खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजकाल ब्लाऊज ची शिलाई खूपच
आजकाल ब्लाऊज ची शिलाई खूपच वाढलीये. डिझाईनर ब्लाऊजचे १००० रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त. पण इतके सुरेख शिवतात की बायकांचं लक्ष जाणारच साडीचा गेट - अप १०० टक्के वाढतो......खात्रीनं. नागपूरला सोनम म्हणून आहे. एकदम झक्कास शिवते.
आत्ताच band baja bride madhe
आत्ताच band baja bride madhe nail spa dakhavale
ठाण्यात कुठे आहे डिजाइनर
ठाण्यात कुठे आहे डिजाइनर ब्लाउज शिवणारा????
मृ आणि नी, धन्स गं! बघतेच जरा
मृ आणि नी, धन्स गं!
बघतेच जरा ह्या दोन्ही ठिकाणी!
ठाण्यात कुठे आहे डिजाइनर
ठाण्यात कुठे आहे डिजाइनर ब्लाउज शिवणारा???>>>>
आरिया टेलर्स, प्रोप्रायटरः आरती लुइस वाडी . स्वतः डिझायनर आहे. अनेक शोज चे कपडे शिवते. ब्लाउज एकदम झकास... फोन नं ९८१९६५५०२०. हिच्या कडे एक मुसलमान टेलर आहे "वकील" म्हणुन तो उत्तम कारागीर आहे, आणि भरत काम अप्रतिम करतात...
दुसरा
अनुराधा ... प्रोप्रायटर : किशोर ठक्कर. गोखले रोड, बर्वे वाडी टिपटॉप मीठाईच्या समोर. २५४३००१८
धन्यवाद मोकिमी...
धन्यवाद मोकिमी...
शीतल बानावळकर कडे जा.
शीतल बानावळकर कडे जा. कर्वेनगर आणि बाजीराव रोडला अश्या दोन जागा आहेत.
ती स्वतः असते कर्वेनगरच्या दुकानात. ती असेल तेव्हाच द्यायचे. +१
खरच एकदम झक्कास शिवते
कर्वे नगर, बाजीराव रोड??
कर्वे नगर, बाजीराव रोड?? ठाण्यात आहेत???
मृणाल, ह्य शीतल बानावळकर
मृणाल, ह्य शीतल बानावळकर बाईंचा नंबर मिळेल का मला??
मी अनिश्का, आधीचे प्रतिसाद
मी अनिश्का, आधीचे प्रतिसाद वाच.
अनिश्का, भानुप्रियाने
अनिश्का, भानुप्रियाने पुण्याबद्दल विचारले होते. आणि कर्वेनगर, बाजीराव रोड आहे पुण्यात.
अग आत्ता मझ्याकडे नहिये. १-२
अग आत्ता मझ्याकडे नहिये. १-२ दिवसात देते.
अच्छा....... थोडं
अच्छा....... थोडं मिसअंडरस्टँडींग झाले.....
ब्लाउज च्या मोठ्या गळ्यातुन
ब्लाउज च्या मोठ्या गळ्यातुन पाठीवर्चा टॅटु दिसाय्ला हवा मुलिंनो....तरच मस्त वाटेल..... माझ्या मानेवर आहे...पाठीवर अजुन एक कढायची हिम्मत नाही आहे.....पण ज्यांनी नाही काढलं आहे त्यांनी ट्राय करायला हरकत नाही...... नाहीतर खोटे चिटकवायचे टॅटू आहेतच.........:)
सिंपल एलिगंट अनारकली....
सिंपल एलिगंट अनारकली....
मला एका साडिला border लावुन
मला एका साडिला border लावुन हवी आहे. readymade border नाही. cotten silk च्या कापडाची बारिक border चन्देरी silk ला लावायची आहे. पुण्यात कोथरुड, कर्वेनगर,कर्वे रोड वर असेल तर जवळ पडेल. ( fashion casa वाली मस्त साड्या design करते पण मला नको. )
टॅटू वरून आठवलं, पुण्यात
टॅटू वरून आठवलं, पुण्यात स्वस्त आणि चांगलं टॅटू कोठे करून मिळेल?
मृणाल, तुला कापड मिळेल
मृणाल, तुला कापड मिळेल कर्वेनगर मध्ये, श्री वैष्णव सिल्क्स नवचं एक दूकान आहे, गांधी लॉन्स जवळ, तिथे!
लावून घ्ययचं एखद्य ओळखीतल्या टेलरला विचार..कर्वेनगर मध्ये विबग्यॉर म्हणून आहे एक, तिथे विचारून बघ!
पर्मनंट?
पर्मनंट?
व्हय! परमनन्ट!!!!
व्हय! परमनन्ट!!!!
कर्वेनगर मध्ये विबग्यॉर
कर्वेनगर मध्ये विबग्यॉर म्हणून आहे एक, तिथे विचारून बघ!
बिग नो नो
कापड आहे ग मझ्याकडे
सर्व silk आहे म्हणुन कोणीतरी professional शोधती आहे
ओह! आणि विबग्यॉर ला असा बिग
ओह!
आणि विबग्यॉर ला असा बिग नो नो का म्हणे??? काही सुरस दंत कथा असतील, तर शेअर कर ना!
अनारकली, एकदम सही वाटतोय.
अनारकली, एकदम सही वाटतोय.
अनारकली सॉलिड आहे. त्यात
अनारकली सॉलिड आहे. त्यात संक्रांतिला एकदम बेस्ट.
ओह! आणि विबग्यॉर ला असा बिग
ओह!
आणि विबग्यॉर ला असा बिग नो नो का म्हणे??? काही सुरस दंत कथा असतील, तर शेअर कर ना!
अस काहि नाहि. पण मला कोणीतरी चान्गले हवे आहे
अनारकली फार फार सुन्दर
काय सुंदर अनारकली आहे! खरंच
काय सुंदर अनारकली आहे! खरंच एलेगंट...
ह्म्म.......अनारकली ड्रेस मला
ह्म्म.......अनारकली ड्रेस मला पण आवडलाय म्हणुनच तुमच्याबरोबर शेअर केला.. संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा... टॅटू करताना मला खुप दुखलं..... माझा टॅटू मानेवर आहे.....म्हणून असेल कदाचित....पण टॅटु करताना एक लक्शात ठेवयचं की टॅटू ची सुई नवीन आहे का ते चेक करायचं. वापरलेली असेल तर तिथुन टॅटु करुन घ्यायचं नाही...आणी टॅटु काढुन झाला की ती सुई आपल्याकडे ठेउन घ्यावी....दुसर्याने वापरलेली सुई आपल्यासाठी हानिकारक असु शकते...
अनिश्का.. तुझ्या टॅटू चा फोटो
अनिश्का.. तुझ्या टॅटू चा फोटो पाहायला मिळेल का???
ब्रेव हैस गं बाई तू..
वर्षू >>>>.अगं काहितरी
वर्षू >>>>.अगं काहितरी प्रॉब्लेम आहे माझा पिक अपलोड होत नाही आहे....
(No subject)
Pages