बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळीनो. फ्लावर पावर गटग करायचे असेल तर बोल्या लावा. मुख्य म्हणजे शोनू तयार आहे का? अजून एक म्हणजे शिंची ही थंडी जाणार का तो पर्यंत? तो ग्राऊंढॉगभाऊ तर भोकातून बाहेर येऊन अजून ६ आठवडे विंटर सांगून गेलाय. एनीवे, जे योग्य वाटेल ते ठरवा.

जे काय ठरवाल ते थोडं अ‍ॅडवान्समध्ये ठरवा म्हणजे लांबच्या मंडळींना तिकिटं काढायला बरं पडेल. शिट्टीतून पेनराज्यात जायचं म्हणजे सोपं नाही.

६ आठवडे विंटर >> Uhoh

बुवा .. तुम्ही स्पॉन्सर करणार काय? मग गरज नसेल तरी मी जरा फिरुन येइन Proud

हो. मी साम्गतो. तुम्ही सगळे जमायचे तिथे जमा. खायचे ते खा. बोलायचे ते बोला. करायचे ते करा. आणि भरपूर मजा करा.

आता नवीन ए. वे. ए. ठि. अधिकृत रीत्या स्पॉन्सर झाले असे घोषित करतो.
झाले माझे काम.

Pages