रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
(No subject)
मामी.... पिसांचे
मामी....
पिसांचे पक्षी.....इतके सुरेख आणि गतीमानतेचे प्रतिक वाटत आहेत की, मोह होतो त्याना चिमटीत पकडायला. दोनचार इकडे कोल्हापूरला पाठवून द्या.
अशोक पाटील
धन्यवाद, अशोकजी.
धन्यवाद, अशोकजी.
सोप्पा विषय, माझ्याकडे य फोटो
सोप्पा विषय, माझ्याकडे य फोटो निघतील त्या सगळ्याचा झब्बू देणार
मामी पीसक्राफ्ट सहीये
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
जयु तुमचा फोटो बाद. फोटोतले
जयु तुमचा फोटो बाद. फोटोतले इंद्रधनुष्य चालणार नाहीये
इंद्रधनुष्य राहुदे , सप्तरंगी
इंद्रधनुष्य राहुदे , सप्तरंगी छत्री घ्या
हह तो खिडक्यांचा फोटो खूपच
हह
तो खिडक्यांचा फोटो खूपच आवडला. कुठला आहे?
(No subject)
(No subject)
आला, छब्बू बाफ आला! सही फोटो
आला, छब्बू बाफ आला!
सही फोटो टाकतेय जनता!
हह, खिडक्यांचा फोटो सुपर्ब! रमडचे फोटोपण मस्तं आहेत.
मस्त फोटो! दिनेश, रमड, शाग,
मस्त फोटो!
दिनेश, रमड, शाग, हह फोटो आवडले.
धन्यवाद. शिंगणापूरचा फोटो
धन्यवाद. शिंगणापूरचा फोटो आहे. इथे माहिती पहा http://en.wikipedia.org/wiki/Ministry_of_Communications_and_Information
(No subject)
(No subject)
खतरनाक फोटो, हह!! सुपर्ब!!
खतरनाक फोटो, हह!! सुपर्ब!!
(No subject)
HH रंगीत खिडक्या सहीच
HH रंगीत खिडक्या सहीच
ह्ह फोटो झकास आहेत!
ह्ह फोटो झकास आहेत!
हायला ... हह कमाल के फोटो
हायला ... हह कमाल के फोटो टाकतीये.
हह, तो खिडकीचा आणि हा पवित्र रुमालांचा असे दोन्ही फोटो अँगलकरता टाक.
(No subject)
हह अशक्य भार्री फोटो
हह अशक्य भार्री फोटो
(No subject)
Pages