Submitted by maitreyee on 9 July, 2014 - 11:03
ठिकाण/पत्ता:
प्लेन्सबरो न्यू जर्सी.
आपल्या प्राचीचं शुभमंगल गेल्या महिन्यात झालं. त्या वरातीमागून आपलं हे केळवणाचं घोडं !!
मेनू :
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + १ नॉन व्हेज स्टार्टर
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- निरामिष रस्सा स्मित
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हतं पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
खाणारी/ पिणारी डोकी :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
भगवती :१
शोनू : २+२
रोममेंबर: १
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २३+६+०.५
माहितीचा स्रोत:
वृंदा ताई आणि एबाबा :)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, July 19, 2014 - 10:55 to 18:55
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेनू लिहा !! विनय -
मेनू लिहा !!
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + अजून काहीतरी
स्वाती -
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- दही वडे
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - ?? १ व्हेज . स्टार्टर ? पुलाव / राइस ? जे जमेल ते
विकु - ??
दी - ??
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
भाई आणि झक्कींना नावं
भाई आणि झक्कींना नावं नोंदवायला सांगा कोणीतरी.
मेनू लिहा बिगीबिगी कोण काय आणतंय ते.
शोनूचं बरोबर आहे. हनुमान्यांना फर्माइश विचारा.
(ती काहीही असली तरी) मी पुपो आणते आहे.
>>>नगण्य? बघाल आता exactly
>>>नगण्य? बघाल आता
exactly
शोनू २ मोठे आणि २ बारके
शोनू २ मोठे आणि २ बारके ना?
मेनू:
आंबोळे - पुपो आणि कचोरी
बुवा - बव
सिंडी - पाभा
विकु - आंब्याचा शिरा
जीएस - दहीवडे
मट - चार मोठे.. गोगा - १
मट - चार मोठे..
गोगा - १ मोठ्ठा
स्वाती -३ मोठ्ठे + १ नगण्य
तृआ - १ मोठी
़जीएस - २ मोठ्ठे + १ नगण्य
बुवा: २ मोठे + १ बारका.
चनसः १ मोठी
दी: २ मोठे + १ बारकी
विकू: १ मोठा (जेमतेम).
शोनू: २ मोठे आणि २ बारके (नोंदणी नसल्याने अद्याप जमेत नाहीत...)
लग्नाची मंङळी: चार मोठे...
(स्वत:चे नगण्य स्वतः सांभाळावेत... हुकूमावरून..... )
विनय - एक्झॉटिक मै - देशी
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + अजून काहीतरी
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- दही वडे
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - ?? १ व्हेज . स्टार्टर ? पुलाव / राइस ? जे जमेल ते
विकु - ??
दी - ??
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
>> मट - चार मोठे.. गोगा - १
>>
मट - चार मोठे..
गोगा - १ मोठ्ठा
स्वाती -३ मोठ्ठे + १ नगण्य
<<
काही मोठे मोठे आहेत आणि काही मोठ्ठे - असं का?
एक राइसची डिश, एक भाजी/करी
एक राइसची डिश, एक भाजी/करी आणि एक सॅलड डिश उचला राहिलेल्यांनी.
बवडे आणि दवडे आणि कचोरी असताना आणखी व्हेज स्टार्टर नको.
झक्की आले की रंपा आणतीलच.
भाईंना म्हणावं या वेळी सामोसे नकोत.
>>व्हि ताई - त्यांनी काही
>>व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात>> अरे देवा, मी मोतीचुर मिसणार की काय?!!
मी पुलाव / जिरा राईस (करा काय
मी पुलाव / जिरा राईस (करा काय ते फायनल) नि बुंदी/व्हेज रायता आणु शकते
स्टार्टर सांगा ..मग बघते जमतय का
१०.५५ ते ६.५५ असा टाईम का
१०.५५ ते ६.५५ असा टाईम का गटगचा?
काही मोठे मोठे आहेत आणि काही
काही मोठे मोठे आहेत आणि काही मोठ्ठे - असं का? <<< आकारा प्रमाणे
म्हणजे गायला 'आ' करतात
म्हणजे गायला 'आ' करतात त्याप्रमाणे..
गोगा, इस थप्पडकी गूँज तुम्हे
गोगा, इस थप्पडकी गूँज तुम्हे जिंदगीभर सुनाई देगी!
चनस - पुलाव / राइस पैकी
चनस - पुलाव / राइस पैकी काहीही चालेल. बुंदी रायता पण ओके. अॅपटायजर नको मग हे दोन्ही आणत असशील तर.
बुंदी नको, व्हेज रायता
बुंदी नको, व्हेज रायता बरा.
आॅलरेडी बरेच तळणीचे प्रकार होतायत.
