Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षु मळमळ बाहेर
दक्षु मळमळ बाहेर पडली....फ्रेश वाटलं....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अनिश्का प्राची, ह्या
अनिश्का![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राची, ह्या उत्तराला पैकीच्या पैकी मार्क्स बर्का.
अनिश्का .आवड्याच
अनिश्का .आवड्याच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उन्हाळ्यात सोलापूरात जाऊन
उन्हाळ्यात सोलापूरात जाऊन दिवसभर पानवेलीच्या बागेत बसायचं.. काय स्वप्न आहे...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अनिश्का, माझ्याकडुन मोदक गं
अनिश्का,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडुन मोदक गं तुला. पाहिजे तेवढे.
ओम राम रिम जियाम बम बम
ओम राम रिम जियाम बम बम![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
थँक्यु सारिका... मला एका
थँक्यु सारिका...
मला एका वेळेस फक्त ५-६ च मोदक खाता येतात...नॉर्मल साईझ चे...आत्ता पुरते तितके चालतील....
पानवेल म्हानजे काय?? खायची
पानवेल म्हानजे काय?? खायची पानं असतात ती??? त्याची बाग असते?? मला माहीत नाही म्हणुन विचारतेय......आणि सोलापुरात गरम जास्त असते असं ऐकलय...मग कदाचीत त्यांच सोलापुर दुसरं असेल....
अने त्यांच्या बागेत गारवा
अने त्यांच्या बागेत गारवा आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तू गप्प बैस
काल काय झालं?
सोलापुर शिरेलीत ऐकुन आम्हाला
सोलापुर शिरेलीत ऐकुन आम्हाला चमकायला झाले. आमचे माहेर असुन जात नाही आम्ही उन्हाळात. ५ दिव्सातुन एकदा पिण्याचे पाणी येते.
हुश्श!
मुग्धे पोहचलं हो पोहचलं
मुग्धे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पोहचलं हो पोहचलं
पानवेल म्हानजे काय?? खायची
पानवेल म्हानजे काय?? खायची पानं असतात ती?? <<< होय... आणि त्या वेली इतर झाडांच्या आधाराने वाढतात.. लेखकाला थंड हवेचं ठिकाण 'सोलापूर' सुचावे हा विनोद आहे की काय हेही कळत नाही..
सोलापुर आणि थंड हवेचे ठिकाण?
सोलापुर आणि थंड हवेचे ठिकाण? मालिकेचा लेखक, निर्माता कधी गेला आहे का सोलापुरला आयुष्यात?
नाहीच्च, म्हणूनच तर
नाहीच्च, म्हणूनच तर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
थंडीत गेला असेल
थंडीत गेला असेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला हि एक कळत नाहि,आजच्या
मला हि एक कळत नाहि,आजच्या जमान्यात अस कोण काका आहे जो ५ दिवस पुतणि + तिच अक्ख घर सहन करतोय...महागाई आणि व्यस्त जीवन ह्या गोष्टि लक्शात घेता,कोणिच कुणाचा घरि से ठाण मांडुन बसताना दिसणार नाहि.गेले ते दिवस,हे ह्याना कोण सांगणार.....
एक बर आहे, सगळ्या मालिकांतून ,काका लोक नेहमिच चांगले दाखवले आहेत
>>लेखकाला थंड हवेचं ठिकाण
>>लेखकाला थंड हवेचं ठिकाण 'सोलापूर' सुचावे हा विनोद आहे की काय हेही कळत नाही<<
बहुधा विनोदच असावा. किंवा उन्हाने डोकं चालत नसावं(संवाद लेखकाचे, दिग्दर्शकाचे वगैरे).
(उन्हाळा खूप वाढलाय भारतात..)
>>>सोलापुर शिरेलीत ऐकुन
>>>सोलापुर शिरेलीत ऐकुन आम्हाला चमकायला झाले. आमचे माहेर असुन जात नाही आम्ही उन्हाळात. ५ दिव्सातुन एकदा पिण्याचे पाणी येते.<<
टडोपा एकदम.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बरं, कधीही हि सिरियल पाहिली
बरं, कधीही हि सिरियल पाहिली की, वारंवार हेच मनात येते की, का चांगले ड्रेस नाही दिलेत मेघनाला व विजयाला?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(कोणीतरी माझं दु:ख सांगा ना ...)
