Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. २. ३. ४. ५. ६. ७. ८.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
हे ४ आणी ९ नंबरचं आमची
हे ४ आणी ९ नंबरचं आमची रचनाशिल्प पण करेल
बनवायला सोप्पय म्हणुनच
बनवायला सोप्पय म्हणुनच टाकलय...
नी दी (नीधप) ने बनवलेला एक
नी दी (नीधप) ने बनवलेला एक नेकलेस पण सही आहे.....कॉपर / सिल्वर वायर वाकवुन बनवु शकतो....हे नेट वरुन घेतलय....पण असे कानातले घरी बनवुन बघायचे आहेत......
बनवायला सोप्पय म्हणुनच
बनवायला सोप्पय म्हणुनच टाकलयं.. >> देतेस का अनिश्का मला बनवून
नक्किच...थांब आधी माझा
नक्किच...थांब आधी माझा एक्स्पेरीमेन्ट सक्सेसफुल होउ दे.....मग तुला पण देइन..
माझ्या एखा मैत्रिणीने काल वन
माझ्या एखा मैत्रिणीने काल वन पिस घेतला पण तो गुडघ्याच्या बराच वर आहे आणी तिचे गुडघे बरेच काळे आहेत
म्हणजे चक्क नजरेत भरतील असे...
काय करु शकते ती?
मी पण काल एक मस्त वन पिस घेतला... चांगला लाअंबलचक असुन पण आए ने आरडा ओरडा केला
गुडघ्यांचा काळेपणा इतक्या
गुडघ्यांचा काळेपणा इतक्या सहजा सहजी जाईल असं वाटत नाही, तिला स्टॉकिंग्ज घालायला सांग.
रिया, पार्लरमधे जाऊन
रिया, पार्लरमधे जाऊन ट्रीटमेंट. अथवा डर्माटोलॉजिस्टचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट. घरगुती उपायांचा फारसा फरक पडत नाही.
स्टॉकिंगचा ऑप्शन पण चांगला आहे.
मला हि तिसरि पोस्ट आदशिद),
मला हि तिसरि पोस्ट आदशिद), दक्षिणा हे कुथे भेततिल ?
कानातले कुते भेततिल?
कानातले कुते भेततिल?
ट्रिटमेंटचा फायदा होतं असेल
ट्रिटमेंटचा फायदा होतं असेल तर ठिक आहे तोपर्यंत स्टॉकिंगचा ऑप्शन चांगला आहे.
रेड, ब्लॅक आणि डार्क ग्रीन वर कोणत्या स्टॉकिंग्स चालतील?
रच्याकने स्टॉकिंग्स की स्टकिंग्स?
सुज ट ठ ळ ड वैगेरे शब्द
सुज ट ठ ळ ड वैगेरे शब्द लिहिताना शिफ्ट दाबत जा
स्टॉकिंग्जने पाय पण खुप छान
स्टॉकिंग्जने पाय पण खुप छान दिसतात
.
.
नी, स्टकिंग्स असा शब्दच
नी, स्टकिंग्स असा शब्दच नाहीये का?
)
असल्यास त्या दोन्हीत फरक काय?
(सॉरी फॉर अज्ञान
आणि वर लिहिलेल्या कलर वर कुठले चालतील ते पण सांगा.
मला तरी स्वतःसाठी (गरज नाहीये तरी) स्किन कलरचे स्टॉकिंग्स आणि ब्लॅक हाय हिल्स घालावी वाटतेय बॅक्स वनपिसवर
रेड, ब्लॅक आणि डार्क ग्रीन वर
रेड, ब्लॅक आणि डार्क ग्रीन वर कोणत्या स्टॉकिंग्स चालतील? - लुक हवा असेल black semitransparent नाहीतर स्कीन सारखे. मस्त वन पीस असेल तरस्टॉकिंग्स कडे लक्ष नको जायला ना. वन पीस center of attraction हवा.
मृणाल धन्स
मृणाल धन्स
रीया! तू इथे आहेस?! तुझ्या
रीया! तू इथे आहेस?!
तुझ्या वन पीस चा फोटो टाक की!
गर्ल्स, मे मधे मॉरीशसला जातेय भटकायला.... तर सध्याचे समर स्पेशल ट्रेण्ड्स सांगा ना......
जीन्सवर नेहमीचे टॉप्स आहेतच.... पण काही वेगळ्या सजेशन्स?
.
.
ओके काल ती सेल्सवूमन बया
ओके

काल ती सेल्सवूमन बया इतक्यांदा आणि इतक्या कॉंफिडण्टली तो शब्द उच्चारत होती की मलाच वाटत होतं मी चुकीचा शब्द म्हणते.
इथेही दक्षी आणी नंदिनी कडुन मला माहीत असलेलाच शब्द ऐकला तेंव्हा वाटलं काय माहीत हे दोन्ही वेगळं वेगळं असत की काय
.
.
नाही पण तिचा कॉन्फ्डन्स पाहून
नाही पण तिचा कॉन्फ्डन्स पाहून मी हँग झाले
अनिश्का सगळी कानातली
अनिश्का सगळी कानातली मस्त.
रिया गरज नसेल तर आता उन्हाळ्याच्या दिवसात स्टॉकिंग्स घालू नको. त्यपेक्षा लेग्सना स्क्रब दे मस्त. स्किन कलरचे पाय क्रिम कलरच्या स्टॉकिंग्स पेक्शा खुप जास्त छान दिसतात.
.
.
अॅग्रीड नी! फारच नाटकी
अॅग्रीड नी!
फारच नाटकी वाटतात मला तरी.
ड्रमॅटीक! उगाच!
ओवी इतका काही भारी नाहीये की
ओवी इतका काही भारी नाहीये की फोटो टाकावा तो तेरेको मै खुद पेहेनके फोटो ईमेल करवा दुंगी
पारे ओकेज... पहाते
सध्या तरी इतक्यात मला नाही घालायला मिळणार आमच्या गह्री शिमगा झालाय नुकताच त्या ड्रेस वरुन
दक्षिणा, कानातले छान आहेत.
दक्षिणा, कानातले छान आहेत. इकडे असले कानातले लोकानी घातलेले पहिले हि आहेत. शेवट चे सापाचे काळ्या रन्गातील आहे ना ते mostly मुलाच्या कानात असावे असे वाटते. ... ८ एप्रिल च्या पोस्ट ला खुप उशिरा रीप्लाय..
असो..
आज ची हि कानातली मस्त..
(No subject)
खुप च मस्त नेकलेस... हा
खुप च मस्त नेकलेस... हा ठुशीचा प्रकार आहे का? ह्या भारत दौर्यात मला असे काही घ्यायचे आहे.. घरी भावच्या मुलाचि मुन्ज आहे.. नौवारी साडी थिम आहे. असा नेकलेस नौवरि वर कसा दिसेल? का टिपिकल मोत्याचा घालावा? तसा माझा आईच्या तन्मणी वर डोळा आहे..
Pages