बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुक्रवारी संध्याकाळी असल्यास थोडं अवघड आहे येणं. शनिवारी नक्की जमेल.

येणं झाल्यास चांदण्यांच्या प्रकाशाला पण लाजवेल अशी मलई बर्फी घेऊन येइन Proud

>येणं झाल्यास चांदण्यांच्या प्रकाशाला पण लाजवेल अशी मलई बर्फी घेऊन येइन >> हे असेच प्रतिसाद अपेक्षित आहेत सिंडे Proud
चांदण्याच्या प्रकाशाला लाजवतील असे उ चे मो कधी येणार? ते ही आणच यावेळी.

शब्द खुणा Lol

मी तयार आहे! जमवा बॉ यायचं जरा मंडळी! हे रात्रीचे गटग आहे म्हणजे एरवी दिवसा ढवळ्या करतो त्या गटगच एक प्रकारची सोब्रायटी मेनटेन करावी लागते तिची गरज पडणार नाही. Proud

शूम्पे, चांदण्या नाही लाजणार. प्रकाश लाजणार Wink

उ चे मो कधी येणार? >>> दर वेळी काय तेच ते आणायचं म्हणून यावेळी जरा एक्झॉटिक पदार्थ आणणार आहे Proud

चित्रातला समुद्र install करणार असाल तर मी नक्की येईन… Lol

बुवा म्हणजे मैत्रेयीचे Backyard खराब होणार की काय अंधाराचा फायदा घेऊन…

मैत्रेयी च बॅकयार्ड मस्त आहे हं. पण तिने घर कधी बदलल. Happy
आणि बॅकयार्डातले सगळे चंद्राकडे बघायच सोडुन दुसरीकडे काय बघतात. Happy

अरे हे गोगा रात्रीचा फायदा घेऊन आमच्या शेजारचे खुपच गोंगाट करतायत असा फोन पोलिसांना करणार असं दिसतय. Sad Proud

मला इथे देवनागरीत लिहायला का जमत नाही. ते 'प्रतिसाद तपासा' वर जावुन लिहावे लागते. Sad
टिपापा वर हा प्रॉब्लेम नाही. अ‍ॅड्मीन लक्ष द्या. नेहमीच्या काँपुटर वर आहे. आताच सुर झाला हा प्रॉब्लेम नविन बाफ वर.

भाई, तुम्ही काय लिहाल ह्याचा भरोसा नाय त्यामुळे अ‍ॅड्मिन्नी तुम्हाला लावलेले स्पेशल सोपस्कार आहेत हे. भो आ क फ.
(मी कसा काय सुटलो ह्यातून काय माहित ). Proud

देसायनू ़ज्जेबात!

८.३०-९.०० पर्यंत सगळे जमू शकतील माझ्यामते. ३ एक तास मिळाले तरी मस्त होईल कार्यक्रम. गाना बजाना! मी येक गाण म्हण्णारच आहे असा रुमाल मी आधीच टाकतो.

भाई Lol

प्रतिसाद तपासा.... चला हे जमलं मला...
आत्तापर्यंत मी गुगल वर टायपून इकडे कापा/चिकटवा करत होतो...

विषयाशी संबंध नसलेल्या किमान ५०० पोश्टी पडल्याशिवाय विषयाला हात कोण घालणार?

प्रतिसाद तपासा.... चला हे जमलं मला...आत्तापर्यंत मी गुगल वर टायपून
<<
युगं झाली मला तिकडे 'हे करा' असं सुचवून.. काय गोगो तुम्ही पण ?

Pages