रंग! मोहकतेचं सुदरं रूप, आणि अशा मोहकतेला कमानीत बांधणारं इंद्रधनुष्य म्हणजे विधात्याने केलेली सुरेखशी आरास. हीच आरास वापरूया, चला खेळ खेळूया....
कुठला खेळ म्हणून काय विचारता.. तोच आपला तुपला लाडका झब्बूचा खेळ!
हे लक्षात ठेवा :
१. तुम्हाला अशी चित्र टाकायची आहेत ज्या मध्ये इंद्रधनुष्यातले सगळे रंग कव्हर झाले असतील.नुसत्या इंद्रधनुष्याचा फोटो किंवा फोटोतलं इंद्रधनुष्य चालणार नाही.
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरणादाखल हे प्रचि पहा -
प्रचि श्रेय - अतुलनिय
यामध्ये ता,ना,हि,पि,नि,पा,जा हे सातही रंग तुम्हाला दिसतील.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
एक से एक फोटोज! जिप्सी, रमड,
एक से एक फोटोज!
जिप्सी, रमड, हह यांनी टाकलेले तर खल्लास......
(No subject)
(No subject)
(No subject)
हे घ्या आमचे स्प्तरंग
हे घ्या आमचे स्प्तरंग


ओ संयोजक, नविन विषय द्या की!
ओ संयोजक, नविन विषय द्या की!
मस्त फोटोज आहेत सर्वाचे
मस्त फोटोज आहेत सर्वाचे
एक से एक फोटोज शेवटची
एक से एक फोटोज
शेवटची क्रॉकरी किती सह्ही दिसतीये!
मामी मी असेच लिहायला इथे आले
मामी मी असेच लिहायला इथे आले होते
(No subject)
संयोजक, ही आयडया झाक आहे,
संयोजक,
ही आयडया झाक आहे, काय एकसे बढकर एक फोटू आल्यात ...............
ह ह, मस्तच फोटो. मला वाटलं
ह ह, मस्तच फोटो. मला वाटलं नव्हतं लोकांकडे या विषयावर एवढे फोटो असतील.
(No subject)
(No subject)
(No subject)
आजच अजून एक मोर -बुकमार्क
आजच अजून एक मोर -बुकमार्क रंगवलाय पोरासाठी. (सगळे रंग आहेत) टाकू का का त्याचा पण फोटो?
HH (खिडक्यांचे), मानुषी
HH (खिडक्यांचे), मानुषी (सजवलेले छत), लोला, (ग्लासांचे), rmd (लाईटींगचा मोर), डॅफो (गणपतीचं पेंटींग), स्वरुप (पाण्यातल्या पायर्या), सशल (rmd ला दिलेला झब्बू), HH (झुंबरं), लोला (खाण्याच्या पदार्थाचा), HH (पोपटाचा), मनीष (बलून्स), डॅफो (वन मोर मोर), पिहू (चेंडूच्या राशीतले बाळ), जिप्सी (बांगड्या + बाप्पा), deepa_s(खाऊचे ताट), मवा (जिप्सीच्या देवीच्या वरचा ), इंद्रा (प्रवेशद्वार)
हे फोटू लय मंजे लय मंजे लईच आवडले! बडा मजा आया.
(No subject)
(No subject)
पोराच्या शिक्षिकांना
पोराच्या शिक्षिकांना देण्यासाठी आत्ताच बनवलेले हे दोन बुकमार्क्स.
लोकहो, इंद्रधनुष्यी
लोकहो, इंद्रधनुष्यी सौंदर्यावरुन नजर हटवा.. कारण आता तुमच्यासाठी आलाय नवा झब्बूचा खेळ. "उलट सुलट"
अल्पना, खूप सुंदर झालेतं
अल्पना, खूप सुंदर झालेतं बूक्मार्क्स !!!!!
जिप्सिची इंद्रधनुष्यी छत्री,
जिप्सिची इंद्रधनुष्यी छत्री, रमडची फुलपाखरं आणि इन्नाची क्रॉकरी प्रचंड आवडले.
ती क्रोकरी मलापण खूपच
ती क्रोकरी मलापण खूपच आवडलिये.
(No subject)
Pages