गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
निर्जीव खेळणी (प्राणी )
निर्जीव खेळणी (प्राणी ) विरुदध जिवंत(प्राणी) ससा
गोरा विरुद्ध सावळा
गोरा विरुद्ध सावळा
सावळा रंग असा असतो होय सशल!
सावळा रंग असा असतो होय सशल!
काळा म्हंटलेलं जास्त
काळा म्हंटलेलं जास्त संयुक्तीक ठरेल असं म्हणतेस होय HH!
मग काय...शिवाय तो ससा पण गोरा
मग काय...शिवाय तो ससा पण गोरा नाहीये पांढरा आहे.
ठीक आहे .. मग ते पांढरा
ठीक आहे .. मग ते पांढरा विरुद्ध काळा असं समजा ..
ती डोक्यावरच्या भागाला सावळा
ती डोक्यावरच्या भागाला सावळा म्हणत असेल.
फोटो नाहीत का कोणाकडे पुढचा
फोटो नाहीत का कोणाकडे पुढचा झब्बू द्यायला?
तुमचं काळा की सावळा ते ठरत
तुमचं काळा की सावळा ते ठरत होतं ना!
बसलेला विरुद्ध उभा
फेसिंग टू द राईट विरुद्ध
फेसिंग टू द राईट विरुद्ध फेसिंग टू द लेफ्ट ..
(No subject)
जंगली माणूस वि. शहरी पक्षी
जंगली माणूस वि. शहरी पक्षी
तुमचा शहरी पक्षी आमचा पाळलेला
तुमचा शहरी पक्षी आमचा पाळलेला प्राणी
तुमचे वाळलेले गवत तर ताजे
तुमचे वाळलेले गवत तर ताजे हिरवे कलिंगड
तुमचे मोठे कलिंगड... आमचे
तुमचे मोठे कलिंगड... आमचे छोटुकले लाडु
लाडु वि चिवडा (विथ अनदर बेसन
लाडु वि चिवडा (विथ अनदर बेसन लाडु अॅज बिभीषण)
गोल ताट वि. चौकोनी बास्केट
गोल ताट वि. चौकोनी बास्केट
प्लॅस्टिकची उदास चौकोनी
प्लॅस्टिकची उदास चौकोनी बास्केट विरूद्ध रिसायकल्ड कागदाचा रंगित बोल
खोटी अंडी वि. खरी अंडी
खोटी अंडी वि. खरी अंडी
उकडलेली अंदी विरुद्ध ताजे
उकडलेली अंदी विरुद्ध ताजे चिकन
आता नवा विषय द्या की हो
आता नवा विषय द्या की हो संयोजक.....
.
.
़कापलेला खरा पक्षी विरुद्ध
़कापलेला खरा पक्षी विरुद्ध चित्रातला जिवंत पक्षी.
नविन विषय???
नविन विषय???
तेच. पुरे आता ही खपवाखपवी,
तेच. पुरे आता ही खपवाखपवी, बरा विषय द्या जरा.
पुढचा विषयः
पुढचा विषयः http://www.maayboli.com/node/44973
Pages