गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
तिखट वि गोड..
तिखट वि गोड..
शिजवलेलं वि कच्चं
शिजवलेलं वि कच्चं
मी अगदी हेच टाकणार होते(फ्रुट
मी अगदी हेच टाकणार होते(फ्रुट सॅलडचा फोटो).. पुन्हा बाद
कच्च विरुद्ध भाजलेलं...
कच्च विरुद्ध भाजलेलं...
मी परत बाद. काम करता करता
मी परत बाद. काम करता करता झब्बु खेळता येत नाही.
फळ-फुल. हे चालेल का?
फळ-फुल. हे चालेल का?
काम करता करता झब्बु खेळता येत
काम करता करता झब्बु खेळता येत नाही >>>> मी काय फक्त झब्बू खेळत बसलोय असं वाटलं का काय?
नाही??
नाही??
शोभा १३ लॉजिक बदला.. तर
शोभा १३ लॉजिक बदला.. तर चालवून घेऊ..
रम्ड.. झब्बू दे.. दात विचकावण्यापेक्षा..
खरी फुलं वि खोटी फुलं ( घे
खरी फुलं वि खोटी फुलं
( घे दिला झब्बू!! )
आता नक्की कोणता फोटो आहे
आता नक्की कोणता फोटो आहे झब्बुसाठी परागचा का शोभाचा?
ए माझा !! मी तब्बल २ मिनिटं
ए माझा !! मी तब्बल २ मिनिटं आधी टाकलाय शोभा१२३ च्या..
इल्क्ट्रीक लाईट विरुद्ध
इल्क्ट्रीक लाईट विरुद्ध पणतीचा उजेड
(शोभाच्या फोटोचं लॉजिक बदलू आपणच - खायचे पदार्थ विरुद्ध न खायचे - फुलं)
हां ठिके ! ज्योत (आग) वि
हां ठिके !
ज्योत (आग) वि पाणी..
खरेखुरे पाणी विरुद्ध खोटे
खरेखुरे पाणी विरुद्ध खोटे
मासे वि. पक्षी
मासे वि. पक्षी
नैसर्गिक जंगल विरुद्ध
नैसर्गिक जंगल विरुद्ध काँक्रिटचं जंगल..
जंगल विरुद्ध पाळीव
जंगल विरुद्ध पाळीव
शोभा तुझ्या मांजराचं नाव गाडी
शोभा तुझ्या मांजराचं नाव गाडी आहे?
परत लॉजिक बदल शोभा. आता
परत लॉजिक बदल शोभा. आता परागच्या फोटोच्या विरुद्ध लॉजिक शोधावं लागेल तुझ्या फोटोत
स्काय लाइन शहरी वि नैसर्गिक
स्काय लाइन शहरी वि नैसर्गिक
मस्त फोटो ! उंच झाडं वि बुटकी
मस्त फोटो !
उंच झाडं वि बुटकी झाडं
आउटडोअर विरुद्ध इन्डोअर
आउटडोअर विरुद्ध इन्डोअर
माणसाचं घर वि पक्ष्याचं घर
माणसाचं घर वि पक्ष्याचं घर
पराग +१. मस्त फोटो आहे इन्ना
पराग +१. मस्त फोटो आहे इन्ना
चिउच घर वि मुलांची भातुकली
चिउच घर वि मुलांची भातुकली
छोटी भांडी विरुदध मोठी भांडी.
छोटी भांडी विरुदध मोठी भांडी.
जुनं (चुल) विरुद्ध अत्यानुधिक
जुनं (चुल) विरुद्ध अत्यानुधिक गाडी
अत्यानुधिक गाडी विरुद्ध याक
अत्यानुधिक गाडी विरुद्ध याक सफारी .
याक ची अर्धवक्र दिखावा शिंग
याक ची अर्धवक्र दिखावा शिंग तर अर्धवक्र वाजवायची शिंग (तुतारी )
Pages