गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!
नेमकं करायचय काय?
१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -
एखादं उदाहरण घेऊयात - समजा कोणी मिरचीचा फोटो टाकला तर पुढचा त्याला झब्बू म्हणून जिलेबीचा फोटो टाकू शकतो (तिखट-गोड) कोणी जिलेबीला झब्बू म्हणून सरळसोट रस्ता टाकू शकतं (सरळ-वेटोळं) कोणी रस्ता काळा म्हणून बगळ्याचा फोटो टाकू शकतं.... अॅण्ड सो ऑन.....
नियम -
१. सलग एकाच टाईपचा झब्बू नको. म्हणजे तिखटला गोड झब्बू दिल्यावर गोड ला परत तिखट (भले पदार्थ काहीही असो) झब्बू देऊ शकत नाही.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
मानवी नर्तक विरुद्ध लाकडी
मानवी नर्तक विरुद्ध लाकडी नर्तक (कठपुतली)
बंधनात नाचणार्या लाकडी
बंधनात नाचणार्या लाकडी बाहुल्या विरूध्द स्वच्छंदपणे बागडणारी फुलपाखरं...
रंगबिरंगी फुलपाखरं विरुद्ध
रंगबिरंगी फुलपाखरं विरुद्ध काळा पक्षी
काळा पक्षी विरुद्ध पांढरा
काळा पक्षी विरुद्ध पांढरा पक्षी
पाण्यातल्याच्या उलट
पाण्यातल्याच्या उलट .......तारेवरचा वेडा राघू........
(आता कुणीतरी शहाणा राघू टाका बरं! :फिदी:)
बसलेला पक्षी विरुद्ध उडणारा
बसलेला पक्षी विरुद्ध उडणारा पक्षी
फोटो विरुद्ध नुसतेच फाइलचे
फोटो विरुद्ध नुसतेच फाइलचे नाव वाटतं.
ही एन्ट्री अर्थातच बाद आहे.
ही एन्ट्री अर्थातच बाद आहे.
सानी.........................
सानी.........................
सततची हालचाल विरुद्ध कमालीची
सततची हालचाल विरुद्ध कमालीची संथगती
प्रचंड गति
प्रचंड गति
हवेत सफर विरुद्ध वाळूत suffer
हवेत सफर विरुद्ध वाळूत suffer
वाळवंटातील जहाज विरूध्द
वाळवंटातील जहाज विरूध्द पाण्यातील जहाज
वाळवंटातील जहाज विरूध्द
वाळवंटातील जहाज विरूध्द पाण्यातील जहाज>>>>>>>>>>>>>
मामी .......मी अगदी हेच शोधत होते!
मानुषी .....
मानुषी .....
ओक्के....नाही पाण्यातले तर
ओक्के....नाही पाण्यातले तर जमिनीवरचे जहाज......
लाकडाची कला विरुद्ध दगडातून
लाकडाची कला विरुद्ध दगडातून कला ;
दगडातून कला विरुद्ध काचेतून
दगडातून कला विरुद्ध काचेतून कला
(कला विरुद्ध नकला असं टाकायचा मोह झाला होता. :P)
एकाच्या पोटात एक विरुध्द
एकाच्या पोटात एक विरुध्द (कोंबडीच्या) पोटातून बाहेर..
पोटातून बाहेर विरुद्ध
पोटातून बाहेर विरुद्ध कोषाच्या आत.
मृ..... लटकलेले विरुध्द
मृ.....
लटकलेले विरुध्द खुडलेले :
खर्या भाज्या विरुद्ध काचेची
खर्या भाज्या विरुद्ध काचेची फळं.
स्वाती, पुन्हा आत? सारखं
स्वाती, पुन्हा आत? सारखं आत-बाहेर नको.
हे राम. स्वाती टाक आता
हे राम. स्वाती टाक आता पुन्हा.....
काचेची इनएडीबल फळं विरुध्द
काचेची इनएडीबल फळं विरुध्द वरणातली फळं.
ओले व्हेज विरुद्ध ड्राय
ओले व्हेज विरुद्ध ड्राय नॉनव्हेज
पोटात आडवी वाकलेली विरूद्ध
पोटात आडवी वाकलेली विरूद्ध अंगाला उभा पीळ :
अर्र.
अर्र.
इतालियन पास्ता विरुद्ध देशी
इतालियन पास्ता विरुद्ध देशी पास्ता (इडिअप्पम्)
(No subject)
Pages