Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजी असाव्यात त्या बाई. >>
आजी असाव्यात त्या बाई. >> कोणाच्या?..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवो. मोहक बिहक हायत हो. आता तेनी ते पायल न्हाय का सोब्रायटी सुटली आसा गंभीर प्रश्न हाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> आता तेनी ते पायल न्हाय का
>> आता तेनी ते पायल न्हाय का सोब्रायटी सुटली आसा गंभीर प्रश्न हाय.
मला वाटतं त्यापेक्षा तुम्ही सोब्रायटी सोडणार की कसं हा त्याहूनही गंभीर प्रश्न आहे ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
.
.
आर्च बाई आल्या आणि टिंब देवुन
आर्च बाई आल्या आणि टिंब देवुन गेल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टिंब टिंब मे है भगवान का?.
माझ्याकडे बरीच बीअर उरली आहे
माझ्याकडे बरीच बीअर उरली आहे कालची, ती मी घेऊन येईन.
(तेवढीच सोब्रायट्या सुटायला मदत! :P)
सोब्रायट्या सुटायला >>> शेवटी
सोब्रायट्या सुटायला >>> शेवटी 'ट्या' आल्याने नक्की काय सुटणार याची जरा धास्तीच पडली आहे.
बरं मला शनिवारी संध्याकाळी यायला जमेल. लवकर बोल्या लावा.
कोजागीरी तर शुक्रवारी रात्री
कोजागीरी तर शुक्रवारी रात्री आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भाई , शनिवारी रात्री पण जवळ
भाई , शनिवारी रात्री पण जवळ जवळ तसाच शरच्चंद्र दिसेल ना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण सोब्रायटी सोडायला
पण सोब्रायटी सोडायला पूर्णचंद्र लागत असेल तर.. ?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१०० शनिवारी रात्री पण जवळ जवळ
१००
शनिवारी रात्री पण जवळ जवळ तसाच शरच्चंद्र दिसेल ना >>
जवळ जवळ असल की कधी पण तस्साच शरच्चंद्र दिसेल ना.
१०० झाले आता दिवसाची बोली लावायला हरकत नाही.
सिंडी - शनिवार
सिंडी - शनिवार संध्याकाळ
मैत्रेयी - शुक्रवार / शनिवार -कोणताही चालेल.
लिहा पुढे....
मला शनिवार प्रेफरेबल आहे.
मला शनिवार प्रेफरेबल आहे.
मेरेको भी शनिवारच जमेगा ऐसा
मेरेको भी शनिवारच जमेगा ऐसा लगरेला है अभ्भी.
गड्डी जावेगी का यहांसे?
रातकू वापस आयेंगे की कैसा?
रातकू वापस आयेंगे की कैसा? मुझको चिल्लर पार्टीका सोय लगाना पडेंगा.
वापस आएगें बाई. लेट से आएगें
वापस आएगें बाई. लेट से आएगें लेकीन.
अच्छा, चलेंगा. गड्डीही
अच्छा, चलेंगा. गड्डीही निकालेंगे. तुम, मैं, बुवा और झक्की.
यप.
यप.
मै आउ क्या तुम लोगों की गाडी
मै आउ क्या तुम लोगों की गाडी मे ? एक घंटे का ड्रायव्हिंग बचेगा
बाई के उधर पार्क करुंगी मेरा भोपळा, चलेंगा क्या?
आओ, आओ. बाई के उधर पार्क करना
आओ, आओ. बाई के उधर पार्क करना भोपळा, या मेरे यहां पे भी बहुते जगह है.
गाडीमें बैठे बैठे एक काक्वा
गाडीमें बैठे बैठे एक काक्वा जीटीजी हो जायेंगा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अ ओ... कुणीतरी नोट्स घ्या मग
अ ओ... कुणीतरी नोट्स घ्या मग माझ्यासाठी. किंवा कॉ कॉ करा.
बुवांना नोट्स काढायला सांगू.
बुवांना नोट्स काढायला सांगू.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
थँक्यु थँक्यु गाडीमें बैठे
थँक्यु थँक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाडीमें बैठे बैठे एक काक्वा जीटीजी >>> चांद अंकल और मिस्टर सोब्रायटी का क्या करेंगे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्यांना समोर बसवा, जिंदगी
त्यांना समोर बसवा, जिंदगी ख्वाब है... किंवा बलम पिचकारी किंवा दोन्ही एकदम गात.
जिंदगी ख्वाब है... किंवा बलम
जिंदगी ख्वाब है... किंवा बलम पिचकारी >>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
गाडी में मै नहीं तो कैसे होगा
गाडी में मै नहीं तो कैसे होगा काक्वा गटग?
>>>त्यांना समोर बसवा, जिंदगी
>>>त्यांना समोर बसवा, जिंदगी ख्वाब है... किंवा बलम पिचकारी किंवा दोन्ही एकदम गात![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जिंदगी बलम पिचकारी ख्वाब है.... मॅशअप (ड्रायव्हर-क्लीनर एडीट)
मॅक्स यावेळी कुठला गेम
मॅक्स![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
यावेळी कुठला गेम एम्टी?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अच्छा, चलेंगा. गड्डीही
अच्छा, चलेंगा. गड्डीही निकालेंगे. तुम, मैं, बुवा और झक्की.
या यादीत मी कशाला? मी नाही हे आधीच वर लिहीले आहे. खरी खरी कारणे पण सांगितली आहेत. माझी तब्येत अगदीच तोळामासा झाली आहे.
नाहीतर उगीचच मला 'त्याच दिवशी आम्हाला एका लग्नाला जायचे आहे' असे खोटे कारण सांगावे लागेल!
आजकाल भारी आग्रह लागतो झक्की
आजकाल भारी आग्रह लागतो झक्की तुम्हाला. या हो. जेवण करुन दुपारी एक मस्त पैकी झोप काढा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सिएस्ता नंतर थोडा टाईमपास करुन मग निघा.
Pages