रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
डिस्नेवर्ल्ड
डिस्नेवर्ल्ड
मायलेकी.........
मायलेकी.........

(No subject)
हह .. मस्त आहेत
हह .. मस्त आहेत फोटो..
सगळ्यांचेच रंग सही आलेत .. मी पण शोधते आता
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
(सौजन्यः ते मागच्या वेळचं
(सौजन्यः ते मागच्या वेळचं लक्षात आहे ना? :))
हाS हाS हाS सशलचं कुंकू
हाS हाS हाS सशलचं कुंकू
काईट फेस्टिवल, बर्कले.
काईट फेस्टिवल, बर्कले.
हे सूर्याचे सप्तरंग ! चालेल
हे सूर्याचे सप्तरंग !
चालेल ना ?
(No subject)
हा झब्बू र्म्द ला ..
हा झब्बू र्म्द ला ..
मिर्ची साठी स्टफिंग
मिर्ची साठी स्टफिंग

हा तर चायनीज लॅटर्न फेस्टिवल
हा तर चायनीज लॅटर्न फेस्टिवल वाटतोय सशल?
माझ्याकडे त्याचे लै फोटो आहेत पण घरी आणि शोधायला वेळ लागतो.
सगळ्यांचे फोटो भारी आहेत. हह चे जरा जास्तीच आवडले.
(No subject)
बाद ..
बाद ..
क्या बात है!!!! एक से बढकर एक
क्या बात है!!!!
एक से बढकर एक फोटोज येत आहेत.
आमच्या बाप्पाचा रंगीत पंखा
आमच्या बाप्पाचा रंगीत पंखा
(No subject)
सशल, नूडल्समध्ये निळा रंग
सशल, नूडल्समध्ये निळा रंग कुठाय?
लोक सगळे रंग कव्हर करत नाहीत बघा हो संयोजक!
नॅचरल स्पेक्ट्रम
नॅचरल स्पेक्ट्रम
(No subject)
लोकाग्रहास्तव बाद ..
लोकाग्रहास्तव बाद ..
आता सशलनी काढल्यावर माझे फोटो
आता सशलनी काढल्यावर माझे फोटो पाठोपाठ आलेत, म्हणून मी पण काढून टाकते.
अल्पना, परत आण तुझा ..
अल्पना, परत आण तुझा ..
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त! हा खाण्याचा पदार्थ आहे-
मस्त!
हा खाण्याचा पदार्थ आहे-

(No subject)
(No subject)
Pages