Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
=)) बेफि मुळात सिलेंडर चे
=)) बेफि
मुळात सिलेंडर चे गणित मला समजले नाही.. घरात दोन सिलेंडर लावतो न आपण एक संपला कि दुसरा बुक केलेला असतो , त्यामुळे दुसरा संपेपर्यंत तिसरा येतोच ...
ह्यांचा अगदी आजच सिलेंडर संपला, आणि आजच आला .. काहीही दाखवलाय
ड्रिमे सुमो सगळ्यांना पैसे
ड्रिमे सुमो सगळ्यांना पैसे नसल्याबद्दल झापत असते तर गिरिश ओक मध्येच म्हणतात हसू नका बरं ती फटकावेल. मग पुढे तो ये ढाई किलो का हाथ चा डायलॉग.
बेफी..
बेफी..

एकीकडे मुलं, एकीकडे सुना
एकीकडे मुलं, एकीकडे सुना उभ्या आणि मध्ये सुमो उभी राहून सगळ्यांना लेक्चर देतेय.
हातात फक्त पट्टा बाकी होता आणि कितने आदमी थे असा डायलॉग!!
मला अक्षरशः तोच सीन आठवला.
मला अक्षरशः तोच सीन आठवला.
"अरे ओ न्नान्ना"
"जी सरदार"
"कितनी औरते थी?"
"आप पकडके चार सरदार"
"और गॅसवाले?"
"एक सरदार"
"तुम तीन औरते और एक गॅसवाला, फिरभी गॅसवाला वापस गया? ही हा हा हा हा हा हा"
पण शिलिंडरवाला परत येतो की,
पण शिलिंडरवाला परत येतो की, आपण त्याचा फोननं घेऊन ठेवायचा एवढे सुमोला जमले नाही आजपर्यंत?
काय पण सीन!!
असे दाखवले होते कि गॅसवाला एक
असे दाखवले होते कि गॅसवाला एक दिवस आधीच आला (कोणती गॅस एजन्सी बुवा ही?
)
मग ती विजया रात्री म्हणते कि बरं झालं राणेकाकुंकडे सिलेंडर होता म्हणुन स्वयंपाक झाला..
आता जर गॅस एक दिवस आधीच संपला होता आणि राणेकाकुंकडचा सिलेंडर नसता तर या कफल्ल्क लोकांनी काय खाल्ले असते?
बेफी.. लईच

