Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चंद्र कुठे.. बघतायत कुठे!
चंद्र कुठे.. बघतायत कुठे!

मधू इथे अन् चंद्र तिथे टाइप वाटतंय.
बाई, मागची पान वाचा. म्हणजे
बाई,
मागची पान वाचा. म्हणजे कळेल कुठे बघताहेत ते.
बर मग तारीख ठरणारे का आज ? की
बर मग तारीख ठरणारे का आज ? की शंभर पोस्टींचा माइलस्टोन ओलांडल्यावर ठरवू या
बाप रे, बुवा एम्टीच्या
बाप रे, बुवा एम्टीच्या ब्याकयार्डात सोब्रायटी सोडणार आहेत? जाताना आठवणीने द्या त्यांना परत.
करा करा ,,, सुक्या गजाली
करा करा ,,, सुक्या गजाली करा....
अजून नांवनोंदणी फक्त एकच... ??? स्वतः मै पण येणार नाहीय तिकडे...
चंद्राच्या मागे उभा आहे तो मी..
कुठल्या चंद्राच्या मागे.
कुठल्या चंद्राच्या मागे. घुंगटातल्या की बदरीतल्या.
फूल घालायचं विसरलेल्या.
फूल घालायचं विसरलेल्या.
>> बर मग तारीख ठरणारे का
>> बर मग तारीख ठरणारे का आज
तारीख? कसली म्हणे?
भाई
भाई
(No subject)
>>बाप रे, बुवा एम्टीच्या
>>बाप रे, बुवा एम्टीच्या ब्याकयार्डात सोब्रायटी सोडणार आहेत? जाताना आठवणीने द्या त्यांना परत>>
बाई, सोब्रायटी आपल्या
बाई, सोब्रायटी आपल्या वैयक्तिक पंच्या सारखी असते ना? आपण सोडायची अन आपण आपली परत घेउन जायची.
हो आपली आपण उचला जाताना.
हो आपली आपण उचला जाताना. आम्हाला ज्या कुणाच्या सोडलेल्या अनक्लेम्ड सोब्रायट्या सापडतील त्या नंतर तिथेच जाळून टाकण्यात येतील
(No subject)
एकदम जाळपोळ? की शेकोटी
एकदम जाळपोळ? की शेकोटी पेटवायचा विचार आहे.. ?
आज सकाळी सकाळी ऑफिसात एका
आज सकाळी सकाळी ऑफिसात एका बाईने दोन कँडी आणुन दिल्या. काय करावे बरे?.
बाई मोहक होत्या की नाही ते
बाई मोहक होत्या की नाही ते सांगा मग सल्ले देऊ.
मै
तू एक्स्पर्ट दिसतेस अशा सोब्रायटी-सोड लोकांना ह्यांडल करण्यात.
लोकांना नाही, त्यांची सोडलेली
लोकांना नाही, त्यांची सोडलेली ती हँडल करण्यात
तस जास्त काही नाही. पण हे बघा
तस जास्त काही नाही. पण हे बघा आणि सांगा.
घरी नेऊन वैनींना द्या. उद्या
घरी नेऊन वैनींना द्या. उद्या त्या बाईला 'बायकोला भारी आवडल्या, अजून आहेत का' विचारा.
(त्या बाई मोहक नसाव्यात. असत्या तर भाई इथे सल्ले मागत बसले नसते. :P)
गुड आयडीया..
गुड आयडीया..
Love for U? भाई जोरात आहेत!
Love for U? भाई जोरात आहेत!
त्या बाई मोहक नसाव्यात.
त्या बाई मोहक नसाव्यात. असत्या तर भाई इथे सल्ले मागत बसले नसते >>
दोन्ही कँड्यांमध्ये दोन
दोन्ही कँड्यांमध्ये दोन बायकाच का आहेत 'लव्ह फॉर यु' म्हणत?
(No subject)
अरे तो 'फोर' मला दिसलाच
अरे तो 'फोर' मला दिसलाच नव्हता.
माझा अंदाज आहे, आजी असाव्यात
भाई, लव्ह यु किंवा लव फॉर यु.
भाई, लव्ह यु किंवा लव फॉर यु. काय फरक नाही हो फारसा. तुम्ही आपले लव्ह यु समजून चाला
भाई तुम्ही काही दिलंत की नाही
भाई तुम्ही काही दिलंत की नाही त्यांनां परत?
>> त्या बाई मोहक नसाव्यात. असत्या तर भाई इथे सल्ले मागत बसले नसते
भाईंकडे रिटर्न गिफ्टाही तयार
भाईंकडे रिटर्न गिफ्टाही तयार असतात का? काय ऐकत नाहीत ब्वा.
काल बीबी आला आणि आज ३ पानंही भरली. उगाच नाही १००० पोस्टी पडत.
Pages