Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता:
शोनूचे घर
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विकुंना आणु देत शिरा. आपण
विकुंना आणु देत शिरा. आपण टेबलाखालून घेऊ. तसं पण विकु त्या ह्यांचे समर्थक असल्याने त्यांना सवय असेल टेबलाखाली ट्रॅन्झॅक्शन्स करायची
>>नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना
>>नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना बोअर होतील अशा गप्पा>> न ठरवून आपण नेहमीच करतो हे. अजाणतेपणे
विकु, भीष्मप्रतिज्ञा मोडू नका. शिरा मला द्या. मी ठेवून घेऊन शेअर न करता
विकुंच्या बोलाच्या
विकुंच्या बोलाच्या शिर्याबद्दल इतकी चर्चा बघून ते आपल्याला नम्रपणे बावळट म्हणून मोकळे झाले असतील एव्हाना.
शक्य आहे.
शक्य आहे.
(No subject)
विकु, तुम्ही येत असाल तर मी
विकु, तुम्ही येत असाल तर मी तुमचा लंच स्पॉनसर करायला तयार आहे इतका मी फ्यान झालोय तुमच्या डायलॉग डिलिवरीच्या टायमिंगचा.
एम्टी
एम्टी
नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना
नेहमीचंच गं. नॉन-माबोकरांना बोअर होतील अशा गप्पा>>>>> अरे बाकी त्या कंबर्विषयामुळे काही माबोकर गप्पाच बोअर क्याटेगरीत चालल्या आहेत राव.
मग आम्ही टीमअप करू बुवा आणि
मग आम्ही टीमअप करू बुवा आणि तुम्हाला बोअर करू. एकूण काय रेझोल्यूशन मोडण्याशी कारण!
पण मला पण का बोअर करणार ?
पण मला पण का बोअर करणार ? माझं असं काही रेझोल्युशन नाही. अशाने मला आक्काचं विमान तिकीट स्पॉन्सर करावं लागेल. पण ती नीलच्या बशीने येते म्हणेल ही भितीही आहेच
धिस कंबर्फिवर इज टर्निंग यू
धिस कंबर्फिवर इज टर्निंग यू इंटू हेटर्स, यु सी. डोंट हेट, अप्रिशियेट!
>>अशाने मला आक्काचं विमान
>>अशाने मला आक्काचं विमान तिकीट स्पॉन्सर करावं लागेल. पण ती नीलच्या बशीने येते म्हणेल ही भितीही आहेच
नीलच्या बशीत मी एकटीच असल्यामुळे बस तात्पुरती सोडून येईन. तुमच्या 'नो बस फॉर अनफॅन काक्या'मधे मोजलं तरी चालेल. स्पॉन्सरशिपचं तेवढं बघा.
काय काय लोकेशन्स सांगितली
काय काय लोकेशन्स सांगितली त्यातलं एक पण झेपलं नाहीय मला ..
१ तारखेला मिनी गटग तरी ठेवा .. लई बोअर झालयं २ वीकांत घरी बसुन ..
चनस, १ तारखेचं गटग मिनीच
चनस, १ तारखेचं गटग मिनीच असणार आहे. तू मैत्रेयीच्या संपर्कात रहा.
चनस, मी तुला ईमेल करते. आपण
चनस, मी तुला ईमेल करते. आपण एकत्र जाऊ शकतो.
ओक्के चालेल
ओक्के चालेल
रिटन गिफ्ट काय आहे हिवाळी ए.
रिटन गिफ्ट काय आहे हिवाळी ए. वि. ए. ठि. चे? ते आधी ठरवा नाहीतर त्यासाठी बाफ काढा....
बाराकर जे काही देतील ते आम्ही
बाराकर जे काही देतील ते आम्ही घेऊ
१० बटाटवडे, सुगडंभर उंधियो,
१० बटाटवडे, सुगडंभर उंधियो, भेळ्-पाणीपुर्यांची पुडकी आणि किलोभर चकल्या असं सगळं एका गाठोड्यात बांधून दिलं तरी चालेल. तुमचं बजेट जास्त असेल तर १०-२० मीठा पान, पावभर मलईपेढे येऊ द्यात.
आमची बस ठरली. मी, वृंदाताई,
आमची बस ठरली. मी, वृंदाताई, एबाबा, चनस
अरे वा भारीये साऊथची बस.
अरे वा भारीये साऊथची बस.
पण ती सासर्-माहेर वगैरे भानगड
पण ती सासर्-माहेर वगैरे भानगड असेल तर... एवढं पुरेल का? की १०० रुपये बजेट ठेवावे मृ?
साऊथची बस टपावर "ए आंटे..."
साऊथची बस टपावर "ए आंटे..." डान्स करणारी जोडी वगैरे डोळ्यापुढे आली.
बुवा
बुवा
गाडीत जोडीही एकच आहे.
गाडीत जोडीही एकच आहे.
सासर्-माहेर भानगड काय
सासर्-माहेर भानगड काय आहे?(आमच्यासाठी, 'बागराज्येवाटे हळदकुंकू दाटे'...:P )
बुवा,
'बागराज्येवाटे हळदकुंकू
'बागराज्येवाटे हळदकुंकू दाटे'>>>>
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47425
सासर माहेर भानगड
अरे देवा! टेन्शन घेऊ नका.
अरे देवा!
टेन्शन घेऊ नका. इतक्या वर्षांच्या ओळखीनंतर सासरचेसुध्दा माहेरासारखेच होतात असं ऐकलंय. पुरवून घेऊ.
मृणला वरच्या पोस्टीबद्दल जाख
मृणला वरच्या पोस्टीबद्दल जाख क्लबमधून एक दिवसासाठी सस्पेंड करा
सासरच्या मंडळींकडे फार लक्ष देऊ नये किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं असं लिहायला आले होते
Pages