मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.
याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.
नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय - रांगोळी
*
*
(No subject)
(No subject)
२ वर्षांपुर्वी दिवाळीला
२ वर्षांपुर्वी दिवाळीला काढलेली रांगोळी
(No subject)
जिप्सी फराळाची रांगोळी घातली
जिप्सी फराळाची रांगोळी घातली आहे का?
रिमा.. सुंदर रांगोळी
रिमा.. सुंदर रांगोळी
एकदम साधी आणि सुंदर रांगोळी
एकदम साधी आणि सुंदर रांगोळी

(No subject)
गेल्या वर्षी गणपती
गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी पाहिलेली रांगोळी.

(No subject)
(No subject)
केसरीवाडा गणपतीसमोर काढलेली
केसरीवाडा गणपतीसमोर काढलेली रांगोळी.
https://plus.google.com/photo
https://plus.google.com/photos/117875626925285183015/albums/592446582301...
गेल्यावर्षी दिवाळीला काढलेली
गेल्यावर्षी दिवाळीला काढलेली रांगोळी
वाहवा आता रांगोळीसाठी भरपूर
वाहवा आता रांगोळीसाठी भरपूर नमुने मिळतील.
वाहवा आता रांगोळीसाठी भरपूर
वाहवा आता रांगोळीसाठी भरपूर नमुने मिळतील>>> +१११
छान आहेत रांगोळ्या. रिमा,
छान आहेत रांगोळ्या.
रिमा, फरशी कशाने सारवली आहे आणि का?
जिप्सी फराळाची रांगोळी घातली
जिप्सी फराळाची रांगोळी घातली आहे का?>>>>येस्स्स
फरशीवर रांगोळी छान दिसावी
फरशीवर रांगोळी छान दिसावी म्हणुन काव वापरतात जयु... काव तुळशीवृंदावन रंगवण्यासाठी देखील वापरतात. ती पावडर / खडा स्वरुपात मिळते. पाण्यात कालवुन कापडी बोळ्याने वै. आपण ती लावु शकतो
ठाण्यात गुढीपाडव्याच्या
ठाण्यात गुढीपाडव्याच्या आदल्या संध्याकाळी न्यू इंग्लिश स्कूलचे मैदान, गावदेवी मैदान इत्यादी ठिकाणी संस्कार भारतीच्या मोठमोठ्या - अगदी मैदानभरून मोठ्या रांगोळ्या काढतात. त्यातलीच ही एक रांगोळी.
धन्स आदिती१. आणी त्यामुळे
धन्स आदिती१.
आणी त्यामुळे फरशीवर रांगोळीचे रंगहि उतरत नस्तील. हो ना?
मागे एकदा गणपतीत काढलेली..
मागे एकदा गणपतीत काढलेली..
गुढीपाडव्याला, मोदी गणपती
गुढीपाडव्याला, मोदी गणपती मंदिरात, पाहिलेली रांगोळी.

(No subject)
(No subject)
गोंदवल्याला पाहिलेली रांगोळी.
गोंदवल्याला पाहिलेली रांगोळी.

(No subject)
मयूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ, कसली
मयूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ, कसली झक्कास आयड्या आहे ही तुझ्या रांगोळीतली
मी नवरात्रात काढणार आता अशीच
एका रिसॉर्ट मध्ये पाहीलेली
एका रिसॉर्ट मध्ये पाहीलेली फुलांची रांगोळी

Pages