Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ड डो कॉफी घेउन येते
ड डो कॉफी घेउन येते ४-४:३०
वाजता
कॉफीमध्ये मला धरु नका.
कॉफीमध्ये मला धरु नका. मैत्रेयीला वगळली तरी चालेल. बाईंना पण सोडूनच द्या.
का हो?
का हो?
१९ जुलै या दिवशी आम्ही फक्त
१९ जुलै या दिवशी आम्ही फक्त इंग्लिश टी घेतो.
भगवती, तुम्ही मॅनिक्युअर
भगवती, तुम्ही मॅनिक्युअर करूनच नाजूक किटलीतून चहा सर्व करा.
सायो ... मला वाटत आता त्या
सायो ... मला वाटत आता त्या कल्टी मारतील
बाकी सगळे कॉफ़ी घेणार आहे ना,
बाकी सगळे कॉफ़ी घेणार आहे ना, हरकत नाही.
चनस, ईंग्लीश टी नाही आणू शकत
चनस, ईंग्लीश टी नाही आणू शकत तर कलटी मारावी असे आहे का?:)
भगवती >> नाही ओ .. गैरसमज नका
भगवती >> नाही ओ .. गैरसमज नका करु ..मज्जा केली
मला पण वगळा कॉफीतुन. जरा लवकर
मला पण वगळा कॉफीतुन. जरा लवकर निघणार आहे. लवकर येणार असाल तर धरा.
भाई तुम्ही उशीरा येणार होतत
भाई तुम्ही उशीरा येणार होतत ना? मग लवकर निघणारसुद्धा?
मी वेळेवर येईन. पण लवकर
मी वेळेवर येईन. पण लवकर निघाव लागेल.
भगवती, ऑफिस मधुन डायरेक्ट आलात तर आपण भेटु शकु.
वरातीमागुन कॉफ़ी :ड
वरातीमागुन कॉफ़ी :ड
(No subject)
ऑफीसमधुनच थेट येते.
ऑफीसमधुनच थेट येते.
ओके. विकु , भाई तुमचे काय
ओके. विकु , भाई तुमचे काय आणायचे ठरले फायनली? लिस्ट मधे अपडेट केले नाहिये
हिंट - रंपा /बिअर स्टिल नॉट टेकन !!
मी वाईन आणू शकते रेड ,
मी वाईन आणू शकते रेड , व्हाइट, पण बीअर माझ्या गाडीत मावणार नाही.
मी बियर आणु का? कुठली आणु.
मी बियर आणु का?
कुठली आणु. किती लागतील? वाईन पण आणेन. रेड, व्हाईट.
शोनु, तु दुसर काही आण.
बीअर माझ्या गाडीत मावणार
बीअर माझ्या गाडीत मावणार नाही.>> केवढी मोठी बियर आहे.
भाई स्टेला, यिंगलिंग, करोना
भाई स्टेला, यिंगलिंग, करोना वगैरे मधली कोणतीही आणा. महिला मंडळातलं कोणी पिणार असेल तर ब्लू मून आणा. बायांमध्ये हिट आहे म्हणतात ती बियर.
भगवती: खोका भरून कॉफी आणा..
भगवती: खोका भरून कॉफी आणा.. माणसे मोजण्यात अर्थ नाही.. मी पण थोड्या वेळासाठीच येणार आहे.
शोनू बीयर आणणारे की बेअर?
शोनू बीयर आणणारे की बेअर?
हो, ब्लू मून
हो, ब्लू मून
किती बाटल्या लागतील बियर?
किती बाटल्या लागतील बियर?
भाई, मला वाटतं ३ सिक्स प्याक
भाई, मला वाटतं ३ सिक्स प्याक डोक्यावरून पूर होतील - कन्सिडरिंग वाइनही आहे.
बाई भल्ते प्रयोग नकोत हाँ.
बाई भल्ते प्रयोग नकोत हाँ. डोक्यावरुन वाया नको घालवायला. डोक असल तरी. तोंडानेच प्या एवेएठिला.
(No subject)
कॉफी, बियर आणि वाइन साठी
कॉफी, बियर आणि वाइन साठी आम्हाला काउंट करु नका...
त. टि. मायबोली व्यतिरिक्त मला कुठलेही व्यसन नाही
>>तृप्ती आवटी | 16 July, 2014
>>तृप्ती आवटी | 16 July, 2014 - 10:27 नवीन
शोनू बीयर आणणारे की बेअर? >> बर्याच दिवसांनी बार जमिनीला टेकला
(No subject)
Pages