बा.रा. हिवाळी ए वे ए ठि २०१४

Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता: 
शोनूचे घर
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला कुठले प्रसाद घ्यायची गरज पडेल्कसं सांगणार Happy
चनस - फाउल होण्याइतके गोड शब्द लिहिलेयस तू बाराकरांबद्दल. कोण विश्वास ठेवणार पण, लोकांना वाटणार एक तर फुकट चहा, काजूचिक्की आणी ढोकळ्यावर तू विकली गेलीस . किंवा गन पॉइण्ट वर आम्ही तुला लिहायला लावलं. Happy

सायो .. ओक्के गं .. वाटुन घे तसचं .. मीहि प्रयत्न करतेय Proud
मै - विश्वास गेला पानिपतच्या युद्धात .. लोकांच जावां दे!

७ पोष्टी बघुन वाटल गेली विकेट .. पण सायोच्या एलिजिबिलिटी ने जीव भांड्यात पडला Happy

विकु Lol जिट्जिला न येता असं उंटावरुन बुवाला हाकणे बरं नाही.

चनस Lol खरय, खुप गोड झालाय आणि एकंदरित सगळ्यांचे रेप्युटेशन बघता कोणालाच खरा वाटणार नाही.

बाकी वॄत्तांत लिहण्याची पद्धत इतिहासजमा झालेली असताना एकदम काही तासातच वृत्तांत वगैरे बघून भारी वाटलं. कळपात नव्या पिढीचे आणि ताज्या दमाचे लोकं येणं गरजेचे आहे हेच खरं. Happy

फार पबलिक नव्हतं पण मजा आली. बहुचर्चिलेले मखाणे खायला मिळाले. सध्या गेम ऑफ थ्रोन्सचे शेवटचे पुस्तक संपत आलय आणि येऊ घातलेल्या सेपरेशन अँग्जायटीशी डील करायला शरलॉक उपयोगाला येइल असं दिसतय. कंबरकन्यांबरोबर शरलॉक बघायला मजा आली! (कोणत्या क्षणाला तो कशी मान हलवेल, कुठला डायलॉग म्हणेल हे सगळं पाठ झालय अगदी अशा लेवल ला दिवानगी गेलीये! Proud )

येवढं तुडूंब खाललेलं असताना पुढे परत खाऊ पार्टी झाली.नेहमीसारखे वॄंदाताईंचे सगळेच आयटम (खाण्याचे) एकदम भारी!
वॄंदाताई सिंडरेला कडून काहीतरी रेसिपी अगदी मन लावून ऐकून/समजून घेत होत्या असा खुपच ह्रुद्य क्षण अनुभवायला मिळाला, आम्हाला बघताना टचकन डोळ्यात पाणी आलं, सिंडरेला तर बिचारी त्यातून जात होती त्यामुळे पुढे ती प्रचंड गहिवरुन आल्यामुळे कोसळलीच! तिच्या कानात कोणीतरी "कोपच्यात सॉलिड्ड इमेल आलीये" असं कुजबुजलं तेव्हा तिनी डोळे उघडले.

चनस, तू झक्कींचा एक सिक्सर मिस केलास बहुतेक. झक्की एकदम मध्येच एबाबांना " काय हो, तुम्ही ही जी सगळी नाटकं वगैरे करता पण इतर वेळी तुमचा काय उद्योग धंदा?" Rofl एबाबानी बिचार्यांनी मग रीतसर ते काय करतात, कुठे काम करतात हे सगळं समजून सांगितलं झक्कींना!

बुवा, Biggrin

बुवा बिचारे सगळ्यांदेखत 'बॅटल ड्रेस'मधली आयरिन बघावी लागल्याने इतके लाजले की ते आता 'इश्श! सख्यांनो पुरे की गं हा चावटपणा' म्हणतील अशी एक क्षण भिती वाटली Proud

अगदी तोलुन मापुन व्यवस्थित बोलते >>> यानंतर डोमा स्मायली आहे ती ही कॉम्प्लिमेंट निगेट करायला का? Proud

वृंदाताई दर वेळी माझी परीक्षा घेतात. पुढल्या वेळी त्यांनी मला 'पोळ्या मऊ होण्यासाठी टिप्स' विचारल्या तर फेफरं येऊ देऊ नका Wink

काल रातच्याला लिवला व्हतां वृतांत ,, पर ईचार केला उद्याचाला टाकु ..
बुवा .. असा कसा विसरले मी सिक्सर Sad .. बरं झाल लिहलतं.. Happy

यानंतर डोमा स्मायली आहे ती ही कॉम्प्लिमेंट निगेट करायला का? >> नाही गं .. खरंखरं लिहिलय मी ते ..
नेक्सट टाईम आम्ही व्हिडिओ क्लिप बनवायचा विचार करतोय तुझ्या नि वृंदाताईंच्या बोलण्याचा .. नंतर प्रश्न सुध्दा विचारु 'अभी आप कैसा मह्सुस कर रही है?' 'आपकी जिंदगी (किचन) मै कुछ बदलाव सा आ गया है? Proud

चनस, जोरदार वृत्तांत. Happy

>> तिच्या कानात कोणीतरी "कोपच्यात सॉलिड्ड इमेल आलीये" असं कुजबुजलं तेव्हा तिनी डोळे उघडले.
Lol

मखाणे खाऊन बुवांचे दोन पॅक वाढले (म्हणे)! आहात कुठे! Proud

बरं, मखाण्यांची परतभेट कोण विसरून गेलं?

...

देसी रेस्टॉरंटच्या बफेला असायचा तसा मेनु होता. त्यातलं खातो तेवढं खाल्लं. बाकी काही विषेश सांगण्यासारखं नव्हतं खादाडीत.

खमण नावाच्या सुरळीच्या वड्या मात्र भारी होत्या Wink

हो, त्या सुरळीच्या वड्या आहेत असं इमॅजिन केलं तेव्हा भारीच लागल्या.
मी फक्त पाणीपुरी आणि अर्ध सामोसा चाट खाल्लं. दुधी हलव्याने अगदीच निराशा केली. मी करून आमियाकडे नेऊन द्यावा असं मनात आलं.

चनस आणि बुव्वा दोघांचे वृ एकदम जबरी झालेत.

बहुचर्चिलेले मखाणे खायला मिळाले>> म्हणजे बुवांना आवडलेले नाहीत असा अर्थ घ्यायचा का?

थँक्स बिल्वा,शुम्पी..
बुवांना आवडले मखाणे .. पण पाकिटावर लिहलेल्या न्युट्रिश्न व्हॅल्यु प्रमाणे त्यांना ४ पाकिटं खावी लागतील Lol

Cancel ?

तरी बरं झक्की नंतर नव्हते फुकटची दारु पाजून आपल्या गोटात करुन घ्यायला.

छे, छे ! भलतच काय?

आधीच त्या कंबर्‍याच्या नादाने या बायका वाया गेलेल्या.
त्यात दारू पाजली असती तर आधीच म..ट तशातहि मद्य प्याला असे झाले असते.

मग शेजार्‍यांनी तक्रार केली असती. मग दुसर्‍या दिवशी पेपरात सनसनाटी बातमी - पारसिपनीत दोन दोन दोन मुलांच्या आया झालेल्या बायकांनी घरात लहान मुले असताना दारू पिऊन घातलेला गोंधळ!!

७० वर्षाच्या गृहस्थास त्यांना दारू दिल्याबद्दल अटक!
Light 1 Light 1

Pages