ठीकै .. मग माझ्याकडुन हे
ठीकै .. मग माझ्याकडुन हे फायनल
इस थप्पडकी गूँज ????<< गोड
इस थप्पडकी गूँज ????<< गोड गळ्याबद्दल बोलत होतो मी
माझा जीवाला चैन पडेना झालंय
माझा जीवाला चैन पडेना झालंय बघा वरचा मेन्यु बिन्यु बघून.
'माझिया जीवाला चैन पडेना
'माझिया जीवाला चैन पडेना '..... असं गाणं शोभा गुर्टूंच्या श्टाईलमधे म्हणुन टाक...
दाल-तडका किंवा राजमा आणू का?
दाल-तडका किंवा राजमा आणू का?
जावयबापूंची अन नव्या नवरीची
जावयबापूंची अन नव्या नवरीची फर्माइश विचारणार आहात का कोणी ?
त्यांना काय विचारायचे? ते नुसते निमित्त. पार्टी इतरांची. आता उद्या जावयबापू म्हणाले गझला नि शेरलॉक चालणार नाही तर तुम्ही पार्टी घेऊन त्यांना तिथेच सोडून दुसरीकडे जाल!!
झक्कींना नावं नोंदवायला सांगा कोणीतरी.
सध्या मुलगी, मुलगा व सौ यांच्यात रात्रंदिवस तिरंगी वाटाघाटी सुरु आहेत. मी मोठ्या दीनवाणेपणे विनंति केली की निदान १५ जुलै पर्यंत मला कळवा, म्हणजे त्यानंतर एक दोन दिवस कुणि घेऊन जातील का, कुठे भेटायचे याबद्दल चर्चा करता येईल.
म्हणजे हाऊस नि सिनेट अश्या दोन्ही ठिकाणी बिल पास झाले तर मी येईनच. मग रंपा म्हणजे अगदी सोपे काम. सॅप इन्स्टॉल करण्या इतके सोप्पे.
दही वड्यात खोबरे/आले छान
दही वड्यात खोबरे/आले छान लागेल. डाळिंबाचे दाणे ?
विकु, तुमचा आंब्याचा शिरा
विकु, तुमचा आंब्याचा शिरा पेंडींग आहे. आणताय ना?
>>>>झक्की आले की रंपा
>>>>झक्की आले की रंपा आणतीलच.
गोगा मग झक्कींचे लिस्ट मध्ये नाव लिहिताना संबोधन 'तीर्थ'रुप का?
वर काढतेय - विनय -
वर काढतेय -
विनय - एक्झॉटिक
मै - देशी फ्रुट सॅलड + अजून काहीतरी
स्वाती - पुपो + कचोरी
सिंडी - पाव भाजी
जी एस - आरती- दही वडे
बुवा- बटाटे वडे
शोनू - नॉन व्हेज स्टार्टर - मॅरिनेटेड चिकन/ मासे
चनस - पुलाव / राइस आणि रायता
विकु - ??
दी - दाल फ्राय / राजमा
व्हि ताई - त्यांनी काही आणायचे नव्हेत पण त्या लग्नाचे लाडू आणते म्हणाल्यात
झक्की आल्यास- रंपा
एम्टी : २+२ गोगा : १ स्वाती :
एम्टी : २+२
गोगा : १
स्वाती : ३+०.२५
तृआ : १
जीएस : २+०.२५
बुवा : २+१
चनस : १
दी : २+१
विकू : १
शोनू : २+२
वर्हाड :४
एकूण (सद्ध्याच्या हिशोबानुसार) : २१+५+०.५
चाफ्याची दोन रोपं तयार आहेत.
चाफ्याची दोन रोपं तयार आहेत. हवी आहेत का?
मला कडिपत्त्याचं रोप मिळेल का?
ड्राय पेठा आवडतो का? आणु का?
कडीपत्ता मी आणेन . घरी एकदोन
कडीपत्ता मी आणेन . घरी एकदोन आहेत.
पेठा मला हवा. मॉमी भिड्यांबरोबर जे काही येईल त्यात पण वाटा हवाय
कडिपत्त्याचं बाळ निराळं
कडिपत्त्याचं बाळ निराळं काढायचा प्रयत्न आजउद्यात करण्यात येणार आहे असं आमच्या माळ्याकडून कळलं. ते आणेन.
पेठा चालेल चवीपुरता.
हो, मॉमी भिडे आणतील तो खाऊ मिळेलच. आणखी इथून काही भाज्या, ओली हळद इ.इ. हवं असल्यास कळवणे. पुस्तकंही.
सब्जी मंडीत मिळालीच तर तुळस/मोगरा/रातराणी यापैकी कोणाला काही हवं आहे का? - याची गॅरेन्टी नाही मात्र.
Pages