Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता:
शोनूचे घर
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंडळी, १ तारखेला कोणीच हिंग
मंडळी, १ तारखेला कोणीच हिंग लावून न विचारल्यामुळे मी शोनूकडून पडत्या फळाची आज्ञा घेत तारिख ८ फेब्रूअरी करत आहे.
ऑ? आम्ही लिहिलंय की वर १
ऑ?
आम्ही लिहिलंय की वर १ तारीखच जमेल म्हणून.
>> आम्ही लिहिलंय की वर १
>> आम्ही लिहिलंय की वर १ तारीखच जमेल म्हणून.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हिंग लावला होता का पण?
आता हाय का? जमून जमून जमायचं
आता हाय का? जमून जमून जमायचं कुठं तो प्रश्न राहिलाच ना? जमनेको घर/हॉल अवेलेबल तो तश्रीफ पचास, नाही का?
मला फक्त १ तारीखच जमतेय.
मला फक्त १ तारीखच जमतेय. बहुतेक वेळा मला आमच्या घरी करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. यावेळी जरा टू मच गोइंग ऑन अशी परिस्थिती आहे. तरी नक्की सांगेन मी उद्या -परवात.
खाऊ संपला तरी हिंग आहे अजून
खाऊ संपला तरी हिंग आहे अजून भारतातून आणलेला . तो मिळेल पाहिजे तर ...
बरं ए. सजेशन- आत्ता १ तारखेला
बरं ए. सजेशन- आत्ता १ तारखेला जमणारी डोकी आपण ५,६ च दिसतोय. मग त्यापेक्षा मार्च मिडमध्ये ढकलूया का? बरीच टाळकी येत असतील क्लबहाऊस आधी बुक करता येईल.
सिरियसली विचारतेय, शिट्टीला
सिरियसली विचारतेय, शिट्टीला येता का?
मार्च २ चा वीकेन्ड सोडून बाकी
मार्च २ चा वीकेन्ड सोडून बाकी मला चालेल.
हा काय चिमित्कार आहे. आधी एक
हा काय चिमित्कार आहे. आधी एक जागा नक्की होईना, आता ३ ३ चे ऑप्शन आलेत.
मार्च १ ते ९ फ्लावर शो आहे .
मार्च १ ते ९ फ्लावर शो आहे . १ किंवा ८ तारखेला शनिवारी गटग,रात्री मुक्काम करिन रविवारी फ्लावर शो असं पण करु शकता
शोनू, फ्लॉवर शो कुठे आहे अन
शोनू, फ्लॉवर शो कुठे आहे अन गटग कोणाच्या घरी आहे नेमकं?
सिंडरेला, यायला कोणालाच काही हरकत नसावी फक्त जास्त लोकं जमले पाहिजेत येवढच.
फ्लॉवर शो... मी गेली कित्ती
फ्लॉवर शो... मी गेली कित्ती वर्षं ठरवते आहे!
ही आयडिया मस्त आहे. शनिवारी संध्याकाळी निघून डिनर जीटीजीही करता येईल. आणि रविवारी सकाळी लवकर जाऊन फुलं बघून परत.
रात्रीचं जीटीजी असलं तर आमची धाकटी आली तरी झोपण्यात तिचा बराचसा वेळ जाईल आणि घरी राहिली तरीही.
देवा!!!! १ आणि ८ तारखा बुक्ड
देवा!!!! १ आणि ८ तारखा बुक्ड आहेत. बाकीच्या सगळ्यांना तेव्हा जमत असल्यास माझ्याकरता थांबू नका.
ओक्के. मग इथे अगदी अगदी नक्की
ओक्के. मग इथे अगदी अगदी नक्की झाल्याशिवाय माझं कन्फर्मेशन देतच नाही.
अरे बावळटांने, एकदा तारिख
अरे बावळटांने, एकदा तारिख नक्की झाली कि मला विपु करा. आजकाल ऑफिस मध्ये माबो बंद आहे.
अरे काय दंगा चालुयं .. ठरवा
अरे काय दंगा चालुयं .. ठरवा की लवकर का २०० पोष्टी यायलाच हव्यात![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
२०० पोस्टी येऊ द्या वगैरे
२०० पोस्टी येऊ द्या वगैरे म्हणणं म्हणजे बारा एवेएठिचा अपमान आहे. चांगल्या ५०० पडू द्या असं म्हणायचं.
बरं काय ठरतंय मग? १ तारखेला किती डो़की येऊ शकतायत? मी, स्वाती, बुवा, मै, सिंडी, विकु, चनस एवढेच का आपण?
मी १ फेब आणि १ मार्च दोन्ही
मी १ फेब आणि १ मार्च दोन्ही येऊ शकते. फ्लावर शो ची आयड्या पण आवडली.
विकु कोणाशी बोलतायत?
विकु कोणाशी बोलतायत?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सायो.. ओक्के सॉरी हं.. फ्लॉवर
सायो.. ओक्के सॉरी हं..
फ्लॉवर शो ची आयडिया +१
वृंदा ताई आणि एबाबांना जमतंय
वृंदा ताई आणि एबाबांना जमतंय १ फेबचं.
मग १ ला भेटू आणि मग पुन्हा
मग १ ला भेटू आणि मग पुन्हा मार्च ला भेटू की. मिनि गट्ग असेल तर १ तारखेला कुठेतरी लंच करून चहाला कुणाच्या तरी घरी (माझ्याही चालेल) असे काहीतरी पण करता येईल
मार्च चे फ्लॉवर शो गट्ग पॉटलक करू मग. व्हाट से!
मै +१! १ ला चटणीमध्ये भेटायचं
मै +१!
१ ला चटणीमध्ये भेटायचं का?
मी ही हेच काल सुचवणार होते की
मी ही हेच काल सुचवणार होते की जर इतकीच डोकी आहेत तर लंच बाहेरच करूया. मला धावेल चटणी.
चटणी म्हणजे रुट १ ?
चटणी म्हणजे रुट १ ?
ओके सध्या ते ठरवू मग, कुणाला
ओके सध्या ते ठरवू मग, कुणाला अजून चांगली ठिकाणे सुचली तर बदलू , त्यात काय!
हेचेच येणार? वा वा अलभ्य लाभ
हेचेच येणार? वा वा अलभ्य लाभ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला येत्या शनिवारी जमेल पण नंतर १ मार्च जमणार नाही. ८ मार्च चालेल. तसं पण महिला दिन आहे, धोब्रिचा समाचार घ्यायला चांगला दिवस आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ही एच्चेच आहे? लेखन रिकामं
ही एच्चेच आहे? लेखन रिकामं आहे की.
सदस्य कालावधी तर 12 वर्ष 33
सदस्य कालावधी तर 12 वर्ष 33 आठवडे दाखवतोय.
Pages