून बटाट्याचा कीस (हेच) टाका.
नंदे रुमालात
नंदे रुमालात बिर्याणी???????????? ताटात वाढ की
जाम भुक लागलीय
चि, सध्या हे खा. ल घ्या.
चि, सध्या हे खा.
ल घ्या.
आधी साखरांबा
आधी साखरांबा आलाय>>>>>>...फ़क्त शब्द येउन काय उपयोग. फ़ोटॊ १ मिनीट उशीरा आलाय.
मला हव्या त्या गोष्टींची आठवण
मला हव्या त्या गोष्टींची आठवण करुन देतेय रे..
मागच्या पानावर टाकली
मागच्या पानावर टाकली बिर्याणी.
आता "न" घ्या.
नाचणीची भाकर (आणि
नाचणीची भाकर (आणि पिठलं)
पुढच अक्षर "र"
शोभा,
शोभा,
चिटिंग नाही करायची हां!
चिटिंग नाही करायची हां!
रंगित मोदक
रंगित मोदक
कचोरी.
कचोरी.
पुन्हा र
पुन्हा र
रगडा पॅटिस
रगडा पॅटिस
सोप्पा केक (मायबोलीवर रेसिपी
सोप्पा केक (मायबोलीवर रेसिपी याच नावानं आहे!)
(No subject)
सोप्पा केक>>>>>>
सोप्पा केक>>>>>>:हहगलो:
कोहाळे पाक. :
कोहाळे पाक. :
कॉर्न फ्लेक्स
कॉर्न फ्लेक्स
संयोजक, रुमाल टाकून(लिहून)
संयोजक, रुमाल टाकून(लिहून) नंतर फ़ोटो टाकला तर चालणार आहे का? मग मी पण सगळे रुमाल पसरून ठेवते.
(No subject)
स घ्या. शोभा राखून ठेवा.
स घ्या. शोभा राखून ठेवा.
आरती, संयोजकांच उत्तर
आरती, संयोजकांच उत्तर येईपर्य़ंत मी वाट बघतेय.
शोभा, फोटो अपलोड करेपर्यंत
शोभा, फोटो अपलोड करेपर्यंत रूमाल असं लिहिलं की दुसरी व्यक्ती थोडवेळ थांबू शकते. लगेचच फोटो अपलोड करत असालतर अन्यथा "ठो" होत राहतात. आणि गोंधळ वाढतो.
कॉर्न फ्लेक्स>>>>फ्लेक्स मधील
कॉर्न फ्लेक्स>>>>फ्लेक्स मधील "क" राहु द्या ना. शोभाचा कोहळे पाक चालेल मग.
मग आता परत क घ्यायचाय का?
मग आता परत क घ्यायचाय का?
संपादित
संपादित
फ्लेक्स मधील "क" राहु द्या
फ्लेक्स मधील "क" राहु द्या ना. शोभाचा कोहळे पाक चालेल मग.>>>>>>>>>>>.जिप्स्या तुला पण हे मान्य आहे?
कोहाळेपाक ला कॉर्नफ्लेक्स चा
कोहाळेपाक ला कॉर्नफ्लेक्स चा झब्बू.
चला घ्या आता स..
आता "ज" आलंय ना? ज वरून फोटो
आता "ज" आलंय ना?
ज वरून फोटो टाका.
Pages