मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.
याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.
नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.
हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय - रांगोळी
गोंदवल्याला, रांगोळीत
गोंदवल्याला, रांगोळीत साकारलेले महाराज.

दिवाळीत मी काढलेली रांगोळी
दिवाळीत मी काढलेली रांगोळी !!!
सुंदर!
सुंदर!
ही चालेल का?
ही चालेल का?

(No subject)
रांगोळी आणि
रांगोळी आणि कलाकार......आमच्याकडे काम करणारा शरद. लुईला फिरवून आणणे आणि इतरही बरीच कामं करतो. ड्रॉइंग उत्तम आहे.

(No subject)
बॉसच्या वादिला अस्मादिकांनी
बॉसच्या वादिला अस्मादिकांनी फुलांची रांगोळी काढण्याचा पहिला प्रयत्न केला.
सुहासिनी.. फ्रीहँड आहे का
सुहासिनी.. फ्रीहँड आहे का ठिपक्याची ?
कांदापोहे.. हि रांगोळी कशी काढली?
मस्त एकसेएक रांगोळ्या आहेत.
मस्त एकसेएक रांगोळ्या आहेत. गोंदवलेकर महाराजांची मस्तच.
मानुषीताई शरदने छान रांगोळी काढलीय. फुलांच्या पण रांगोळ्या सुंदर.
मंजूडी, ती संस्कारभारतीची
मंजूडी, ती संस्कारभारतीची रांगोळी मस्त दिसतेय.
जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.
मी एकदा दिवाळीत काढलेली
मी एकदा दिवाळीत काढलेली रांगोळी -
अरे हाच सेम विषय होता ना
अरे हाच सेम विषय होता ना मागच्या की त्याच्या आधीच्या वर्षी?
असो..
ही घ्या रांगोळी:
मस्त दिसतेय स्वरुप.
मस्त दिसतेय स्वरुप.
(No subject)
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या ..
स्वरुप .. तुमची तर मस्तच
ही माझी गेल्या वर्षीची दिवाळीतली रांगोळी ..
मला टिचक्यींची रांगोळीचा फोटो
मला टिचक्यींची रांगोळीचा फोटो टाकायचा होता,,,, मोबाइल वर असल्याने जम्या नयी
(No subject)
(No subject)
जिप्सी, तू टाकलेली फराळाची
जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.>>>>खरंय सायो :-). ती ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धेसाठी काढलेली आणि त्याच्या खाली लाकडाची चौकोनी फळी आहे. फक्त बाजुनी जी शेव टाकली आहे ती फरशीवर सांडवली आहे ज्यामुळे ती फळी दिसणार नाही. बाकी, फराळ स्पर्धा संपल्यावर फस्त झाला.
कांदेपोहे यांनी टाकलेल्या
कांदेपोहे यांनी टाकलेल्या फोटोतली रांगोळी अतिशय आवडली.
लाकडाचा भुसा वापरून केलेली
लाकडाचा भुसा वापरून केलेली रांगोळी (बाजुला जुन्या डिव्हिडी कापुन ठेवल्या आहेत.
भारीच आहेत रांगोळ्या! जयावी
भारीच आहेत रांगोळ्या! जयावी कुठे राहिली?
रीमाची मागच्या वर्षीच्या
रीमाची मागच्या वर्षीच्या दिवाळीची रांगोळीही बेहद्द आवडली.
वॉव! सुरेख आहेत सगळ्या
वॉव! सुरेख आहेत सगळ्या रांगोळ्या.
>>जिप्सी, तू टाकलेली फराळाची
>>जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.>>>>खरंय सायो . ती ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धेसाठी काढलेली आणि त्याच्या खाली लाकडाची चौकोनी फळी आहे. फक्त बाजुनी जी शेव टाकली आहे ती फरशीवर सांडवली आहे ज्यामुळे ती फळी दिसणार नाही. बाकी, फराळ स्पर्धा संपल्यावर फस्त झाला. >> मग ठीक आहे
एकसे एक सुंदर
एकसे एक सुंदर रांगोळ्या!
लाकडी ट्रेमधे असली तरी फरशीवरची फराळाची रांगोळी बघून जरा वेळ जीव कळवळला. असला देखणा फराळ काही तोंडात पडत नाही इथे. आणि मुबलक मिळालं की लोक चकल्या मोडून, त्याच्या किनारी करून, रांगोळ्या घालतात.
सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत.
सुरेख सुरेख रांगोळ्या आहेत. प्राजक्ता-शिरीन, पोपटी रंग काय सुंदर दिसतोय.
फराळाबद्दल >> सेम सेम.
(No subject)
ताटाभोवतीची रांगोळी.
ताटाभोवतीची रांगोळी. लोकरीच्या पानाफुलांनी बनवलेली.

Pages