Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
परत गटग?? मजा करा. शुभेच्छा
परत गटग??
मजा करा. शुभेच्छा
परत गटग?? <<<< गटग नाही
परत गटग?? <<<< गटग नाही गटंगळ्या खायचे गटग. सोब्रायटी सोडायची आहे ना?
मी म्हटलं २०० झाले आता 'न येण्याची कारणे' द्यायला हरकत नाही, म्हणून नांव कमी केलं...
एका येळेला फक्त एकेकानेच
एका येळेला फक्त एकेकानेच करायच हाय का हे ए.वे.ए.ठी.?
स्वाती तुमची येळ संपली बरं का. नाव काढा बघु. दुसर्याला चानस द्या आता ए.वे.ए.ठि. चा.
गोगा आठवडाभर होते की! मला का
गोगा आठवडाभर होते की! मला का दोन दिवसांत घालवता?
एम्टी, मेनूचं सांग की. पावभाजी हवी की नको?
यंदाचं गटग म्हणजे एकट्याने
यंदाचं गटग म्हणजे एकट्याने करायच्या उद्योगांपैकी एक आहे का?
गोगा आठवडाभर होते की! << ते
गोगा आठवडाभर होते की! << ते सराव असावा म्हणून दिवसातून एकदा मेलबॉक्सपर्यंत जाऊन येत होते... उगाच नाही नाव काढलं...
माझ्या डोक्यात ते तुमच्या
माझ्या डोक्यात ते तुमच्या कोणातरी बेन चे ऑस्सम बटाटेवडे होते अॅक्चुअली.
ते बुवा किंवा तू आणले तर ? त्या केस मधे पावभाजी त्याच चवीवर जाईल म्हणून म्हणत होते थांबा, ठरवू.
अजून काय मेनू काँबिनेशन्स सुचतायत का ?!
मला वाटलं बवडे रिपीट नको
मला वाटलं बवडे रिपीट नको म्हणून मी पाभा विचारलं. (करणार त्याच! :P)
तशी त्या मिसळही भारी करतात.
ईबा, पाभा नको. ब वडेच आणा.
ईबा, पाभा नको. ब वडेच आणा. बेष्ट आहेत ते.
मिसळ धावेल , पण आणायला फार
मिसळ धावेल , पण आणायला फार अवघड.
बटाटे वड्यांबरोबर सूट होतील
बटाटे वड्यांबरोबर सूट होतील असे अजून पदार्थ :
पुलाव, एखादा रस्सा, पोळ्या, दही वडे, वगैरे वगैरे
गोगा ना अनुभव आहे ना मिसळ
गोगा ना अनुभव आहे ना मिसळ आणायचा ?
हम भेल लावे की नय? गोगांचा
हम भेल लावे की नय?
गोगांचा अनुभव मिसळ सांडण्यातच अडकलाय. म्हणून मी स्वातीला फार प्रोत्साहन देत नाहीये आणायला
त्यांनी मिसळ नाही, पावभाजी
त्यांनी मिसळ नाही, पावभाजी सांडली होती ना
हो , भेळ पण चांगली जमेल ब
हो , भेळ पण चांगली जमेल ब वड्यांबरोबर! मसाला दूध मी करेनच. अजून मेनूमधे जे लागेल / उरेल ते.
बरं मग बवडेच सांगते.
बरं मग बवडेच सांगते.
मी दही वडे आणु का? दही वडे
मी दही वडे आणु का?
दही वडे आणि म.ब. चांगले मुरतील मी तिथे पोचेपर्यंत.
मैत्रेयीच्या घरी कट शिजवलेला (:फिदी:) चालणार असेल तर मिसळ पण आणु शकते. मी मराठा दरबारचा मसाला वापरते त्यामुळे कट पटकन होइल.
सायो, तुझ्या त्या बाईंना
सायो, तुझ्या त्या बाईंना माझ्यासाठी उंधियोची ऑर्डर देता येइल का?
>> त्यामुळे कट पटकन होइल हो.
>> त्यामुळे कट पटकन होइल
हो. आणि काक्वांची गॉसिप्स होतायत तोवर काकामंडळी बिझी राहतील.
काकामंडळींच ठरल का?
काकामंडळींच ठरल का?
त्यामुळे कट पटकन होइल <<
त्यामुळे कट पटकन होइल
<<
त्याकरता मैखाना पर्यंत कशाला जायला पाहिजे
मैखाना पर्यंत कशाला जायला
मैखाना पर्यंत कशाला जायला पाहिजे >> मैखाना पर्यंत गेलात तरच मै तुम्हाला खा ना.. खा ना म्हणुन आग्रह करेल ना.
(No subject)
गोगा ना अनुभव आहे ना मिसळ
गोगा ना अनुभव आहे ना मिसळ आणायचा ? <<< गोगांना स्वतःच्या घरी Exotic पदार्थ करून आणण्याचा अनुभव आहे हे तुम्हाला कुणी सांगणार नाही...
मागच्या वेळी शाकाहारी मंडळींनी कोलंबी पुलाव (त्यातली कोलंबी बाजूला करून) खाल्ला होता..
सिंडे, तुम्ही लोक उशीरा आलात
सिंडे, तुम्ही लोक उशीरा आलात तर इथे भुका लागलेल्या असताना कट शिजवायचा म्हणजे वांधे होतील.
ब. वडे अन द. वडे - साउंड्स गुड! (आणि आल्या आल्या तुटून पडायची वेळ आली तर सोयीचे!)
वड्यांची गोष्ट वेगळी , पण (मला ) उंधियो रिपीट करायला नको वाटतोय. दुसरा कुठला रस्सा करू या की.
व्हॉट से!
कोलंबी पुलावातली कोलंबी
कोलंबी पुलावातली कोलंबी बाजूला केली तर तो शाकाहारी बनतो? ऐतेन!
दर पार्टीला भेळ, वडे, मिसळ
दर पार्टीला भेळ, वडे, मिसळ पेक्षा यावेळी देसी चायनीज वगैरे का ठेवत नाही? डंप्लिंगवालं सूप, चायनीज भेळ, फ्राइड राइस, चॉपसुई, स्प्रिंग रोल्स, मंचूरियन?
मला चोंबडेपणा करायला आवडतं.
उंधियो >>> मला घरी नेण्यासाठी
उंधियो >>> मला घरी नेण्यासाठी हवा आहे, गटगसाठी नाही
मृण, आपलं सात्त्विक जेवण
मृण, आपलं सात्त्विक जेवण असताना कशाला ते चायनीज?!
जरा म्हणून जिभेचे चोचले आवरत
जरा म्हणून जिभेचे चोचले आवरत नाहीत.
Pages