Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्दखुणा शरच्चंद्र म्हणजे
शब्दखुणा
शरच्चंद्र म्हणजे काय?
शुक्रवारी संध्याकाळी असल्यास
शुक्रवारी संध्याकाळी असल्यास थोडं अवघड आहे येणं. शनिवारी नक्की जमेल.
येणं झाल्यास चांदण्यांच्या प्रकाशाला पण लाजवेल अशी मलई बर्फी घेऊन येइन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>येणं झाल्यास चांदण्यांच्या
>येणं झाल्यास चांदण्यांच्या प्रकाशाला पण लाजवेल अशी मलई बर्फी घेऊन येइन >> हे असेच प्रतिसाद अपेक्षित आहेत सिंडे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चांदण्याच्या प्रकाशाला लाजवतील असे उ चे मो कधी येणार? ते ही आणच यावेळी.
शनिवारी पण अल्मोस्ट तस्साच
शनिवारी पण अल्मोस्ट तस्साच दिसेल शरच्चंद्र :)..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठरवा कुणाला केव्हा जमतंय . नाहीतर हॅलोविन गटग करू
मला शनिवार संध्याकाळच जमू
मला शनिवार संध्याकाळच जमू शकेलसं दिसतंय.
laajalelyaa chaaMdaNyaachaa
laajalelyaa chaaMdaNyaachaa foTo tevaDhaa kaaDhaa koNeetaree
शब्द खुणा मी तयार आहे! जमवा
शब्द खुणा
मी तयार आहे! जमवा बॉ यायचं जरा मंडळी! हे रात्रीचे गटग आहे म्हणजे एरवी दिवसा ढवळ्या करतो त्या गटगच एक प्रकारची सोब्रायटी मेनटेन करावी लागते तिची गरज पडणार नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शूम्पे, चांदण्या नाही लाजणार.
शूम्पे, चांदण्या नाही लाजणार. प्रकाश लाजणार![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
उ चे मो कधी येणार? >>> दर वेळी काय तेच ते आणायचं म्हणून यावेळी जरा एक्झॉटिक पदार्थ आणणार आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गणेशोत्सवाच्या स्पर्धेत बसला
गणेशोत्सवाच्या स्पर्धेत बसला असता असा एखादा पदार्थ कोण आणणार ?
तो पदार्थ करुन आणण्यापेक्षा
तो पदार्थ करुन आणण्यापेक्षा मला लोलाला गाडीत घालून आणायला सोपं पडेल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अर्र, बुवा अगदीच भोळे ब्वा
अर्र, बुवा अगदीच भोळे ब्वा
चित्रातला समुद्र install
चित्रातला समुद्र install करणार असाल तर मी नक्की येईन…![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बुवा म्हणजे मैत्रेयीचे Backyard खराब होणार की काय अंधाराचा फायदा घेऊन…
मैत्रेयी च बॅकयार्ड मस्त आहे
मैत्रेयी च बॅकयार्ड मस्त आहे हं. पण तिने घर कधी बदलल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि बॅकयार्डातले सगळे चंद्राकडे बघायच सोडुन दुसरीकडे काय बघतात.
ते सोब्रायटी सोडणार्यांकडे
ते सोब्रायटी सोडणार्यांकडे बघताहेत…
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे हे गोगा रात्रीचा फायदा
अरे हे गोगा रात्रीचा फायदा घेऊन आमच्या शेजारचे खुपच गोंगाट करतायत असा फोन पोलिसांना करणार असं दिसतय.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे रे. जरा कॅमेर्याचा अँगल
अरे रे. जरा कॅमेर्याचा अँगल बदलला असता तर आम्हालाही बघायला मिळाल असत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गोगांचे नांव यादीत सर्व प्रथम
गोगांचे नांव यादीत सर्व प्रथम आहे…
मला इथे देवनागरीत लिहायला का
मला इथे देवनागरीत लिहायला का जमत नाही. ते 'प्रतिसाद तपासा' वर जावुन लिहावे लागते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
टिपापा वर हा प्रॉब्लेम नाही. अॅड्मीन लक्ष द्या. नेहमीच्या काँपुटर वर आहे. आताच सुर झाला हा प्रॉब्लेम नविन बाफ वर.
भाई, तुम्ही काय लिहाल ह्याचा
भाई, तुम्ही काय लिहाल ह्याचा भरोसा नाय त्यामुळे अॅड्मिन्नी तुम्हाला लावलेले स्पेशल सोपस्कार आहेत हे. भो आ क फ.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(मी कसा काय सुटलो ह्यातून काय माहित ).
देसायनू ़ज्जेबात!
असं लिहून अॅडमिनच्या नजरेत
असं लिहून अॅडमिनच्या नजरेत स्वतःला येऊ देऊ नका बुवा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नियमाप्रमाणे इथे असंबद्ध
नियमाप्रमाणे इथे असंबद्ध पोस्टी पडायला लागलेल्या बघून टडोपा झालं अगदी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग आता बाथरुमला जाणार का?.
मग आता बाथरुमला जाणार का?.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८.३०-९.०० पर्यंत सगळे जमू
८.३०-९.०० पर्यंत सगळे जमू शकतील माझ्यामते. ३ एक तास मिळाले तरी मस्त होईल कार्यक्रम. गाना बजाना! मी येक गाण म्हण्णारच आहे असा रुमाल मी आधीच टाकतो.
भाई![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रतिसाद तपासा.... चला हे
प्रतिसाद तपासा.... चला हे जमलं मला...
आत्तापर्यंत मी गुगल वर टायपून इकडे कापा/चिकटवा करत होतो...
विषयाशी संबंध नसलेल्या किमान ५०० पोश्टी पडल्याशिवाय विषयाला हात कोण घालणार?
बाथरूमला नै कै, बाथरूममध्ये.
बाथरूमला नै कै, बाथरूममध्ये.
दोन आठवड्यात ५०० होणार का?
दोन आठवड्यात ५०० होणार का?
काय बुवा.. फक्त एकच ???
काय बुवा.. फक्त एकच ???
भाई, मी माझ्या औकात मध्ये
भाई, मी माझ्या औकात मध्ये राहण्याचे पसंत करतो.
तेच आवडलं तर परत म्हणेन हवं तर.
प्रतिसाद तपासा.... चला हे
प्रतिसाद तपासा.... चला हे जमलं मला...आत्तापर्यंत मी गुगल वर टायपून
<<
युगं झाली मला तिकडे 'हे करा' असं सुचवून.. काय गोगो तुम्ही पण ?
बुवा, औकात मधे राहुन बुवाबाजी
बुवा,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
औकात मधे राहुन बुवाबाजी नाही करता येत.
चौकात या.
Pages