Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुपारी? भाईंनी चंद्राचं फारच
दुपारी? भाईंनी चंद्राचं फारच शिरेसली घेतलं का?
तोळामासा उचलून गाडीत तर
तोळामासा उचलून गाडीत तर ठेवायचा आहे. आम्ही ठेवू की.
बाईको तो रातकुच वापस जानेका
बाईको तो रातकुच वापस जानेका है ना?. तो अपुन सोचा दुपेरकुच होगा ए.वे.ए.ठि.
एक पे रैनेकारे बाबा. रातकु या दुपेरकु.
चंद्रा तो कबीबी देक सकता. अपुनके पास मशिन है ना चंद्राको देखनेका.
अपुनकी बीबी को हर संकष्टीको चंद्राको देखनेकु मंगता. वो आताईच नय. कितना देर वाट बघनेका.
फिर मैईच उसको दिखाता मशिनसे, ये देख करके.
तुमकोबी दिखादेगा क्या.
तोळामासा झक्की, तुम्ही झोप
तोळामासा
झक्की, तुम्ही झोप काढा तासभर. नाहीतरी तुम्हांला काक्वा गटग वृत्तांत लिहायचा नाहीये.
संध्याकाळका जीटीजी हो भाई!
संध्याकाळका जीटीजी हो भाई! कोजागिरी के निमित्त है ना?!
हो हो संध्याकाळी. कोजागिरी
हो हो संध्याकाळी. कोजागिरी स्पेशल मसाला दूध उकळण्याचा प्लान आहे ना. मेनूपर्यंत गाडी आली नाही पण अजून , म्हणून लिहिले नव्हते. शिवाय सिक्रेट गप्पा करण्यासाठी खास भोंडला पण घालणार आहेत काकवा.
एम्टी, हेडर बदल. शनिवार आणि
एम्टी, हेडर बदल. शनिवार आणि तुमचं घर.
मेनूबद्दल बोलूया ना आता.
हम भेल लावे का?
हम भेल लावे का?
हम पावभाजी की भाजी?
हम पावभाजी की भाजी?
जेवण हवे की न्याहारी पदार्थ?
जेवण हवे की न्याहारी पदार्थ? खरं तर विचारण्यात अर्थ नाही.
कारण मी एकटाच येणार आहे. मै पण 'हो' म्हणालेली नाहीय..
पायजामा चढवून मै च्या मेलबॉक्स पर्यंत जाऊन यायचे आहे..
विनय, जीटीजी एम्टीच्या घरी
विनय, जीटीजी एम्टीच्या घरी आहे हे लक्षात घ्या. तुम्ही आत येणार की मेलबॉक्सपर्यंत हे स्पष्ट करा.
सोवळेही येणार म्हणाले तर
सोवळेही येणार म्हणाले तर पायजमा कोण घालणार?
ते नेहमीप्रमाणे
ते नेहमीप्रमाणे मेलबॉक्सपर्यंत येऊन मग भलत्याच घरात घुसून पांडेजींबरोबर गटग करतील.
देसाई, दुधाचे कॅन थोडे लवकर नेऊन ठेवा. आम्ही पोचेपर्यंत दूध उकळून छान आटीव झाले पाहिजे. ब्रेड नेहमीचा नको. बाई भाजी आणणार आहेत तर तुम्ही हॉट ब्रेडस मधून पाव आणा.
रात्री किती वाजे पर्यंत
रात्री किती वाजे पर्यंत चालणार आहे?
कोण? चंद्र? तो सगळी रात्र
कोण? चंद्र? तो सगळी रात्र चालतो
(No subject)
सोवळे म्हणजे ते आपले जीएस का?
सोवळे म्हणजे ते आपले जीएस का?
देसाई काय एक्झॉटिक आणताहेत?
देसाई काय एक्झॉटिक आणताहेत? वि.सू. - माझ्या मेलबॉक्सात भाजी वगैरे सांडू नये !! त्यात आधीच असलेले चमचे, टीशर्ट, भेटकार्डे खराब होतील
भेळ, पावभाजी- थांबा. लॉक करू नका इतक्यात.
आवो ए.वे.ए.ठि. वं. तस म्ह्नल
आवो ए.वे.ए.ठि. वं. तस म्ह्नल तर कर्फ्यु बी न्हाय. पन काय हाय आमास्नी लग्नाला जायाच हाय ना. तर रात्र हुईल. म्हनुन्श्यान विचारल.
म्हणजे यायला रात्र होईल ? की
म्हणजे यायला रात्र होईल ? की जायला रात्र होईल म्हणताय ?
देसाई, दुधाचे कॅन थोडे लवकर
देसाई, दुधाचे कॅन थोडे लवकर नेऊन ठेवा << सोब्रायटी सोडायला दुध? त्यात भांग वाटली असेल तरच चालेल...
एकाचेच ए वे ए ठि ( त्यात मै पण येणार नाहीय) तिच्या घरात केले काय? नाहीतर मेलबॉक्स समोर केले काय? पायजामा चढवायचा, गाडीत बसून तिथे जायचे , घरचे दुध ग्लासभर प्यायचे, सोब्रायटी सोडायची, आणि घरी यायचे.
यायला ना. लग्न दुपारी.
यायला ना. लग्न दुपारी. रिसेप्शन संध्याकाळी.
माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत
माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत आहे. एकटे गोगा पायजमा घालून माझ्या ब्याकयार्डात घरून आणालेलं मसाला दूध पिउन मग घरी निघालेत. आम्ही इकडे निर्विकारपणे घरात आपापली कामं , टिव्ही पहाणे वगैरे करत आहोत
(No subject)
(No subject)
सोब्रायटी सोडायची म्हणजे उपास
सोब्रायटी सोडायची म्हणजे उपास सोडण्याइतकं सोपं नाही.
दुसर्या दिवशी मेलबॉक्सात
दुसर्या दिवशी मेलबॉक्सात नक्की काय सापडतंय याची धास्तीच म्हणाजे आम्हाला
माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत
माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत आहे. एकटे गोगा पायजमा घालून माझ्या ब्याकयार्डात घरून आणालेलं मसाला दूध पिउन मग घरी निघालेत<<<
१. बॅकयार्डात नाही मेलबॉक्स समोर...
आणि एवढे बोलूनसुध्दा एकानेही नोंदणी काही केली नाही..
(No subject)
(No subject)
Pages