रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
*
*
शोधा शोधा पटकन प्रचि.
शोधा शोधा पटकन प्रचि.
(No subject)
(No subject)
(No subject)
दिनेश्दा, खल्लास..मस्त
दिनेश्दा, खल्लास..मस्त
दिनेशदा, मस्तच!
दिनेशदा, मस्तच!
दिनेशदा.. झक्कास पृथ्वीवरील
दिनेशदा.. झक्कास
पृथ्वीवरील ट्रॅफिकचे नियम पाळणारा आकाशातला बाप्पा.
इंद्रधनुष्य, तुमचा फोटो टाका
इंद्रधनुष्य, तुमचा फोटो टाका न एखादा.
(दिवे घ्या)
सातीच्या फोटोतही साती ( सातही
सातीच्या फोटोतही साती ( सातही ) रंग असतील ना ?
आहेत आहेत. पण फोटो बघून सगळे
आहेत आहेत.
पण फोटो बघून सगळे घाबरतील म्हणून टाकत नाहीये.
हा पोरानी गेल्यावर्षी काढलेला
हा पोरानी गेल्यावर्षी काढलेला गणपती बाप्पा चालेल का? बहूतेक सगळे रंग आलेत वाटतं.
(No subject)
हा मधुबनी मोर.
हा मधुबनी मोर.
बल्ले बल्ले !!!
बल्ले बल्ले !!!

(No subject)
वाह. मस्तच. एकतरी पंजाबी आणि
वाह.
मस्तच.
एकतरी पंजाबी आणि राजस्थानी चित्रं येईलसं वाटलंच होतं.
कनकादित्य मंदिर
कनकादित्य मंदिर कशेळी........सभामंडपातली छताची पताकांनी केलेली सजावट.

(No subject)
(No subject)
रमड, कसला मस्त फोटो आहे ग.
रमड, कसला मस्त फोटो आहे ग.
अल्पना, मोर फारच सुरेख आहे.
अल्पना, मोर फारच सुरेख आहे.
अल्पना, मोर फारच सुरेख आहे >>
अल्पना, मोर फारच सुरेख आहे >> +१००
कशेळीचा फोटोही सुंदर आहे
(No subject)
काय सुरेख फोटो आहेत
काय सुरेख फोटो आहेत सगळ्यांचे!!
ललिता, प्राजक्ता धन्यवाद.
माझ्याकडचे या लॅपटॉपवरचे फोटो संपले पण. जुने फोटो धुंदाळायला हवेत आता.
ह्यो घ्या आम्चा बी येक! सर्व
ह्यो घ्या आम्चा बी येक! सर्व रंग हायती.. आनी आमिच केलेल्या रांगुळीचा हाय!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
Rainbow cake
Rainbow cake
मस्त आहेत सगळेच फोटो. अल्पना,
मस्त आहेत सगळेच फोटो. अल्पना, मोर खासच. मानुषी पताका अतिशय छान आहेत. हा वरचा रेनबो केकही एकदम झक्कास!
पिसांचे पक्षी :

(No subject)
Pages