Submitted by वैद्यबुवा on 16 January, 2014 - 09:42
ठिकाण/पत्ता:
शोनूचे घर
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, February 8, 2014 - 10:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बहुतेक जमेलसं दिसतंय.
बहुतेक जमेलसं दिसतंय.
१ फेब. असेल तर जमेल. बाकी
१ फेब. असेल तर जमेल. बाकी तारखांना आधीच नाही म्हणतेय
फार दिवसांनी बाराएवेएठि धागा
फार दिवसांनी बाराएवेएठि धागा दिसला... नेहमीच्या गोंधळाला शुभेच्छा...
जमायला हवं.
जमायला हवं.
सिंडे, आमच्या बशीत नावनोंदणी
सिंडे, आमच्या बशीत नावनोंदणी करायची हीच वेळ आहे
सध्या काहीतरी तारिख हवी
सध्या काहीतरी तारिख हवी म्हणून १ फेब घेतली. जास्तीत जास्त लोकांना जमेल अशी तारिख घेऊ.
जागेचं पण बोला काय ते.
अरे हो, तुमच्या बशीत एक सीट
अरे हो, तुमच्या बशीत एक सीट ठेवा माझ्यासाठी. वंदना बेनकडे बवडे आणि सायोच्या बेनकडे उंधियो ऑर्डर करा
तारीख ठरली की एक आठवडाभर आधी
तारीख ठरली की एक आठवडाभर आधी पुन्हा आठवण कर सिंडे.
हो नक्की
हो नक्की
वडापाव अन उंधीयू असा मेनू
वडापाव अन उंधीयू असा मेनू असेल तर मी पण येईन
शोनू, सिंडीला ते घरी न्यायला
शोनू, सिंडीला ते घरी न्यायला हवंय बहुतेक. मेन्यूचा अजून पत्ता नाय.
बरं तू गाठोड्यातून, कस्टम्सचा डोळा चुकवून काही आणलं असल्यास इथेच लिही. योग्य व्यक्ती वाचत असतीलच
मी येइन पण ठिकाण ठरवा.. गाडी
मी येइन पण ठिकाण ठरवा.. गाडी नाहीये माझ्याकडे सो नीड अ लिफ्ट
चनस, गाडीची काही चिंता नको:)
चनस, गाडीची काही चिंता नको:) बहुधा ए वे ए ठिला कारपूल करूनच जातो आम्ही, न्यू जर्सीत असो नाहीतर डीसी, फिली कुठेही असो.
अरे व्वा! मग ठीकयं
अरे व्वा! मग ठीकयं
गूळपोळी मेन्यूमध्ये असणार आहे
गूळपोळी मेन्यूमध्ये असणार आहे का? असल्यास NC मी वरून नक्की येईन.
येता येता सुमामधून गूळ पोळी
येता येता सुमामधून गूळ पोळी पिकप करून नक्की येच चमन
आम्ही आल तर चालेल का? नवीन
आम्ही आल तर चालेल का? नवीन असल्यामुळे कोणाशी वयक्तिक ओळख नाही. नवीन ओळखी करुन घ्यायला आवडेल.
नक्की या. आम्ही डॉक्टरेट
नक्की या.
आम्ही डॉक्टरेट घेतलेल्यांना वचकून असतो.
बाई टायपो झाला वाटतं? वचकून
बाई टायपो झाला वाटतं? वचकून हसतो पाहिजे ना?
विचकून हसतो.
विचकून हसतो.
तेच तेच. आमचा मराठी थोडं
तेच तेच. आमचा मराठी थोडं गावठी आहे त्यामुळे अपभॄंश ला विचकूनचा चुकून.
तारखा पाडा की. कुठे करायचं
तारखा पाडा की. कुठे करायचं गटग?
नवीन लोकांचं रॅगिंग करतायत का
नवीन लोकांचं रॅगिंग करतायत का बाबु? अशानेच बिच्चारी येत नाहीत आपल्या गटगला
अरे परत २-३ दिवसांनी हुकणार.
अरे परत २-३ दिवसांनी हुकणार. तुम्ही दरवेळी २/३ दिवस नंतर गटग का ठेवता हो भाऊ?
तुम्ही एकदा सुद्धा २-३ दिवस
तुम्ही एकदा सुद्धा २-३ दिवस आधी ठेवा मग मी येतो असं म्हणत नाही. डायरेक्ट मिसणार असं जाहीरच करता.
चालेल ठेवा १/२३ पर्यंत मी
चालेल ठेवा १/२३ पर्यंत मी येतो. किंवा मग २/१५ नंतर ठेवा.
मला १/२५ किंवा २/८ लाच चालेल.
मला १/२५ किंवा २/८ लाच चालेल.
अजून तारिख ठरतेय केदार. हे
अजून तारिख ठरतेय केदार. हे फक्त इवेंट ला तारिख असणे मँडेटोरी असते म्हणून मि एक तारिख निवडली.
सुपरर्बॉलच्या w/e ला ? नाही
सुपरर्बॉलच्या w/e ला ? नाही जमणार. वसंतामधे बघू.
हायला हो की. असामी बरी आठवण
हायला हो की. असामी बरी आठवण दिलीस. म्हणजे मला काही हरकत नाही पण बेबी सिटर तयार होणार नाही
Pages