Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिलिंदा, त्या युगात ते
मिलिंदा,
त्या युगात ते मायबोलीवर नव्हते नव्हं. म्हनुन्शान म्या अवतार घेवुन सांगुन र्ह्यायलोय परत.
भाई
भाई
(No subject)
मिलिंदा मायबोली सन्यास
मिलिंदा मायबोली सन्यास घेतल्याचा परीणाम दुसरे काय?
बुवा आता गाणं कोण ऐकणार
बुवा आता गाणं कोण ऐकणार तुमचं. आता फक्त नाच!
मै आणि बुवांच्या नाचाचा फोटो
मै आणि बुवांच्या नाचाचा फोटो दिसलाच नाही. व्हिडियो तरी पाठवा.
बुवा चिकनी चमेली गाण्यावर
बुवा चिकनी चमेली गाण्यावर नाचणार आहेत काय?
मै भाईंनी सध्या क्वापीराईट
मै
भाईंनी सध्या क्वापीराईट आणि भविष्यात ब्ल्याकमेलिंग राईट्स करता विडियो गुलदस्त्यात ठेवलाय नं!
रमड, मी चमेली इतका चिकना नाही त्यामुळे ते गाणं औकातच्या बाहेर आहे. धन्यवाद.
बुवा अजुन औकातच का?
बुवा अजुन औकातच का?
बुवा मग तुमच्या औकातीतलं गाणं
बुवा मग तुमच्या औकातीतलं गाणं कुठलं म्हणे?
ते मी सध्या गुलदस्त्यातच ठेवू
ते मी सध्या गुलदस्त्यातच ठेवू इच्छितो!
पोग्राम झाला की सांगेन.
मला वाटलेले की बुवा आता
मला वाटलेले की बुवा आता फर्माइशी आयटेम साँग वर डांस करतील या गटगला. हे काय नुसतंच एक गाणं, तेही गुलदस्त्यातलं ? अशाने टीआरपी कसा वाढेल गटगचा
>>ठरवा कुणाला केव्हा जमतंय .
>>ठरवा कुणाला केव्हा जमतंय . नाहीतर हॅलोविन गटग करू
सायो, मग म.भा. वगैरे घेउन जा कारण असतील शिते तर... कैच्याकै
मॅक्स, भुतं जमणारच आहेत काही
मॅक्स, भुतं जमणारच आहेत काही झालं तरी. त्यांना शितांचं काय कौतुक?
कोजागिरी बरोबर शिवरात्र पण
कोजागिरी बरोबर शिवरात्र पण साजरी करा की...

मसाला दूध असेल्च त्या बरोबर भोले बाबा की बूटी
बुवा, वुल्वरीन डान्स करा. ६
बुवा, वुल्वरीन डान्स करा. ६ पॅक घालता येतात.
बुवा, वुल्वरीन डान्स करा >>
बुवा, वुल्वरीन डान्स करा >> त्यापेक्षा what does fox say ? वर करूदे
हॅ. क्लाउडी वेदर आहे त्या
हॅ. क्लाउडी वेदर आहे त्या दिवशी. चंद्र दिसणार नाहीये. परातीतल दुध/दारु पिता येत नाही म्हणे त्या शिवाय.
झक्की येणारेत ना?
झक्की येणारेत ना?
मग शरदचंद्रा ऐवेजी आनंदचंद्र
मग शरदचंद्रा ऐवेजी आनंदचंद्र दिसेल.
बुवा, तुम्ही 'एक रात मे दो दो
बुवा,
तुम्ही 'एक रात मे दो दो चांद खिले' घ्या गायला.
भाई, दुसरे चंद्र तुम्ही का?
भाई, दुसरे चंद्र तुम्ही का? कधी केलं टक्कल?
<<<<झक्की येणारेत ना?>>>> असे
<<<<झक्की येणारेत ना?>>>>
असे कोण म्हणाले?
अहो, माझे येणे म्हणजे इतरांना त्रास! तेंव्हा नकोच! आनंदचंद्र ऐवजी वैताग चंद्र दिसेल. शिवाय मी रात्री लवकर झोपतो, नाहीतर अनिलभाइंकडून येताना अखंड बडबड करत राहिलो, तसे होते - ऐकणारे सगळे झोपले. जरा जास्त वेळ लागला असता तर अजय सुद्धा गाडी चालवता चालवता झोपले असते!तसे नको व्हायला.
काहो, औकात चौकात हे काय आहे? मी कधी ऐकले नव्हते. मला तळ्यात मळ्यात, अल्याड पल्याड माहित आहे.
<<<<<मला इथे देवनागरीत
<<<<<मला इथे देवनागरीत लिहायला का जमत नाही. ते 'प्रतिसाद तपासा' वर जावुन लिहावे लागते.
टिपापा वर हा प्रॉब्लेम नाही. अॅड्मीन लक्ष द्या. नेहमीच्या काँपुटर वर आहे. आताच सुर झाला हा प्रॉब्लेम नविन बाफ वर.
>>>>
अनुमोदन. मला सध्या IE वर काहीही करता येत नाही. अगदी इतकी वर्षे वापरत असलेल्या अमेरिकन sites वर सुद्धा अडचणी येतात. उगाच गुगल नि फायर फॉक्स असले काहीतरी करत बसायचं! उद्योग नाहीत क दुसरे!!
हे आजकालचे प्रोग्रॅमर असलेच! एक गोष्ट धड जमत नाही. आमच्या वेळी असे नव्हते. एकदा प्रोग्राम लिहिला नि चालला की तो कधी एकदम चालेनासा झाला असे कद्धी होत नसे!
कधी एकदम चालेनासा झाला असे
कधी एकदम चालेनासा झाला असे कद्धी होत नसे <<< तो हळूहळू बंद पडत असे... असे म्हणायचे आहे का? मग तसे म्हणा...
शब्दखुणा भारी आहेत. त्या
शब्दखुणा भारी आहेत.
त्या चित्रातले गोगा कुठले? अजिबात ओळखू येत नाहीयेत!
तो सफेद शर्ट वाला ह्रितीक
तो सफेद शर्ट वाला ह्रितीक वाटतो.
त्या पाठमोर्या कुरळ्या
त्या पाठमोर्या कुरळ्या केसांच्या बाई डोक्यात फुल घालायला विसरल्या आहेत. छान दिसलं असतं.

त्या फोटोत सगळे वेअरवुल्फ
त्या फोटोत सगळे वेअरवुल्फ व्हायला थांबले आहेत असं वाटतं.
बुवा, बाई कशावरून?
फोटोतले सगळे त्सुनामीची वाट
फोटोतले सगळे त्सुनामीची वाट बघत किनार्यावर उभे आहेत असं वाटतंय.
Pages