गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
घरचा खाऊ विरुद्ध विकतचा खाऊ
घरचा खाऊ विरुद्ध विकतचा खाऊ
गोड विरुद्ध तिखट
गोड विरुद्ध तिखट
खाद्य विरुद्ध पेय
खाद्य विरुद्ध पेय
बअपरे इथे इतके धपाधप फोटो
बअपरे इथे इतके धपाधप फोटो येताहेत, लॉजिक लावून फोटो शोधून टाकणं शक्यच नाही इतकं लवकर . :).. आपुनका पास इधर...
थंड पेय विरुद्ध गरम सुर्य.
थंड पेय विरुद्ध गरम सुर्य. चालवून घ्या.
मवा, लॉजिक लावून कुठे शोधतेय
मवा, लॉजिक लावून कुठे शोधतेय फोटो. मायबोलीतल्या स्पेसमध्ये पूर्वी अपलोड केलेल्या फोटोंना लॉजिक लावून इथे परत टाकणं चाललंय.
अल्पना + १
अल्पना + १
तुमच्या हातावरच्या रेषा...
तुमच्या हातावरच्या रेषा... आमच्या फुलांच्या ओळी
आता बाय
हायला, अल्पना, सही आयडीया
हायला, अल्पना, सही आयडीया आहे.
भरपुर फुलं विरुद्ध एकटं फुल.
भरपुर फुलं विरुद्ध एकटं फुल.
एकटं फूल वि. एकटं मूल :
एकटं फूल वि. एकटं मूल :
एक विरूद्ध अनेक ! मामी..
एक विरूद्ध अनेक !
मामी.. द्या आता पुढचा..
लाल फुलं - हिरवं झाड
लाल फुलं - हिरवं झाड
हिरवं झाड विरुद्ध लाल झाड..
हिरवं झाड विरुद्ध लाल झाड..
खरंखुरं झाड विरुद्ध कागदावरंच
खरंखुरं झाड विरुद्ध कागदावरंच चित्रातलं....
मोठा हत्ती वि. छोटी खार
मोठा हत्ती वि. छोटी खार
मस्त खारुताई.
मस्त खारुताई.
पळणारी खार विरुद्ध थांबलेला
पळणारी खार विरुद्ध थांबलेला गवा
रस्त्यावरचा गवा - डोंगरावरची
रस्त्यावरचा गवा - डोंगरावरची वानरं
निसर्ग विरुद्ध शहरी चालेल का
निसर्ग विरुद्ध शहरी
चालेल का हा?
डोंगर विरुद्ध दरी...
डोंगर विरुद्ध दरी...
लोकं खूपच स्पीड ने जातात,
लोकं खूपच स्पीड ने जातात, छ्या.. आपण चित्र शोधून आणून लहान करेपर्यंत बाद होते.
खोल वि उथळ
खोल वि उथळ
गोल वि चौकोन
गोल वि चौकोन
अल्पना तुझी आय्डिया भारीये.
अल्पना तुझी आय्डिया भारीये. असलेल्या फोटोना लॉजिक लावायची
अनेक विरुद्ध एक
अनेक विरुद्ध एक
असलेल्या फोटोना लॉजिक लावायची
असलेल्या फोटोना लॉजिक लावायची >>> वोईच तो फंडा हय !!
च्च्च्च... माझा फोटो काढते.
च्च्च्च... माझा फोटो काढते.
अल्पना कुठे आहे रस्ता ?
अल्पना कुठे आहे रस्ता ?
थंड (कोक)- गरम (शेंगोळे)
थंड (कोक)- गरम (शेंगोळे)
Pages