बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकुंना आणु देत शिरा. आपण टेबलाखालून घेऊ. तसं पण विकु त्या ह्यांचे समर्थक असल्याने त्यांना सवय असेल टेबलाखाली ट्रॅन्झॅक्शन्स करायची Proud

>>नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना बोअर होतील अशा गप्पा>> न ठरवून आपण नेहमीच करतो हे. अजाणतेपणे Happy
विकु, भीष्मप्रतिज्ञा मोडू नका. शिरा मला द्या. मी ठेवून घेऊन शेअर न करता Wink

विकुंच्या बोलाच्या शिर्‍याबद्दल इतकी चर्चा बघून ते आपल्याला नम्रपणे बावळट म्हणून मोकळे झाले असतील एव्हाना. Happy

विकु, तुम्ही येत असाल तर मी तुमचा लंच स्पॉनसर करायला तयार आहे इतका मी फ्यान झालोय तुमच्या डायलॉग डिलिवरीच्या टायमिंगचा. Happy

एम्टी Lol

नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना बोअर होतील अशा गप्पा>>>>> अरे बाकी त्या कंबर्विषयामुळे काही माबोकर गप्पाच बोअर क्याटेगरीत चालल्या आहेत राव.

पण मला पण का बोअर करणार ? माझं असं काही रेझोल्युशन नाही. अशाने मला आक्काचं विमान तिकीट स्पॉन्सर करावं लागेल. पण ती नीलच्या बशीने येते म्हणेल ही भितीही आहेच Proud

>>अशाने मला आक्काचं विमान तिकीट स्पॉन्सर करावं लागेल. पण ती नीलच्या बशीने येते म्हणेल ही भितीही आहेच Lol

नीलच्या बशीत मी एकटीच असल्यामुळे बस तात्पुरती सोडून येईन. तुमच्या 'नो बस फॉर अनफॅन काक्या'मधे मोजलं तरी चालेल. स्पॉन्सरशिपचं तेवढं बघा. Proud

काय काय लोकेशन्स सांगितली त्यातलं एक पण झेपलं नाहीय मला ..
१ तारखेला मिनी गटग तरी ठेवा .. लई बोअर झालयं २ वीकांत घरी बसुन ..

१० बटाटवडे, सुगडंभर उंधियो, भेळ्-पाणीपुर्‍यांची पुडकी आणि किलोभर चकल्या असं सगळं एका गाठोड्यात बांधून दिलं तरी चालेल. तुमचं बजेट जास्त असेल तर १०-२० मीठा पान, पावभर मलईपेढे येऊ द्यात.

सासर्-माहेर भानगड काय आहे?(आमच्यासाठी, 'बागराज्येवाटे हळदकुंकू दाटे'...:P )

बुवा, Lol

अरे देवा! Lol

टेन्शन घेऊ नका. इतक्या वर्षांच्या ओळखीनंतर सासरचेसुध्दा माहेरासारखेच होतात असं ऐकलंय. पुरवून घेऊ. Proud

मृणला वरच्या पोस्टीबद्दल जाख क्लबमधून एक दिवसासाठी सस्पेंड करा Proud

सासरच्या मंडळींकडे फार लक्ष देऊ नये किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं असं लिहायला आले होते Proud

Pages