मेघना जरा गुटगुटीत झालीय का?( आधी हा प्रश्ण विचारलेला, कोणीच चर्चा केली नाही... छ्या! )![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मेघना जरा गुटगुटीत झालीय
मेघना जरा गुटगुटीत झालीय का?....जरा? आधिपासूनच आहे...अजून गुटगुटीत झाली तर बटबटीत दिसेल.
देसाई तिला पहिल्यांदा बघून येतात तेव्हा तिच्या गुटगुटीत असण्यावर चर्चाही करतात.
पण त्यांनी थंड हवेच्या
पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?
पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी
पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?>>>> पण त्या वर्णनावर १० मिन फुकट घालवली ना......आता तर आज पण त्या फंक्शन ला लेट येणार आहे...रडका चेहरा तसाच...आ दे तीला मस्त सुनवणार आहे....असच पाहीजे असच पाहीजे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी
पण त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस कुठे म्हटलंय. सोलापुरात सुट्टीला काकांकडे जाऊया एवढंच म्हटलं ना त्या विजयाने ?>>>> पण त्या वर्णनावर १० मिन फुकट घालवली ना......आता तर आज पण त्या फंक्शन ला लेट येणार आहे...रडका चेहरा तसाच...आ दे तीला मस्त सुनवणार आहे....असच पाहीजे असच पाहीजे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आणि त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात जाऊया अस नाहीच म्हटलय...तिथल्या पानवेलीच्या बागेत गारवा असतो...अस म्हटलय...
आपण पॅरीसला जाऊया... तिकडे
आपण पॅरीसला जाऊया... तिकडे एका दुकानात मस्त आईस्क्रीम मिळतं असं ऐकलं आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालचा भाग मिस झाला....अपडेट्स
कालचा भाग मिस झाला....अपडेट्स प्लीज
विषेश काही झालं नाही. आ न आणि
विषेश काही झालं नाही.
आ न आणि मेघनाने गप्पा मारल्या (काय असतील ते जाणकारांना सांगायला नको)
सगळे नटुन थटुन बसलेले मेघनासाठी तरी मेघना आली नाही मग घरातले कसे कावले असतील आणि ते संवादही जाणकारांना सांगायला नकोतच.
मग आदे मेघना ओरडला आणि लगेच हिने सांगितलं की तिला आ न भेटलेला. मग त्याचे एक्स्प्रेशनही जा सां न!
इतकंच झालं!
सुटीत सोलापूरला जाण्यात काय
सुटीत सोलापूरला जाण्यात काय वाईट आहे?? सगळ्यांचच आजोळ किंवा नातलग महाबळेश्वर, सापुतारा, नैनीतालचे असु शकत नाहीत ना??
आम्च्या शाळेच्या सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्टया सोलापूरात गेलेल्या आहेत ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी ती सुतकी चेहर्याची मेघना आणि २४/७ तिला सावरणारा आदित्य पहायचा आता कंटाळा आलाय. गेल्या ५० एपिसोडपासुन सिरियल खाणे-पिणे, सणवार आणि मेघनाचे मुड सांभाळणे यातुन पुढे गेलेलीच नाहिये.
शिर्षकगीतासाठी सगळ्यांना अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरोबर आहे शुभांगी. लोकं
बरोबर आहे शुभांगी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
लोकं उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात नाही का जात? किती मरणाचं उकडतं तिकडे... तरी गाड्या भरभरून लोकं जातात की नाही?
मंजू, आताही खूप वाटत जाव पण
मंजू, आताही खूप वाटत जाव पण आमचच दुर्दैव, रजेचा प्रॉब्लेम फक्त आम्हालाच असतो ना ग![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ह्म्म, कोकणाबद्दल अनुमोदन.
शुके एकदम स्टेशन बदललं तुझं.
शुके एकदम स्टेशन बदललं तुझं.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages