बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईको तो रातकुच वापस जानेका है ना?. तो अपुन सोचा दुपेरकुच होगा ए.वे.ए.ठि.
एक पे रैनेकारे बाबा. रातकु या दुपेरकु. Happy
चंद्रा तो कबीबी देक सकता. अपुनके पास मशिन है ना चंद्राको देखनेका.
अपुनकी बीबी को हर संकष्टीको चंद्राको देखनेकु मंगता. वो आताईच नय. कितना देर वाट बघनेका.
फिर मैईच उसको दिखाता मशिनसे, ये देख करके.
तुमकोबी दिखादेगा क्या. Happy

हो हो संध्याकाळी. कोजागिरी स्पेशल मसाला दूध उकळण्याचा प्लान आहे ना. मेनूपर्यंत गाडी आली नाही पण अजून , म्हणून लिहिले नव्हते. शिवाय सिक्रेट गप्पा करण्यासाठी खास भोंडला पण घालणार आहेत काकवा. Happy

जेवण हवे की न्याहारी पदार्थ? खरं तर विचारण्यात अर्थ नाही.
कारण मी एकटाच येणार आहे. मै पण 'हो' म्हणालेली नाहीय.. Proud

पायजामा चढवून मै च्या मेलबॉक्स पर्यंत जाऊन यायचे आहे..

विनय, जीटीजी एम्टीच्या घरी आहे हे लक्षात घ्या. तुम्ही आत येणार की मेलबॉक्सपर्यंत हे स्पष्ट करा. Proud

ते नेहमीप्रमाणे मेलबॉक्सपर्यंत येऊन मग भलत्याच घरात घुसून पांडेजींबरोबर गटग करतील.

देसाई, दुधाचे कॅन थोडे लवकर नेऊन ठेवा. आम्ही पोचेपर्यंत दूध उकळून छान आटीव झाले पाहिजे. ब्रेड नेहमीचा नको. बाई भाजी आणणार आहेत तर तुम्ही हॉट ब्रेडस मधून पाव आणा.

Proud

देसाई काय एक्झॉटिक आणताहेत? वि.सू. - माझ्या मेलबॉक्सात भाजी वगैरे सांडू नये !! त्यात आधीच असलेले चमचे, टीशर्ट, भेटकार्डे खराब होतील Happy
भेळ, पावभाजी- थांबा. लॉक करू नका इतक्यात. Happy

आवो ए.वे.ए.ठि. वं. तस म्ह्नल तर कर्फ्यु बी न्हाय. पन काय हाय आमास्नी लग्नाला जायाच हाय ना. तर रात्र हुईल. म्हनुन्श्यान विचारल. Happy

देसाई, दुधाचे कॅन थोडे लवकर नेऊन ठेवा << सोब्रायटी सोडायला दुध? त्यात भांग वाटली असेल तरच चालेल...
एकाचेच ए वे ए ठि ( त्यात मै पण येणार नाहीय) तिच्या घरात केले काय? नाहीतर मेलबॉक्स समोर केले काय? पायजामा चढवायचा, गाडीत बसून तिथे जायचे , घरचे दुध ग्लासभर प्यायचे, सोब्रायटी सोडायची, आणि घरी यायचे.

Rofl माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत आहे. एकटे गोगा पायजमा घालून माझ्या ब्याकयार्डात घरून आणालेलं मसाला दूध पिउन मग घरी निघालेत. आम्ही इकडे निर्विकारपणे घरात आपापली कामं , टिव्ही पहाणे वगैरे करत आहोत Lol

माझ्या डोळ्यासमोर दृष्य येत आहे. एकटे गोगा पायजमा घालून माझ्या ब्याकयार्डात घरून आणालेलं मसाला दूध पिउन मग घरी निघालेत<<<

१. बॅकयार्डात नाही मेलबॉक्स समोर...

आणि एवढे बोलूनसुध्दा एकानेही नोंदणी काही केली नाही.. Rofl

Pages