बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या काहीतरी तारिख हवी म्हणून १ फेब घेतली. जास्तीत जास्त लोकांना जमेल अशी तारिख घेऊ.
जागेचं पण बोला काय ते.

अरे हो, तुमच्या बशीत एक सीट ठेवा माझ्यासाठी. वंदना बेनकडे बवडे आणि सायोच्या बेनकडे उंधियो ऑर्डर करा Happy

शोनू, सिंडीला ते घरी न्यायला हवंय बहुतेक. मेन्यूचा अजून पत्ता नाय.
बरं तू गाठोड्यातून, कस्टम्सचा डोळा चुकवून काही आणलं असल्यास इथेच लिही. योग्य व्यक्ती वाचत असतीलच Proud

चनस, गाडीची काही चिंता नको:) बहुधा ए वे ए ठिला कारपूल करूनच जातो आम्ही, न्यू जर्सीत असो नाहीतर डीसी, फिली कुठेही असो.

अजून तारिख ठरतेय केदार. हे फक्त इवेंट ला तारिख असणे मँडेटोरी असते म्हणून मि एक तारिख निवडली.

Pages