बेफी
बेफी
पियू कित्ती विचार करतेस
पियू कित्ती विचार करतेस
मेदेने तिच्या नवर्याकडे आणि
मेदेने तिच्या नवर्याकडे आणि साबाकडे पैसे मागितलेले यापूर्वी पाहिले आहेत असं मला आठवतंय. मग आताच काय झालं? आणि राणेकाकू + दुसरी भोचक शेजारीण यक्श्ट्रा शिंलिंडर देऊ शकतात तर ६०० रुपै नै देऊ शकत?
मला पण गिरीश ओक च पात्र भारी
मला पण गिरीश ओक च पात्र भारी आवडत. सगळ्यांना हसवत ठेवतो . छान स्वभाव दाखवलाय. प्रत्येक पात्राच स्वभाव वैशिष्ठ ठरवण आणि त्याप्रमणे त्यांच्या करता संवाद लिहिण मुश्किल आहे. दीड टनाचा हात पाठीवर पडला कि आठवेल तुम्हाला माईचा दणका . अस काहीतरी बोलले ना?
बेफि... अख्ख्या जन्माचा
बेफि...
अख्ख्या जन्माचा संयम.....
अकलेचे मोफत वाटप.....
फुल ऑन धावतोय हा धागा...
फुल ऑन धावतोय हा धागा...
त्या प्राजक्ता माळीने
त्या प्राजक्ता माळीने सचिनच्या महागुरू प्रोग्राम मध्ये भाग घेतला होता ना ?
yes!
yes!
बेफींचा षटकार.......
बेफींचा षटकार.......
समस्त मालिकवाल्यांना धन्यवाद
समस्त मालिकवाल्यांना धन्यवाद बेफिकीर यांना लिहिण्यासाठी कच्चा माल पुरवल्याबद्दल आणि बेफिकीर यांचे आभार त्यांच्या बेफाट पोस्ट्सबद्दल. हे असेच चालू राहो, भरपूर टाईमपास होत आहे.
अकलेचे मोफत वाटप..... बेफी
अकलेचे मोफत वाटप.....
बेफी सॉल्लिड!
बेफिकीर.. तुफान!
बेफिकीर.. तुफान!
बेफ़ि..)
बेफ़ि..:))
बेफिकीर, मस्त अपडेट्स
बेफिकीर, मस्त अपडेट्स
बेफिकीर....लई भारी.... .....
बेफिकीर....लई भारी....:खोखो: ..... तुमचे अपडेटस येणार असतील तर कित्तीही ताणल्या ह्या रेशीमगाठी तरी चालेल....आदे आणि मेघना असेच वेगवेगळ्या 'अल्टिट्युड' वर ' अङ्गं गलितं पलितं मुण्डं' पर्यंत पोहोचले आणि मेघनाबाईने पुढच्या जन्मी नक्की निर्णय घेईन असं सांगितलं तरी चालेल आम्हाला....
रच्याकने, बेफिकीरजी, तुम्ही 'तू तिथे मी ' किंवा 'राधा ही बावरी' हा प्रकार पाहिला असतात तर.......धम्माल आली असती....
hi !! चला सुटतोय बुवा एकदाचे
hi !! चला सुटतोय बुवा एकदाचे मेघना वटपोर्णिमा दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे आजच प्रोमो दाखवला !!
त्या "'मादे "किती गोड आहेत न.
त्या "'मादे "किती गोड आहेत न. किती गोड गोड समजूतदार सासू . मेदे ची मज्जा आहे बुवा . आणि आदे तर नवरा म्हणून इतका मनकवडा आहे न
त्याला कस बरोबर समजल मेदे च मन . लबाड 
आदे भाऊ म्हणून पण क्यूट वाटला
आदे भाऊ म्हणून पण क्यूट वाटला आजच्या एपिसोडमधे
कालच मिळालेल्या बातमी नुसार
कालच मिळालेल्या बातमी नुसार मेदे यांनी thank you,thank you, thank you, sooooo much या वाक्याचा सर्वाधिक वापर करुण ग्रिनीज रेकोर्ड मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे
बन्या ,
बन्या , आदित्यय्य्य्य्य्य्य्य(य असाच खेचुन वाचायचा), खरच् (च असाच अर्धवट वाचायचा), काआआआआआय होऊऊ माईईईईईईईईईई (सगळं अ खे वा) यांचंही रेकॉर्ड होणारेय बरं त्या बूकात + शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणले गेलेल्या सॉरी साठी तिला स्पेशल नोबेल पारितोषिक मिळणारेय....
आदित्यय्य्य्य्य्य्य्य(य असाच
आदित्यय्य्य्य्य्य्य्य(य असाच खेचुन वाचायचा) >>>>

"खरच खूऊऊऊऊऊप छाने".. ही अॅड करा त्या लिस्टीत..
हां!!!! खूऊऊऊऊऊऊऊप राहीलेलंच
हां!!!! खूऊऊऊऊऊऊऊप राहीलेलंच की
आदित्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य खरच् तू खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप चांगला आहेस. नाही म्हणजे मीच खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप त्रास दिलाय तुला.खरच् सॉरी
हां!!!! खूऊऊऊऊऊऊऊप राहीलेलंच
हां!!!! खूऊऊऊऊऊऊऊप राहीलेलंच की
आदित्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य खरच् तू खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप चांगला आहेस. नाही म्हणजे मीच खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप त्रास दिलाय तुला.खरच् सॉरी
Pages